मराठी व्याकरण प्रश्नसंच
Question : 1
सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा - या शब्दसमूहासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द ओळखा ?
Correct Answer: साम्यवादी
Question : 2
वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धती - या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा ?
Correct Answer: वर्णनशैली
Question : 3
उत्क्रांती - या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा
Correct Answer: सावकाश होणारा बदल
Question : 4
दुसऱ्याच्या अंकित असणारा - या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा ?
Correct Answer: ताटाखालचे मांजर
Question : 5
वाट दाखविणारा - या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा
Correct Answer: वाटाड्या
Question : 6
कायद्याने प्रस्थापित होणारे नियम - या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा
Correct Answer: वैधानिक
Question : 7
या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा – उपकाराची जाण न ठेवणारा
Correct Answer: कृतघ्न
Question : 8
सूर्यवंशी - या शब्दाचा अर्थ आजच्या काळात हा समजला जातो
Correct Answer: सूर्य उगवल्यानंतर उठणारा
Question : 9
गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा -------------
Correct Answer: पाणवठा
Question : 10
आकाशात वावरणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा
Correct Answer: नभचर
Question : 11
अतिशय गरीब असणे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा
Correct Answer: दरिद्रीनारायण
Question : 12
शत्रूला सामील झालेला या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा
Correct Answer: फितूर
Question : 13
अतिशय भांडखोर स्त्री - या शब्दसमूहासाठी योग्य शब्द
Correct Answer: त्राटिका
Question : 14
धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण --------
Correct Answer: अन्नछत्र
Question : 15
ज्याला खूप माहिती आहे असा -------------
Correct Answer: बहुश्रुत
Question : 16
जगाचे नियंत्रण करणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता
Correct Answer: जगत्रियंता
Question : 17
ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे -------------
Correct Answer: नियतकालिक
Question : 18
ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा --------
Correct Answer: चक्रपाणी
Question : 19
मित्रपरिवारासह केलेले भोजन ----------
Correct Answer: सहभोजन
Question : 20
निरर्थक गोष्टी व गप्पा ----------
Correct Answer: भाकडकथा
Question : 21
चंद्रापासून येणारा प्रकाश ----------
Correct Answer: चांदणे
Question : 22
ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर ----------
Correct Answer: प्रक्षिप्त
Question : 23
साक्षात्कार झालेला ----------
Correct Answer: द्राष्टा
Question : 24
नावेतून करण्याची जलक्रीडा ----------
Correct Answer: नौका-विहार
Question : 25
पायापासून डोक्यापर्यंत ----------
Correct Answer: आपादमस्तक
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /