वर्णमाला मराठी व्याकरण प्रश्नसंच
Question : 1
योग्य पर्याय निवडा ?
Correct Answer: सजातीय स्वरामध्ये केवळ ऱ्हस्व आणि दीर्घ स्वरांचा समावेश होतो
सजातीय स्वरांमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ दोन्ही स्वरांचा समावेश होतो, जे एकाच उच्चारस्थानातून येतात.
Question : 2
खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा ?
1 ) अं आणि अः ही स्वरादी वर्णांची जोडी आहे
2 ) अ आणि आ सजातीय स्वरांची जोडी आहे
3 ) आ आणि ई हे दीर्घ स्वर आहेत
4 ) इ आणि ऊ हे विजातीय स्वर आहेत
1 ) अं आणि अः ही स्वरादी वर्णांची जोडी आहे
2 ) अ आणि आ सजातीय स्वरांची जोडी आहे
3 ) आ आणि ई हे दीर्घ स्वर आहेत
4 ) इ आणि ऊ हे विजातीय स्वर आहेत
Correct Answer: सर्व योग्य
दिलेली सर्व विधाने योग्य आहेत. अं आणि अः स्वरादी आहेत, अ आणि आ सजातीय आहेत, आ आणि ई दीर्घ आहेत, आणि इ आणि ऊ विजातीय आहेत कारण त्यांचे उच्चारस्थान भिन्न आहेत
Question : 3
खाली दिलेल्या व्यंजनगटातील वर्णांची उच्चारण स्थाने या दृष्टीकोनातून पुढीलपैकी कोणता वर्णगट ओष्ठ्य वर्णगट आहे ?
Correct Answer: प् फ् ब् भ् म्
ओठांच्या सहाय्याने उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना 'ओष्ठ्य' म्हणतात. प्, फ्, ब्, भ्, म् या व्यंजनांचा उच्चार ओठांनी होतो.
Question : 4
योग्य विधान असलेला पर्याय निवडा ?
वर्णविचारांमध्ये मूर्धन्य वर्णांचा विचार करण्यात आला आहे , यामध्ये -
1 ) क् ख् - या स्पर्श व्यंजनांचा उल्लेख येतो
2 ) अनुनासिकांचा समावेश होतो
3 ) ट् ठ् - ही कठोर व्यंजने पहावयास मिळतात
4 ) ज्या वर्णांचा उच्चार होताना मुखावाटे जोरदार उसासा बाहेर पडतो त्यांना उष्मे म्हणतात
वर्णविचारांमध्ये मूर्धन्य वर्णांचा विचार करण्यात आला आहे , यामध्ये -
1 ) क् ख् - या स्पर्श व्यंजनांचा उल्लेख येतो
2 ) अनुनासिकांचा समावेश होतो
3 ) ट् ठ् - ही कठोर व्यंजने पहावयास मिळतात
4 ) ज्या वर्णांचा उच्चार होताना मुखावाटे जोरदार उसासा बाहेर पडतो त्यांना उष्मे म्हणतात
Correct Answer: फक्त 3
मूर्धन्य वर्णांमध्ये ट्, ठ् या कठोर व्यंजनांचा समावेश होतो. क्, ख् हे कंठ्य आहेत.
Question : 5
स्वरादी संदर्भात योग्य विधान ओळखा ?
1 ) स्वरादी म्हणजे नुसते सूर होय
2 ) अंगण या शब्दात अ + विसर्ग = अं
3 ) दुःख या शब्दात द् + उ + विसर्ग = दुः
4 ) किंकर या शब्दात क् + ई + अनुस्वार = की
1 ) स्वरादी म्हणजे नुसते सूर होय
2 ) अंगण या शब्दात अ + विसर्ग = अं
3 ) दुःख या शब्दात द् + उ + विसर्ग = दुः
4 ) किंकर या शब्दात क् + ई + अनुस्वार = की
Correct Answer: फक्त 3
स्वरादी म्हणजे 'स्वर + आदी'. स्वरादीचा उच्चार करण्यासाठी त्याच्या आधी स्वर असावा लागतो. म्हणून 'दुःख' या शब्दात 'द् + उ + विसर्ग = दुः' हे विधान योग्य आहे
Question : 6
चूक की बरोबर सांगा ?
1 ) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो , जसे की ; अ + आ = आ
2 ) दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर तयार होतो , जसे की ; अ + इ / ई = ए
3 ) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत
1 ) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो , जसे की ; अ + आ = आ
2 ) दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर तयार होतो , जसे की ; अ + इ / ई = ए
3 ) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत
Correct Answer: वरील सर्व योग्य
दिलेली सर्व विधाने योग्य आहेत. दोन सजातीय स्वरांपासून दीर्घ स्वर तयार होतो, दोन विजातीय स्वरांपासून संयुक्त स्वर तयार होतो, आणि दोन संयुक्त स्वर मिसळून नवीन स्वर बनत नाहीत
Question : 7
खालील विधाने लक्षात घ्या ?
1 ) मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत
2 ) आधुनिक वर्णमालेत ॲ व ऑ हे दोन इंग्रजी स्वर समाविष्ट केले आहेत
3 ) अनुनासिकांचा उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकातून होतो
4 ) ज्या वर्णांचा उच्चार सोपं असतो त्यांना मृदू वर्ण म्हणतात
1 ) मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत
2 ) आधुनिक वर्णमालेत ॲ व ऑ हे दोन इंग्रजी स्वर समाविष्ट केले आहेत
3 ) अनुनासिकांचा उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकातून होतो
4 ) ज्या वर्णांचा उच्चार सोपं असतो त्यांना मृदू वर्ण म्हणतात
Correct Answer: सर्व बरोबर
Question : 8
व्यंजनांच्या बाबतीत खालील विधाने वाचून अयोग्य विधान निवडा ?
Correct Answer: विधान 2 - व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडविला जात नाही
व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडविला जातो, हे विधान चुकीचे आहे
Question : 9
खाली दिलेली विधाने वाचून योग्य विधान / ने ओळखा ?
अ ) द् , ध् - ही कठोर व्यंजने आहेत
ब ) ज् , झ् - ही मृदू व्यंजने आहेत
क ) ग् , ह् - ही अनुनासिके आहेत
अ ) द् , ध् - ही कठोर व्यंजने आहेत
ब ) ज् , झ् - ही मृदू व्यंजने आहेत
क ) ग् , ह् - ही अनुनासिके आहेत
Correct Answer: अ व ब चूक
द् आणि ध् ही मृदू व्यंजने आहेत, कठोर नाहीत. ज् आणि झ् ही मृदू व्यंजने आहेत. ग् आणि ह् ही अनुनासिके नाहीत. त्यामुळे अ आणि ब दोन्ही विधाने चुकीची आहेत
Question : 10
खाली दिलेली विधाने वाचा व बरोबर विधाने असलेला पर्याय निवडा ?
1 ) ट् , ठ् , प् , फ् - ही मृदू व्यंजने आहेत
2 ) ग् , घ् , ब् ,भ् - ही कठोर व्यंजने आहेत
3 ) ण् , ङ् , म् , न् - ही अनुनासिके आहेत
1 ) ट् , ठ् , प् , फ् - ही मृदू व्यंजने आहेत
2 ) ग् , घ् , ब् ,भ् - ही कठोर व्यंजने आहेत
3 ) ण् , ङ् , म् , न् - ही अनुनासिके आहेत
Correct Answer: फक्त 3 योग्य
ण्, ङ्, म्, न् ही अनुनासिके आहेत, हे विधान योग्य आहे. बाकीचे विधाने चुकीचे आहेत
Question : 11
खाली दिलेल्या व्यंजन गटातील अर्धस्वर ( अंतस्थ ) व्यंजनांचा गट ओळखा ?
Correct Answer: य् , र् , ल् , व्
य्, र्, ल्, व् या व्यंजनांना 'अर्धस्वर' किंवा 'अंतस्थ' व्यंजने म्हणतात.
Question : 12
अयोग्य विधान / विधाने ओळखा ?
1 ) य् , र् , ल् , व् - हे अर्धस्वर आहेत
2 ) त्यांची उच्चार स्थाने अनुक्रमे इ , ऋ , ऌ , उ - या स्वरांच्या उच्चार स्थानावर आहेत
3 ) स्वरांच्या क्रमानुसार त्यांचा खरा क्रम य् , व् , र् , ल् - असा आहे
4 ) अर्धस्वर हा एक व्यंजनांचाच प्रकार आहे
1 ) य् , र् , ल् , व् - हे अर्धस्वर आहेत
2 ) त्यांची उच्चार स्थाने अनुक्रमे इ , ऋ , ऌ , उ - या स्वरांच्या उच्चार स्थानावर आहेत
3 ) स्वरांच्या क्रमानुसार त्यांचा खरा क्रम य् , व् , र् , ल् - असा आहे
4 ) अर्धस्वर हा एक व्यंजनांचाच प्रकार आहे
Correct Answer: वरील सर्व योग्य
Question : 13
पुढील विधाने वाचा ?
1 ) ढ् , फ् - ही महाप्राण व्यंजने आहेत
2 ) स् , ख् - ही अल्पप्राण व्यंजने आहेत
3 ) त् , थ् - ही कठोर व्यंजने आहेत
1 ) ढ् , फ् - ही महाप्राण व्यंजने आहेत
2 ) स् , ख् - ही अल्पप्राण व्यंजने आहेत
3 ) त् , थ् - ही कठोर व्यंजने आहेत
Correct Answer: फक्त 2 अयोग्य
फ् हे महाप्राण व्यंजन आहे. स् आणि ख् हे महाप्राण आहेत, अल्पप्राण नाहीत. म्हणून विधान 2 अयोग्य आहे.
Question : 14
भिन्न उच्चार स्थानांतून निघणाऱ्या स्वरांना ........ स्वर म्हणतात
Correct Answer: विजातीय
भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना 'विजातीय स्वर' असे म्हणतात . उदा. अ-इ , अ-उ , उ-ई , इ-ऊ
Question : 15
च् , छ् , ज् , झ् ही कोणती व्यंजने आहेत ?
Correct Answer: दंततालव्य
च्, छ्, ज्, झ् या व्यंजनांचा उच्चार तालू आणि दात यांच्या सहाय्याने होतो, म्हणून त्यांना 'दंततालव्य' म्हणतात
Question : 16
अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील .......... अनुनासिकासारखा होतो
Correct Answer: शेवटच्या
अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील शेवटच्या अनुनासिकासारखा होतो. उदा. 'कंपाऊंड' - 'कंपाऊण्ड'
Question : 17
देहांत हा शब्द पर-सवर्णाने 'देहान्त' असा लिहितात तर स्वरांत हा शब्द कसा लिहाल ?
Correct Answer: स्वराण्त
Question : 18
खालीलपैकी कोणत्या शब्दात चुकीचा पर - सवर्ण वापरला आहे ?
Correct Answer: पंकज - पम्कज
Question : 19
दुःखांत हा शब्द पर - सवर्णाचा वापर करून कसा लिहाल ?
Correct Answer: दु:खान्त
Question : 20
जिभेचा मध्य भाग किंचित वर उचलला जाऊन मुखविवर संकीर्ण होते व कंठमार्गातून आलेली हवा मुखविवरातून वेगाने बाहेर येते व उच्चार होतो अशा व्यंजनांना काय म्हणतात ?
Correct Answer: उष्म व्यंजने
ज्या वर्णांचा उच्चार करताना मुखातील हवा घासली जाऊन बाहेर पडते त्यांना 'उष्म व्यंजने' म्हणतात . उदा. श्, ष्, स्
Question : 21
मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात ?
Correct Answer: 14
Question : 22
' न् ' हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे ?
Correct Answer: दंत्य
'न्' हे अनुनासिक 'त' वर्गातील आहे, त्यामुळे ते 'दंत्य' उच्चार प्रकारातील आहे.
Question : 23
पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारे व्यंजन कोणते ?
Correct Answer: च्
च् हा तालव्य आणि अल्पप्राण दोन्ही आहे.
Question : 24
वर्णांची उच्चारण स्थाने या दृष्टीकोनातून पुढीलपैकी कोणता वर्ण गट तालव्य वर्णगट आहे ?
Correct Answer: च् छ् ज् झ् ञ् य् श्
च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्, श् या वर्णांचा गट 'तालव्य' आहे.
Question : 25
......... स्वर हे तालव्य वर्ण आहेत
Correct Answer: इ , ई
इ आणि ई या स्वरांचा उच्चार टाळूपासून होतो, म्हणून ते 'तालव्य' आहेत
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
🔊 महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या