Sahityikaar ani Tyanche Sahitya
Question : 1
खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही
Correct Answer:
Question : 2
'ययाती' या साहित्यकृतीसाठी कोणत्या साहित्यिकाला 'ज्ञानपीठ' पुरस्कार मिळाला होता
Correct Answer: वि. स. खांडेकर
ययाति' या कादंबरीसाठी वि. स. खांडेकर यांना 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. खांडेकर हे मराठी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक आहेत आणि त्यांच्या ' ययाती ' या कादंबरीसाठी त्यांना हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला.
Question : 3
'श्यामची आई' या चित्रपटाला कोणत्या वर्षी 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' मिळाला
Correct Answer: 1954
'श्यामची आई' या चित्रपटाला 1954 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पहिला 'गोल्डन लोटस' पुरस्कार मिळाला होता. प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित 1953 सालच्या 'श्यामची आई' या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला भारतीय केंद्रशासनातर्फे सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) यांच्या 'श्यामची आई' या आत्मकथेवर आधारित आहे.
Question : 4
एखाद्या संस्थेच्या 50 वर्षांच्या वर्धापनदिनासाठी कोणता महोत्सव साजरा केला जातो
Correct Answer: सुवर्ण महोत्सव
Question : 5
'हीरक महोत्सव' किती वर्षांनी साजरा केला जातो
Correct Answer: 60 वर्षे
Question : 6
75 वर्षांच्या पूर्तीसाठी कोणता महोत्सव साजरा केला जातो
Correct Answer: अमृत महोत्सव
Question : 7
एखाद्या घटनेला 100 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला काय म्हणतात
Correct Answer: शतक महोत्सव
Question : 8
'रौप्य महोत्सव' किती वर्षांचा टप्पा दर्शवतो
Correct Answer: 25 वर्षे
Question : 9
'सुवर्ण महोत्सव' म्हणजे किती वर्षांचा कालावधी
Correct Answer: 50 वर्षे
Question : 10
60 वर्षांच्या वर्धापनदिनासाठी योग्य शब्द कोणता आहे
Correct Answer: हीरक महोत्सव
Question : 11
जर एखाद्या इमारतीला 75 वर्षे पूर्ण झाली असतील, तर तिचा कोणता महोत्सव असेल
Correct Answer: अमृत महोत्सव
Question : 12
100 वर्षांनी साजरा होणारा महोत्सव कोणता आहे
Correct Answer: शतक महोत्सव
Question : 13
रौप्य महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव यांच्यातील वर्षांचे अंतर किती आहे
Correct Answer: 25 वर्षे
Question : 14
'अमृत महोत्सव' आणि 'हीरक महोत्सव' यांच्यातील फरक किती वर्षांचा आहे
Correct Answer: 15 वर्षे
Question : 15
----------- या सनाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो
Correct Answer: गुडीपाडवा
Question : 16
कविता म्हणताना थोडा वेळ थांबवण्याच्या जागेला काय म्हणतात
Correct Answer: यती
Question : 17
पुरामुळे लोकांचे ______ नुकसान झाले
Correct Answer: अपरिमित
Question : 18
अचूक शब्द ओळखा ? -------------- 'तेथे देव'
Correct Answer: भाव
Question : 19
........ फळ नेहमी गोड असते. योग्य शब्दाचा वापर करा
Correct Answer: कष्टाचे
Question : 20
आपल्या वडीलांना पत्र लिहिताना कोणता आदारार्थी शब्द वापरतात
Correct Answer: तीर्थरूप
Question : 21
पत्रामधील 'रा.रा.' या संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप कोणते
Correct Answer: राजमान्य राजश्री
Question : 22
गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत?
Correct Answer: रवींद्रनाथ टागोर
Question : 23
प्रसिद्ध ताटीचे अभंग कोणी लिहिले?
Correct Answer: संत मुक्ताई
Question : 24
'भावार्थदीपिका' हा ग्रंथ कोणी लिहिला
Correct Answer: संत ज्ञानेश्वर
Question : 25
खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही
Correct Answer: गीताई
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
मराठी व्याकरण सराव पेपर सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा