सिद्ध शब्द मराठी व्याकरण प्रश्न
Question : 1
सिद्ध शब्दाचे एकूण किती प्रकार पडतात
मराठी व्याकरणात सिद्ध शब्दांचे एकूण 4 प्रकार पडतात
भाषेतील जे मूळ शब्द असतात ( ज्यांच्यात कोणताही बदल झालेला नसतो ) त्यांना 'सिद्ध शब्द' म्हणतात . त्यांचे 4 प्रकार खालीलप्रमाणे आहेत :
1. तत्सम शब्द : संस्कृत भाषेतील जे शब्द जसेच्या तसे, कोणताही बदल न होता मराठी भाषेत आले आहेत.
▪️ उदा. राजा, ग्रंथ, ऋषी, कन्या, पुत्र
2. तद्भव शब्द : संस्कृत भाषेतील मूळ शब्दांच्या रूपात बदल (अपभ्रंश) होऊन जे शब्द मराठी भाषेत आले आहेत
▪️ उदा. हात (हस्त पासून), घर (गृह पासून), गाव (ग्राम पासून)
3. देशी (देशज) शब्द : जे शब्द कोणत्याही परकीय किंवा संस्कृत भाषेतून आलेले नसून, महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या बोलीभाषेतील मूळ शब्द आहेत
▪️ उदा. धोंडा, झाड, दगड, हाड, बाजरी
4. परभाषीय शब्द : इतर भाषांमधून (उदा. इंग्रजी, फारसी, अरबी, कानडी, गुजराथी, तेलगू) मराठी भाषेत आलेले शब्द
▪️ उदा. टेबल (इंग्रजी), अत्तर, खोली (कानडी)
महत्त्वाची टीप (परीक्षा दृष्टिकोनातून) : शब्दांचे मुख्य दोन गट पडतात - 'सिद्ध शब्द' (मूळ शब्द) आणि 'साधित शब्द' (मूळ शब्दाला उपसर्ग, प्रत्यय किंवा जोडशब्द लावून तयार झालेले शब्द). या दोन्हीचेही प्रत्येकी 4 मुख्य प्रकार पडतात

Question : 2
जा, ये, कर, बस - यांसारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना काय म्हणतात
Question : 3
कर्म या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द कोणता
Question : 4
मूळचे मराठीतील असलेले, पण त्यांच्या उत्पत्तीचे मूळ संस्कृत भाषेत सापडत नाही, अशा शब्दांना काय म्हणतात ?
Question : 5
भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात
सिद्ध शब्द म्हणजे असे शब्द जे कोणत्याही प्रकारच्या प्रत्यय किंवा उपसर्ग यांच्या मदतीशिवाय तयार झालेले असतात . हे शब्द भाषेतील मूळ किंवा नैसर्गिक घटक असतात. त्यांना आपण 'मूळ धातू' किंवा 'मूळ शब्द' असेही म्हणतो. या शब्दांपासूनच इतर नवीन शब्द तयार होतात.
उदाहरण : कर — यापासून 'करणे', 'करतो' हे शब्द तयार होतात.
जा — यापासून 'जातो', 'जाणे' हे शब्द तयार होतात.
ये — यापासून 'येतो', 'येणे' हे शब्द तयार होतात.
या उदाहरणांमध्ये, 'कर', 'जा' आणि 'ये' हे मूळ धातू आहेत. त्यांच्यापासून कोणतेही बदल न होता इतर शब्द तयार झाले आहेत. त्यामुळे ते सिद्ध शब्द आहेत.

Question : 6
सिद्ध शब्द ओळखा
Question : 7
आण्णा, आप्पा, अक्का - हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहेत
Question : 8
अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे
Question : 9
तेलुगु भाषिक नसलेला शब्द कोणता
Question : 10
खालीलपैकी 'तत्सम' शब्द कोणता आहे ?
Question : 11
संस्कृत भाषेतून मराठीत येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल झाला आहे, त्यांना काय म्हणतात ?
Question : 12
खालीलपैकी 'तद्भव' शब्द कोणता आहे ?
Question : 13
संस्कृत मधून आलेल्या तत्सम शब्दांचा गट ओळखा
Question : 14
पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे
Question : 15
संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात ?
Question : 16
पुढील शब्द कोणत्या उपसर्गाचे आहेत - अजाण, अबोल, अनोळखी
Question : 17
फणस हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे
Question : 18
पुढील शब्दापैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा
Question : 19
पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा
Question : 20
पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे
Question : 21
खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत
Question : 22
पुढीलपैकी देशी नसलेला शब्द कोणता
Question : 23
पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट असलेला योग्य पर्याय ओळखा
Question : 24
टेबल' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे
Question : 25
'ओढा' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो
Your Scorecard
Total Questions
0
Solved Question
0
Correct
0
Wrong
0
Final Score : 0 / 0