काळ व काळाचे प्रकार - मराठी व्याकरण | Kal in Marathi Grammar Questions | प्रश्नसंच - 2

Practice Questions

काळ आणि काळाचे प्रकार मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
मी पत्र लिहित होतो - हे वाक्य कोणत्या भूतकाळाचे उदाहरण आहे
▪️ अपूर्ण भूतकाळ
▪️ पूर्ण भूतकाळ
▪️ रीती भूतकाळ
▪️ साधा भूतकाळ
Correct Answer: अपूर्ण भूतकाळ
Question : 2
'तिने जेवण केले होते' हे वाक्य कोणत्या भूतकाळाचे उदाहरण आहे
▪️ साधा भूतकाळ
▪️ अपूर्ण भूतकाळ
▪️ पूर्ण भूतकाळ
▪️ रीती भूतकाळ
Correct Answer: पूर्ण भूतकाळ
Question : 3
'तो नेहमी वेळेवर येत असे' हे वाक्य कोणत्या भूतकाळाचे उदाहरण आहे
▪️ अपूर्ण भूतकाळ
▪️ पूर्ण भूतकाळ
▪️ रीती भूतकाळ
▪️ साधा भूतकाळ
Correct Answer: रीती भूतकाळ
Question : 4
'मी अभ्यास करीन' हे वाक्य कोणत्या भविष्यकाळाचे उदाहरण आहे
▪️ साधा भविष्यकाळ
▪️ अपूर्ण भविष्यकाळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
Correct Answer: साधा भविष्यकाळ
Question : 5
'तो गाणे गात असेल' हे वाक्य कोणत्या भविष्यकाळाचे उदाहरण आहे
▪️ साधा भविष्यकाळ
▪️ अपूर्ण/चालू भविष्यकाळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
Correct Answer: अपूर्ण/चालू भविष्यकाळ
Question : 6
'मुले खेळली असतील' हे वाक्य कोणत्या भविष्यकाळाचे उदाहरण आहे?
▪️ साधा भविष्यकाळ
▪️ अपूर्ण भविष्यकाळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
Correct Answer: पूर्ण भविष्यकाळ
Question : 7
'तो रोज शाळेत जात जाईल' हे वाक्य कोणत्या भविष्यकाळाचे उदाहरण आहे
▪️ अपूर्ण भविष्यकाळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
▪️ साधा भविष्यकाळ
Correct Answer: रीती भविष्यकाळ
Question : 8
'सूर्य पूर्वेला उगवेल' हे वाक्य कोणत्या भविष्यकाळाचे उदाहरण आहे
▪️ अपूर्ण भविष्यकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ साधा भविष्यकाळ
Correct Answer: साधा भविष्यकाळ
Question : 9
'ताईने भाजी घेतली असेल' हे वाक्य कोणत्या भविष्यकाळाचे उदाहरण आहे
▪️ अपूर्ण भविष्यकाळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
▪️ साधा भविष्यकाळ
Correct Answer: पूर्ण भविष्यकाळ
Question : 10
'तो रोज व्यायाम करत जाईल' हे वाक्य कोणत्या भविष्यकाळाचे उदाहरण आहे?
▪️ अपूर्ण भविष्यकाळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
▪️ साधा भविष्यकाळ
Correct Answer: रीती भविष्यकाळ
Question : 11
मी पत्र लिहित असेन - हे वाक्य कोणत्या भविष्यकाळाचे उदाहरण आहे
▪️ अपूर्ण भविष्यकाळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
▪️ साधा भविष्यकाळ
Correct Answer: अपूर्ण भविष्यकाळ
Question : 12
'तिने जेवण केले असेल' हे वाक्य कोणत्या भविष्यकाळाचे उदाहरण आहे
▪️ साधा भविष्यकाळ
▪️ अपूर्ण भविष्यकाळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
Correct Answer: पूर्ण भविष्यकाळ
Question : 13
'तो नेहमी वेळेवर येत जाईल' हे वाक्य कोणत्या भविष्यकाळाचे उदाहरण आहे
▪️ अपूर्ण भविष्यकाळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
▪️ साधा भविष्यकाळ
Correct Answer: रीती भविष्यकाळ
Question : 14
मी आंबे खाल्ले होते - या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते ?
▪️ मी आंबे खाल्ले आहेत
▪️ मी आंबे खात असतो
▪️ मी आंबे खातो
▪️ मी आंबे खात आहे
Correct Answer:
Question : 15
सगळेच श्रीमंत कसे असतील - या वाक्यातील काळ ओळखा ?
▪️ भूतकाळ
▪️ भविष्यकाळ
▪️ वर्तमान काळ
▪️ अपूर्ण भविष्यकाळ
Correct Answer:
Question : 16
गाय दूध देईल काय ? या वाक्याला वर्तमान काळात कसे लिहाल
▪️ गाय दूध देते
▪️ गाय दूध देत असते
▪️ गाय दूध देते काय
▪️ गाय दूध देऊ शकते
Correct Answer:
Question : 17
आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो - या वाक्याचा काळ ओळखा ?
▪️ रिती वर्तमान काळ
▪️ अपूर्ण वर्तमान काळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ भूतकाळ
Correct Answer:
Question : 18
सर्व काळी , सर्वत्र सत्य असणारे विधान नेहमी ---------------- काळात केले जाते
▪️ भविष्यकाळ
▪️ वर्तमान काळ
▪️ भूतकाळ
▪️ वरील सर्व
Correct Answer:
Question : 19
तुम्ही पुढे व्हा, मी आलोच - या विधानातील काळ ओळखा ?
▪️ वर्तमानकाळ
▪️ भूतकाळ
▪️ संनिहित काळ
▪️ अपूर्ण वर्तमानकाळ
Correct Answer:
Question : 20
जगी सर्व सुखी असा कोण आहे - या वाक्यातील काळ ओळखा ?
▪️ साधा वर्तमानकाळ
▪️ पूर्ण वर्तमानकाळ
▪️ रीती वर्तमानकाळ
▪️ अपूर्ण वर्तमानकाळ
Correct Answer:
Question : 21
दिलेल्या पर्यायांपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते ?
▪️ मी अभ्यास करत नाही
▪️ मी अभ्यास केला होता
▪️ मधूने लाडू खाल्ला होता
▪️ आम्ही गाडीत बसलो, तोच गाडी सुटली
Correct Answer:
Question : 22
तो मुलगा खेळत आहे - या वाक्याचा काळ ओळखा ?
▪️ पूर्ण भविष्यकाळ
▪️ रिती वर्तमान काळ
▪️ अपूर्ण वर्तमानकाळ
▪️ पूर्ण भविष्यकाळ
Correct Answer:
Question : 23
खाली दिलेल्या पर्यायातून रीती वर्तमान काळ असलेले वाक्य शोधा ?
▪️ मी लेखन करीत असतो
▪️ मी निबंध लिहिला आहे
▪️ सिताने जेवण केले होते
▪️ पक्षी हवेत उडत आहेत
Correct Answer: मी लेखन करीत असतो
Question : 24
मी निबंध लिहीत असे - या वाक्यातील काळ ओळखा ?
▪️ रीती वर्तमान काळ
▪️ रीती भूतकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
▪️ अपूर्ण भूतकाळ
Correct Answer: रीती भूतकाळ
Question : 25
आम्ही दररोज पहाटे खेळत असू - या वाक्यातील काळ ओळखा ?
▪️ रिती वर्तमानकाळ
▪️ रीती भविष्यकाळ
▪️ रीती भूतकाळ
▪️ पूर्ण भूतकाळ
Correct Answer: रीती भूतकाळ

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post