कवी व साहित्यिक टोपणनावे
Question : 1
‘केशवसुत’ या टोपण नावाने कोणत्या कवीला ओळखले जाते ?
Correct Answer: कृष्णाजी केशव दामले
Question : 2
‘गोविंदाग्रज’ यांचे पूर्ण नाव काय आहे ?
Correct Answer: राम गणेश गडकरी
Question : 3
‘बालकवी’ या टोपण नावाने कोणत्या कवीला ओळखले जाते ?
Correct Answer: त्र्यंबक बापुजी ठोंबरे
Question : 4
‘कुसुमाग्रज’ हे कोणाचे टोपण नाव आहे ?
Correct Answer: वि. वा. शिरवाडकर
Question : 5
‘अनिल’ या टोपण नावाने लेखन करणारे साहित्यिक कोण ?
Correct Answer: आत्माराम रावजी देशपांडे
Question : 6
‘बी’ या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer: नारायण मुरलीधर गुप्ते
Question : 7
‘माधवानुज’ हे कोणाचे टोपण नाव आहे ?
Correct Answer: काशिनाथ हरी मोडक
Question : 8
‘यशवंत’ हे कोणाचे टोपण नाव आहे ?
Correct Answer: यशवंत दिनकर पेंढारकर
Question : 9
‘विनोबा’ या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer: विनायक नरहर भावे
Question : 10
‘गिरीश’ या टोपण नावाने कोण ओळखले जाते ?
Correct Answer: शंकर केशव कानेटकर
Question : 11
‘आरती प्रभू’ हे कोणाचे टोपण नाव आहे ?
Correct Answer: चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
Question : 12
‘सदानंद’ हे कोणाचे टोपण नाव आहे ?
Correct Answer: सदाशिव अनंत कुलकर्णी
Question : 13
साहित्यसम्राट या टोपण नावाने कोणत्या साहित्यिकाला ओळखले जाते ?
Correct Answer: न.चिं.केळकर
Question : 14
‘सुधांशू’ हे टोपण नाव कोणाचे आहे ?
Correct Answer: वासुदेव कृष्ण जोशी
Question : 15
‘अज्ञातवासी’ हे कोणाचे टोपण नाव आहे ?
Correct Answer: दिनकर गंगाधर केळकर
Question : 16
‘विंदा’ या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer: विनायक जनार्दन करंदीकर
Question : 17
‘दीनबंधू’ हे टोपण नाव कोणाचे आहे ?
Correct Answer: कृष्णराव भालेकर
Question : 18
‘वसंत बापट’ यांचे मूळ नाव काय आहे ?
Correct Answer: वसंत वामन बापट
Question : 19
‘माधव ज्युलियन’ हे कोणाचे टोपण नाव आहे ?
Correct Answer: माधव त्र्यंबक पटवर्धन
Question : 20
केशवसुत हे कोणत्या मराठी कवीचे टोपणनाव आहे, ज्यांना ‘आधुनिक मराठी काव्याचे जनक’ मानले जाते ?
Correct Answer: कृष्णाजी केशव दामले
Question : 21
बालकवी या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या त्र्यं. बा. ठोंबरे यांची कोणती कविता खूप प्रसिद्ध आहे ?
Correct Answer: औदुंबर
Question : 22
दादोबा हे टोपणनाव कोणाचे आहे, ज्यांना ‘मराठी भाषेचे पाणिनी’ म्हणून ओळखले जाते ?
Correct Answer: दादोबा पांडुरंग तर्खडकर
Question : 23
‘रानकवी’ या टोपण नावाने कोणत्या कवीला ओळखले जाते ?
Correct Answer: ना. धो. महानोर
Question : 24
केशवकुमार ( साहित्य सम्राट ) या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer: प्रल्हाद केशव अत्रे
Question : 25
आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून कोणास ओळखले जाते ?
Correct Answer:
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /