समानार्थी शब्द मराठी व्याकरण प्रश्नसंच
Question : 51
खाली दिलेल्या शब्दापैकी हत्ती - या शब्दाला योग्य समानार्थी शब्द कोणता
Correct Answer: सारंग
Question : 52
वारा - या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ?
Correct Answer: सलिल
सलिल म्हणजे पाणी
Question : 53
मी नाग पाहिला - या वाक्यातील 'नाग' या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते ?
Correct Answer: सर्प व हत्ती
Question : 54
कमळ - या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
Correct Answer: पादप
Question : 55
तीन शब्द समानार्थी असून एक गटाबाहेर आहे . तो कोणता ?
Correct Answer: गज
Question : 56
'लवण' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: मीठ
Question : 57
'मेषपात्र' या शब्दाचा अर्थ सांगा
Correct Answer: बावळट माणूस
Question : 58
पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता ?
Correct Answer: पल्लव
Question : 59
नदी - या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: सरिता
Question : 60
कावळा - या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा
Correct Answer: शिरवी म्हणजे कोकीळा
Question : 61
खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द 'भुंगा' या अर्थी वापरले जातात ?
Correct Answer: मिलिंद , भ्रमर , अली , मधुप
Question : 62
'मंडुक' या शब्दाचा पर्याय ओळखा
Correct Answer: बेडूक
Question : 63
दाम करी काम . या वाक्यात अधोरेखित शब्दाचा पर्याय ओळखा
Correct Answer: पैसा
Question : 64
'दीन' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: गरीब
Question : 65
खालील शब्दांतून 'वस्त्र' व 'आकाश' अर्थ आलेला शब्द निवडा
Correct Answer: अंबर
Question : 66
अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा - 'जे खळांची व्यंकटी सांडो'
Correct Answer: दुर्जन (दुष्ट)
Question : 67
पर्यायी उत्तरांतील समानार्थी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द कोणता ?
Correct Answer: शाखामृग म्हणजे माकड/वानर ( केसरी , पंचानन , मृगेंद्र शब्द हे सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत )
Question : 68
'नवोढा' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: नववधू
Question : 69
समानार्थी शब्द ओळखा - 'अभिनिवेश'
Correct Answer: जोम (निश्चय, उत्साह)
Question : 70
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा - 'अद्वैत'
Correct Answer: ऐक्य
Question : 71
'मिठी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: आवड
Question : 72
मौळी - या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: मस्तक
Question : 73
समानार्थी शब्द ओळखा - 'विमोचन'
Correct Answer: मुक्ती
Question : 74
'द्विज' शब्दाचा समानार्थी आहे
Correct Answer: दात
Question : 75
पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा – 'अश्व' (घोडा)
Correct Answer: शाखामृग
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या