शुद्धलेखन : Shuddhalekhan Marathi Grammar Question | शुद्ध व अशुद्ध शब्द प्रश्नसंच - 1

Practice Questions

मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
पुढील विधाने वाचा
1. मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द ऱ्हस्व लिहावे
2. तत्सम क्रियाविशेषणे दीर्घान्त लिहावेत
▪️ फक्त 1 चूक
▪️ फक्त 2 चूक
▪️ 1 आणि 2 दोन्ही चूक
▪️ 1 आणि 2 दोन्ही बरोबर
Correct Answer: पर्याय क्र. 2 (1 आणि 2 दोन्ही चूक)
1. 'मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द ऱ्हस्व लिहावे' हे विधान चूक आहे . कारण -
मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार, तत्सम (संस्कृतमधून आलेले शब्द) इ-कारान्त व उ-कारान्त शब्द हे मराठीत दीर्घ लिहावे लागतात .
उदाहरणे :
इ-कारान्त (दीर्घ) : प्रीती, गती, मती, शक्ती, मूर्ती
उ-कारान्त (दीर्घ) : वस्तू, धातू, विष्णू, वायू, पित्तृ
2. 'तत्सम क्रियाविशेषणे दीर्घान्त लिहावेत' हे विधान देखील चूक आहे . कारण -
तत्सम क्रियाविशेषणे ही ऱ्हस्व लिहिण्याचा नियम आहे .
उदाहरणे :
तत्सम क्रियाविशेषणे (ऱ्हस्व) : कदाचित, पुन्हा
Question : 2
बरोबर की चूक
1. मराठीमध्ये शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा
2. अ-कारान्तापूर्वीचे इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहितात
▪️ फक्त 1 बरोबर
▪️ फक्त 2 बरोबर
▪️ 1 आणि 2 दोन्ही बरोबर
▪️ 1 आणि 2 दोन्ही चूक
Correct Answer: पर्याय क्र. 0
Question : 3
मराठी शब्दातील अ-कारान्तापूर्वीचे इकार व उकार ------------- असतात
▪️ ऱ्हस्व
▪️ दिर्घ
▪️
▪️
Correct Answer: पर्याय क्र.1
Question : 4
पर्यायी उत्तरांतील योग्य शुद्ध शब्द कोणता
▪️ अभीनिवेश
▪️ अभिनिवेश
▪️ आभिनिवेश
▪️ आभिनीवेश
Correct Answer: पर्याय क्र. 1 (अभिनिवेश)
'अभिनिवेश' हा शब्द शुद्ध आहे.
या शब्दाचा अर्थ 'एखाद्या गोष्टीसाठी असलेला अतिशय तीव्र आग्रह, हट्ट किंवा दृढनिश्चय' असा होतो. संस्कृत उपसर्ग 'अभि' (जवळ/कडे) आणि 'निवेश' (प्रवेश/स्थापन) यांच्या संयोगातून हा शब्द तयार झाला आहे.
Question : 5
मराठीतील तत्सम इकारान्त व उकारान्त शब्द -------------- लिहावेत
▪️ शीर्षबिंदू देऊन
▪️ दिर्घान्त
▪️ ऱ्हस्वान्त
▪️ अनुस्वार न देता
Correct Answer: पर्याय क्र. 1
मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार, मराठीतील तत्सम (संस्कृतमधून आलेले) इकारान्त व उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत (उदा. कवी, गती, वस्तू)
Question : 6
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा
▪️ उद्ध्वस्त
▪️ उध्वस्त
▪️ उद्ध्वस्थ
▪️ उध्वस्थ
Correct Answer: पर्याय क्र. 0
Question : 7
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा
▪️ ऊर्वरित
▪️ ऊर्वरीत
▪️ उर्वरित
▪️ उर्वरित
Correct Answer: पर्याय क्र. 3
Question : 8
खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता ?
▪️ नीर्भत्सना
▪️ निर्भर्त्सना
▪️ नीर्भर्त्सना
▪️ निर्भत्सना
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 9
खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता
▪️ आशिर्वाद
▪️ आशीर्वाद
▪️ आशीरवाद
▪️ अशिर्वाद
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 10
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा
▪️ दिग्विजय
▪️ दिग्वीजय
▪️ दीग्विजय
▪️ दीग्वीजय
Correct Answer: पर्याय क्र. 0
Question : 11
पुढे दिलेल्या शब्दांतून शुद्ध रूप कोणते
▪️ प्रस्थावना
▪️ प्रास्तावना
▪️ प्रस्तावना
▪️ प्रास्थावना
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 12
खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध रूप कोणते
▪️ बहिरमुख
▪️ बहिर्मुख
▪️ बहिरमूख
▪️ बहिर्मुख
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 13
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा
▪️ आकर्षन
▪️ आकर्षण
▪️ आकार्षन
▪️ आर्कषण
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 14
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा
▪️ विशिष्ट
▪️ विशिष्ठ
▪️ विशीष्ट
▪️ विशीष्ठ
Correct Answer: पर्याय क्र. 0
Question : 15
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा
▪️ ऊज्ज्वल
▪️ उज्ज्वल
▪️ उज्वल
▪️ ऊज्वल
Correct Answer: पर्याय क्र. 1
उज्ज्वलमध्ये दोन्ही 'ज' अर्ध आहेत.
Question : 16
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा
▪️ प्रतिकुल
▪️ प्रतीकूल
▪️ प्रतिकूल
▪️ प्रतीकुल
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 17
पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता
▪️ मनस्थिती
▪️ मनस्थितीः
▪️ मन्हस्थिती
▪️ मनःस्थिती
Correct Answer: पर्याय क्र. 3
हा विसर्ग संधीचा शब्द आहे. (मनः + स्थिती)
Question : 18
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही
▪️ पारंपरिक
▪️ शारीरिक
▪️ भूकेला (योग्य रूप: भुकेला)
▪️ क्षितिज
Correct Answer: पर्याय क्र. 2
'भुकेला' या मराठी शब्दातील 'भु' ऱ्हस्व असतो.
Question : 19
पुढीलपैकी कोणता शब्द लेखननियमानुसार चूक मानण्यात येतो
▪️ छिन्नविच्छिन्न
▪️ आयुष्य
▪️ अनुत्तीर्ण
▪️ श्रमीक (योग्य रूप: श्रमिक)
Correct Answer: पर्याय क्र. 3
Question : 20
खालीलपैकी अर्थदृष्ट्या व व्याकरणदृष्ट्या बरोबर शुद्ध शब्द ओळखा
▪️ षष्ट्यब्दीपूर्ती
▪️ षष्टब्धिपूर्ती
▪️ षष्ठयब्धिपूर्ती
▪️ षष्ठयब्दपूर्ती
Correct Answer: पर्याय क्र. 0
षष्टि + अब्द + पूर्ती (षष्ट्यब्द + पूर्ती)
Question : 21
पर्यायी उत्तरांतील शुद्ध शब्द कोणता
▪️ जीज्ञासूवृर्ती
▪️ जिज्ञासुवृत्ती
▪️ जीज्ञासुवृत्ति
▪️ जिज्ञासूवृत्ती
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 22
खालील पर्यायांतून शुद्ध शब्दाची निवड करा
▪️ हिडिसफिडीस
▪️ हीडिसफीडीस
▪️ हिडीसफिडीस
▪️ हिडीसफिडिस
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 23
नवीन शुद्धलेखनाच्या नियमानुसार शुद्ध असलेला शब्द पर्यायी उत्तरांतून शोधा
▪️ वधूपरीक्षा
▪️ वधुपरीक्षा
▪️ वधूपरिक्षा
▪️ वधुपरिक्षा
Correct Answer: पर्याय क्र. 0
हा तत्सम सामासिक शब्द असल्यामुळे 'वधू' दीर्घ (ऊ) आणि 'प' नंतरचा 'र' ऱ्हस्व (इ) असावा लागतो.
Question : 24
पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर असलेला शुद्ध शब्द कोणता
▪️ रितीरिवाज
▪️ रीतिरिवाज
▪️ रितिरिवाज
▪️ रीतीरिवाज
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 25
पुढील पर्यायातून अचूक शब्द लिहा
▪️ साहय्यक
▪️ सहायक
▪️ साहाय्यक
▪️ सहाय्यक
Correct Answer: पर्याय क्र. 1
शुद्धलेखन नियमांनुसार, 'सहाय्यक' हा शब्दही बऱ्याच ठिकाणी योग्य मानला जातो, परंतु 'सहायक' हा अधिक प्रचलित आहे

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post