मराठी व्याकरण प्रश्नसंच
Question : 1
खालीलपैकी अचूक विधान कोणते
1. विरामचिन्हे मराठी भाषेची आद्य देणगी आहे
2. मराठीतील विरामचिन्हे इंग्रजी भाषेतून आली आहेत
1. विरामचिन्हे मराठी भाषेची आद्य देणगी आहे
2. मराठीतील विरामचिन्हे इंग्रजी भाषेतून आली आहेत
Correct Answer: पर्याय क्र. 1 (फक्त 2)
Question : 2
वाक्य पूर्ण झाल्यावर कोणते विरामचिन्ह वापरले जाते
Correct Answer: पर्याय क्र. 1 (पूर्णविराम)
Question : 3
आदरणीय व्यक्तीला संबोधताना 'मा. मुख्यमंत्री' याप्रमाणे 'मा' नंतर कोणते चिन्ह वापरले जाते
Correct Answer: पर्याय क्र. 2 (पूर्णविराम)
Question : 4
खालीलपैकी कोणते चिन्ह 'अंतिम' विरामचिन्ह म्हणून ओळखले जाते
Correct Answer: पर्याय क्र. 0 (पूर्णविराम)
Question : 5
प पू सौ अशा संक्षिप्त रूपांसाठी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो
Correct Answer: पर्याय क्र. 2 (पूर्णविराम)
Question : 6
संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात
Correct Answer: पर्याय क्र. 1 (स्वल्पविराम)
Question : 7
उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते
Correct Answer: पर्याय क्र. 2 (स्वल्पविराम)
Question : 8
एखाद्या व्यक्तीला हाक मारताना किंवा संबोधताना कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो
Correct Answer: पर्याय क्र. 2 (स्वल्पविराम)
Question : 9
एकाच प्रकारच्या शब्दांची मालिका दर्शवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते
Correct Answer: पर्याय क्र. 2 (स्वल्पविराम)
Question : 10
बोला काय मोल द्याल तुम्ही याच ? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल
Correct Answer: पर्याय क्र. 2 (बोला, काय मोल द्याल तुम्ही याच?)
Question : 11
खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता ते ओळखा
Correct Answer: पर्याय क्र. 1 ( ; )
Question : 12
दोन उपवाक्ये स्वतंत्र असूनही त्यांचा संबंध जोडायचा असेल, तर कोणते विरामचिन्ह वापरतात
Correct Answer: पर्याय क्र. 3 (अर्धविराम)
Question : 13
वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात
Correct Answer: पर्याय क्र. 2 (अपूर्णविराम)
Question : 14
खालीलपैकी कोणते चिन्ह विसर्गासाठी वापरले जाते
Correct Answer: पर्याय क्र. 1 ( : )
Question : 15
जेव्हा एखाद्या वाक्यात प्रश्न विचारला जातो, तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात
Correct Answer: पर्याय क्र. 2 (प्रश्नचिन्ह)
Question : 16
आश्चर्य, क्रोध, भावना, तिरस्कार अशा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात
Correct Answer: पर्याय क्र. 0 (उद्गारवाचक चिन्ह)
Question : 17
'किती भयानक वाडा आहे हा ............'
रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह वापरा
रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह वापरा
Correct Answer: पर्याय क्र. 1 (उद्गार चिन्ह)
Question : 18
एखाद्या व्यक्तीने उच्चारलेले शब्द जसेच्या तसे लिहिताना कोणते चिन्ह वापरतात
Correct Answer: पर्याय क्र. 2 (अवतरण चिन्ह - दुहेरी)
Question : 19
दुहेरी अवतरणचिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 20
वाक्यात एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी किंवा त्याचे वेगळेपण दाखवण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापरतात
Correct Answer: पर्याय क्र. 3 (एकेरी अवतरण चिन्ह)
Question : 21
कविता किंवा इतर साहित्यिक कृतीमधील एखादी ओळ, शब्द विशेषत्वाने दर्शवण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात
Correct Answer: पर्याय क्र. 2 (एकेरी अवतरण चिन्ह)
Question : 22
दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणत्या चिन्हाचा वापर करतात
Correct Answer: पर्याय क्र. 1 (संयोग चिन्ह)
Question : 23
स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात
Correct Answer: पर्याय क्र. 3 (अपसरण चिन्ह)
Question : 24
अपसरण चिन्हांचा वापर केव्हा करण्यात येतो
1. संबोधन दर्शविताना
2. बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास
3. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास
1. संबोधन दर्शविताना
2. बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास
3. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास
Correct Answer: पर्याय क्र. 1 (2 आणि 3)
Question : 25
जेव्हा एखाद्या वाक्यातील काही मजकूर गाळून एकदम पुढचा मजकूर घेतल्यास गाळलेल्या मजकुराबद्दल कोणते चिन्ह वापरले जाते
Correct Answer: पर्याय क्र. 0 (लोपचिन्ह)
Question : 26
एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात
Correct Answer: पर्याय क्र. 1 (विकल्प चिन्ह)
Question : 27
विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दांचा अरोह - अवरोह सुचविण्यासाठी पुढील चिन्ह वापरतात
Correct Answer: पर्याय क्र. 3 (अवग्रह चिन्ह)
Question : 28
कंसातील विरामचिन्ह ओळखा ( ^ )
Correct Answer: पर्याय क्र. 1 (काकपद)
Question : 29
वाक्यात स्पष्टीकरण द्यायचे असल्यास किंवा अधिक माहिती द्यायची असल्यास कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग होतो
Correct Answer: पर्याय क्र. 1 (कंस)
Question : 30
पुढीलपैकी योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य निवडा
Correct Answer: पर्याय क्र. 2
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /