समानार्थी शब्द मराठी व्याकरण प्रश्नसंच
Question : 1
पुढे दिलेल्या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द निवडा - 'तलाव'
Correct Answer: डबके
Question : 2
खालील शब्दांपैकी समानार्थी नसलेला शब्द कोणता ? (पाणी या अर्थाने)
Correct Answer: पाऊस
Question : 3
'भानू' या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही ? (भानू म्हणजे सूर्य)
Correct Answer: हेम (हेम म्हणजे सोने/सुवर्ण)
Question : 4
'प्रणिपात' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
Correct Answer: वसन (वसन म्हणजे वस्त्र/कपडा)
Question : 5
'निरिच्छ' म्हणजे -
Correct Answer: इच्छा नसलेला
Question : 6
समान अर्थाचे शब्द द्या - 'अनुभूती'
Correct Answer: जाणीव
Question : 7
'मूषक' या शब्दाचा अर्थ सांगा.
Correct Answer: उंदीर
Question : 8
'दंडक' या शब्दाचा अर्थ सांगा.
Correct Answer: नियम
Question : 9
समानार्थी शब्द ओळखा - 'आश्चर्य'
Correct Answer: विस्मय
Question : 10
'बेकायदेशीर' शब्दाचा अर्थ.
Correct Answer: अवैध
Question : 11
समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा - 'तनया' (Tanaya)
Correct Answer: कन्या
Question : 12
समानार्थी शब्द लिहा - 'धरणी'
Correct Answer: भूमी
Question : 13
'तरुणी' शब्दाचा समानार्थी शब्द
Correct Answer: युवती
Question : 14
पुढील शब्दाचे अर्थ स्पष्ट करणारे योग्य पर्याय निवडा - 'अंबुज'
Correct Answer: कमळ
Question : 15
'वल्लरी' या शब्दाला योग्य समानार्थी शब्द असलेला पर्याय निवडा
Correct Answer: लता (Valli/Creeper)
Question : 16
'अनल' शब्दाचा समानार्थी शब्द
Correct Answer: पावक
Question : 17
'वसन' - या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
Correct Answer: कपडा (वस्त्र)
Question : 18
'कंदुक' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: चेंडू
Question : 19
'वैनतेय' - या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: गरुड
Question : 20
'प्रघात' - या शब्दाला योग्य समानार्थी शब्द निवडा.
Correct Answer: पद्धत (रूढी)
Question : 21
'पृथ्वी' या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Correct Answer: दारा
Question : 22
दिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा – 'थड'
Correct Answer: किनारा (तट/काठ)
Question : 23
'अरविंद, जलज, राजीव, पद्म' या शब्दांना समानार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: कमळ
Question : 24
'सूर्य' - समानार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: सविता
Question : 25
'कानन' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
Correct Answer: भूमी (भूमी म्हणजे जमीन/पृथ्वी)
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या