विरुद्धार्थी शब्द मराठी व्याकरण प्रश्नसंच
Question : 1
भंग - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा
Correct Answer: अभंग
Question : 2
शत्रू - या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा
Correct Answer: मित्र
Question : 3
रात्र - या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द असलेला पर्याय निवडा
Correct Answer: दिवस
Question : 4
दु:ख - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा
Correct Answer: सुख
Question : 5
मोठा - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता
Correct Answer: लहान
Question : 6
खालील - शब्दांमधून सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा
Correct Answer: असत्य
Question : 7
स्वर्ग - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा
Correct Answer: नर्क
Question : 8
खाली दिलेल्या शब्दांपैकी 'सुरुवात' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: समाप्ती
Question : 9
पुढील शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखा - नम्र
Correct Answer: दर्पी
Question : 10
जीवन - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा
Correct Answer: मृत्यू
Question : 11
नफा - या शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा
Correct Answer: तोटा
Question : 12
खाली दिलेल्या शब्दांमधून 'थंड' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा
Correct Answer: गरम
Question : 13
उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे
Correct Answer: कंजूस
Question : 14
अविचारी - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
Correct Answer: विचारशील
Question : 15
कृश - या शब्दाचा उलट अर्थ काय आहे
Correct Answer: स्थूल
Question : 16
इहलोक - याचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: परलोक
Question : 17
अवज्ञा - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: आदर
Question : 18
अकाली - या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द खालील पर्यायांतून निवडा
Correct Answer: समयोचित
Question : 19
पुढीलपैकी 'स्तुती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: निंदा
Question : 20
उपकार जाणणारा (कृतज्ञ) या अर्थाच्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
Correct Answer: कृतघ्न
Question : 21
'उदार' या शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?
Correct Answer: कृपण
Question : 22
'तजेलदार' या विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द निवडा
Correct Answer: निस्तेज
Question : 23
‘निरर्थक’ या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा योग्य शब्द निवडा
Correct Answer: अर्थपूर्ण
Question : 24
‘उत्साही’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct Answer: निस्तेज
Question : 25
‘नश्वर’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Correct Answer: अविनाशी
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या