शुद्धलेखन : Shuddhalekhan Marathi Grammar Question | शुद्ध व अशुद्ध शब्द प्रश्नसंच - 1

Practice Questions

Practice Quiz

Question : 1
व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा
▪️ घणश्याम
▪️ घनशाम
▪️ घनःशाम
▪️ घनश्याम
Correct Answer: घनश्याम
Question : 2
पर्यायी उत्तरांतील योग्य शुद्धशब्द कोणता
▪️ अभीनिवेश
▪️ अभिनिवेश
▪️ आभिनिवेश
▪️ आभिनीवेश
Correct Answer: अभिनिवेश
Question : 3
खालीलपैकी कोणता शब्द शुद्धलेखन नियमा नुसार अचूक आहे
▪️ ऊच्चैः श्रवा
▪️ उच्चैःश्रवा
▪️ उच्चैश्रवा
▪️ ऊच्चैश्रावा
Correct Answer: उच्चैःश्रवा
Question : 4
शुद्ध लेखनाच्या नियमा नुसार पर्यायी उत्तरांतील शुद्ध शब्द कोणता
▪️ अध्यात्मीक
▪️ अध्यात्मिक
▪️ आध्यात्मिक
▪️ अध्ययात्मिक
Correct Answer: आध्यात्मिक
Question : 5
खालीलपैकी लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता
▪️ ऊन्मत्त
▪️ उन्मत्त
▪️ उम्नत्त
▪️ ऊन्मत
Correct Answer: उन्मत्त
Question : 6
पुढील शब्दांतील शुद्ध शब्द अचूक ओळखा
▪️ प्रतिथयश
▪️ प्रतीथयश
▪️ प्रथितयश
▪️ प्रतितयश
Correct Answer: प्रथितयश
Question : 7
पुढीलपैकी योग्य शब्द कोणता ते लिहा
▪️ आभिष्ठचिंतन
▪️ आभिष्टचींतन
▪️ अभीष्टचिंतन
▪️ अभीश्टचिंतन
Correct Answer: अभीष्टचिंतन
Question : 8
लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.
▪️ आर्शीवाद
▪️ दिपावली
▪️ पौराणिक
▪️ सांसारिक
Correct Answer: सांसारिक
Question : 9
पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे
▪️ द्वर्थी
▪️ द्विर्थी
▪️ द्वयर्थी
▪️ द्विअर्थी
Correct Answer: द्विर्थी
Question : 10
खाली दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा
▪️ आशीर्वाद, क्षितीज
▪️ आर्शीवाद, क्षितिज
▪️ क्षितिज, आशीर्वाद
▪️ आशिर्वाद, क्षितिज
Correct Answer: क्षितिज, आशीर्वाद
Question : 11
पर्यायी उत्तरांतील कोणता शब्द 'शुद्ध' आहे
▪️ दुशासन
▪️ दुःशासन
▪️ दुशासण
▪️ दुश्शासण
Correct Answer: दुःशासन
Question : 12
शुद्ध शब्द कोणता ?
▪️ औद्योगीकरण
▪️ उद्योगिकरण
▪️ औद्योगिकरण
▪️ उद्योगीकरण
Correct Answer: उद्योगीकरण
Question : 13
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा
▪️ पालुपद
▪️ पारस्पारिक
▪️ पाश्चात्य
▪️ पाल्हाळिक
Correct Answer: पालुपद
Question : 14
व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द कोणता ते ओळखा ?
▪️ अतींद्रिय
▪️ अतीद्रींय
▪️ अतिद्रींय
▪️ अतिद्रिंय
Correct Answer: अतींद्रिय
Question : 15
अशुद्ध शब्द ओळखा
▪️ पाश्चात्य
▪️ भूगोल
▪️ परिक्षा
▪️ आध्यात्मिक
Correct Answer: परिक्षा
Question : 16
पुढील शब्दांतील भाषिकदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा
▪️ वैनतेय
▪️ बलाकमाला
▪️ गृहजावई
▪️ सच्छील
Correct Answer: गृहजावई
Question : 17
शुद्ध शब्द ओळखा
▪️ अध्यात्मिक
▪️ आध्यात्मीक
▪️ अध्यात्मीक
▪️ आध्यात्मिक
Correct Answer: आध्यात्मिक
Question : 18
खाली चार शब्द दिले आहेत त्यातील शुद्धलेखन नियमांनुसार योग्य रूप कोणते ?
▪️ अस्मानि सुलतानी
▪️ आस्मानी सुलतानी
▪️ अस्मानीसुलतानी
▪️ अस्मानीसुलतानि
Correct Answer: अस्मानीसुलतानी
Question : 19
पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ?
▪️ अर्धोन्मिलित
▪️ अर्धोन्मीलित
▪️ अर्धोम्मिलीत
▪️ अर्धोउन्मीलित
Correct Answer: अर्धोन्मीलित
Question : 20
लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द निवडा
▪️ वांगमय
▪️ वाँग्मय
▪️ वाड:मय
▪️ वाङ्मय
Correct Answer: वाङ्मय
Question : 21
लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता ?
▪️ पारितोषिक
▪️ पारीतोषिक
▪️ पारितोषीक
▪️ पारीतोषीक
Correct Answer: पारितोषिक
Question : 22
शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता ते ओळखा ?
▪️ माहिति
▪️ माहिती
▪️ माहीती
▪️ माहिती
Correct Answer: माहिती
Question : 23
खालील शब्दांतील शुद्ध रूप ओळखा
▪️ संस्कार
▪️ संस्कृत
▪️ सौंदर्य
▪️ संस्कृत
Correct Answer: संस्कार
Question : 24
खालील शब्दांमधून शुद्ध शब्द ओळखा
▪️ शीर्शक
▪️ शिर्शक
▪️ शिर्षक
▪️ शीर्षक
Correct Answer: शीर्षक
Question : 25
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा
▪️ हळुहळू
▪️ हळूहळू
▪️ हळुहळु
▪️ हळूहळु
Correct Answer: हळूहळू

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post