क्रियाविशेषण अव्यय मराठी व्याकरण प्रश्नसंच
Question : 1
क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दास काय म्हणतात ?
Correct Answer: क्रियाविशेषण अव्यय
Question : 2
कांगारू अतिशय जलद धावतो - या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा ?
Correct Answer: अतिशय
Question : 3
खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा ?
Correct Answer: भरभर
Question : 4
खालील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा - माझ्या समक्ष ही दुर्घटना घडली
Correct Answer: स्थलवाचक क्रियाविशेषण
Question : 5
झटकन , पटकन , ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत
Correct Answer: अनुकरणदर्शक
जे शब्द क्रियेचा ध्वनी किंवा कृतीची नक्कल करून क्रिया कशी घडली हे सांगतात, त्यांना अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
संकल्पना : ही संकल्पना ध्वनी आणि हालचालींच्या नकल करण्यावर आधारित आहे. हे शब्द वाक्यात सजीवता आणि स्पष्टता आणतात, ज्यामुळे क्रिया अधिक प्रभावीपणे समजते. ते सहसा ध्वनीदर्शक शब्दांची पुनरावृत्ती करून तयार होतात .
उदाहरणार्थ - गुणगुण , सळसळ , बदाबद चमचम , धपाधप , वटवट , टपटप , पटपट , खळखळ
संकल्पना : ही संकल्पना ध्वनी आणि हालचालींच्या नकल करण्यावर आधारित आहे. हे शब्द वाक्यात सजीवता आणि स्पष्टता आणतात, ज्यामुळे क्रिया अधिक प्रभावीपणे समजते. ते सहसा ध्वनीदर्शक शब्दांची पुनरावृत्ती करून तयार होतात .
उदाहरणार्थ - गुणगुण , सळसळ , बदाबद चमचम , धपाधप , वटवट , टपटप , पटपट , खळखळ
Question : 6
'वारंवार' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे
Correct Answer: आवृत्ती दर्शक
Question : 7
नित्य , सदा , सर्वदा , सतत , नेहमी - ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत
Correct Answer: सातत्यदर्शक
सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय हे असे शब्द आहेत जे वाक्यातील क्रिया सतत किंवा सातत्याने घडत असल्याचे सांगतात. ही अव्यये क्रियेच्या वेगाचा किंवा निरंतरतेचा बोध करून देतात. उदाहरणार्थ - सतत, सारखे, अविरत, हळूहळू, आजकाल सदोदित, हमेशा
Question : 8
'परमेश्वर सर्वत्र असतो - या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा
Correct Answer: सर्वत्र
Question : 9
तो काय माती लिहीतो - अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा
Correct Answer: स्थानिक क्रियाविशेषण
Question : 10
आधी, तूर्त, सध्या , दिवसा - ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत
Correct Answer: कालदर्शक
Question : 11
क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात
Correct Answer: क्रियाविशेषण अव्यय
Question : 12
दररोज , वारंवार, सलोसाल, क्षणोक्षणी ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत
Correct Answer: आवृत्तीदर्शक
Question : 13
तीने सारे धान्य निवडून ठेवले - यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे
Correct Answer: धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय
Question : 14
जेथे-तेथे, वर-खाली, अलीकडे-पलीकडे, मागे-पुढे ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत
Correct Answer: स्थितीदर्शक
Question : 15
सदा सर्वदा योग तुझा घडावा - या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा
Correct Answer: सदा सर्वदा
Question : 16
तिथे कर माझे जुळती' अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे
Correct Answer: स्थलवाचक क्रियाविशेषण
Question : 17
इकडून-तिकडून , मागून-पुढून , वरून-खालून - ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत
Correct Answer: गतिदर्शक
Question : 18
बाण खालुन वर गेला - या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा
Correct Answer: वर
Question : 19
पूर्वी आई नऊवारी लुगडे नेसे - या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
Correct Answer: कालवाचक क्रियाविशेषण
Question : 20
ते गृहस्थ वाचताना नेहमी अडखळतात - या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा
Correct Answer: क्रियाविशेषण
Question : 21
जलद , हळू , सावकाश , आपोआप ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत
Correct Answer: प्रकारदर्शक
Question : 22
वर, खाली, मागे, पुढे - हे कोणत्या जातीचे शब्द आहेत
Correct Answer: क्रियाविशेषण
Question : 23
'वारा फार जोराने वाहत होता - अधोरेखित शब्दाची जात ओळखा
Correct Answer: क्रियाविशेषण अव्यय
Question : 24
सभोवार गर्द हिरवी झाडी पसरली होती - या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे
Correct Answer: स्थलवाचक
Question : 25
खचित, खरोखर , नक्की , खुशाल - ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत
Correct Answer: निश्चयदर्शक
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /