Marathi Grammar Mock Test | मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट - 10
Marathi Grammar Online Test | मराठी व्याकरण टेस्ट - 10
🎯 एमपीएससी राज्यसेवा, गट ब व गट क, वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण टेस्ट
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾२० पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की शेअर करा
📝 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Marathi Grammar Test
तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात
▪️ वाक्य
▪️ शब्द
▪️ स्वर
▪️ वर्ण
'तो नेहमी वेळेवर येत असतो.' हे वाक्य कोणत्या वर्तमान काळाचे उदाहरण आहे
▪️ चालू वर्तमान काळ
▪️ पूर्ण वर्तमान काळ
▪️ रीती वर्तमान काळ
▪️ साधा वर्तमान काळ
शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली . अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा
▪️ चतुर्थी अनेकवचन
▪️ द्वितीय अनेकवचन
▪️ प्रथम अनेकवचन
▪️ तृतीय अनेकवचन
सर्वनामांचे मुख्य प्रकार किती आहेत
▪️ नऊ
▪️ सहा
▪️ पाच
▪️ तीन
' खारीक ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
▪️ खारका
▪️ खारीक
▪️ खारी
▪️ खार्का
"आजी दृष्ट काढते" या वाक्यातील प्रयोग ओळखा
▪️ कर्तरी प्रयोग
▪️ कर्मणी प्रयोग
▪️ भावे प्रयोग
▪️ शक्य कर्मणी प्रयोग
पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही
▪️ तुम्ही आज नाटकाला जाऊ नका
▪️ तू अभ्यास करशील ना ?
▪️ सकाळी लवकर उठा
▪️ तू आज अभ्यास पूर्ण कर
सदा सर्वदा योग तुझा घडावा. या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा
▪️ योग
▪️ तुझा
▪️ सदा सर्वदा
▪️ घडावा
खाली दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा
▪️ गुरूपदेश
▪️ सन्मती
▪️ सदाचार
▪️ वाक्यपती
पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे
▪️ माधुरी उद्या मुंबईला जाईल
▪️ मी आत्ताच नगरहून आलो
▪️ आमची बेबी आता कॉलेजात जाते
▪️ शेजारची तारा यंदा B.A झाली
' सुया ' या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते
▪️ स्त्रीलिंग
▪️ पुल्लिंग
▪️ नपुंसकलिंग
▪️ उभयलिंग
भाषेला ज्यामुळे शोभा येते, त्या गुणधर्मांना भाषेचे ------------ असे म्हणतात
▪️ व्याकरण
▪️ अलंकार
▪️ प्रयोग
▪️ वृत्त
अलिकडे वाहती नदी दिसतेच कुठे ? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा
▪️ धातूसाधित विशेषण
▪️ नामसाधित विशेषण
▪️ धातूसाधित नाम
▪️ सार्वनामिक
'खेळ' या नामाचे सामान्य रूप काय होईल
▪️ खेळा
▪️ खेळे
▪️ खेळी
▪️ खेळू
अव्ययालाच ---------- शब्द म्हणतात
▪️ विकारी शब्द
▪️ पद
▪️ अविकारी शब्द
▪️ विकृती
' शिवाय , वीना , वाचून , व्यतिरिक्त , खेरीज , निराळा ' ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ व्यतिरेकवाचक
▪️ तुलनावाचक
▪️ योग्यतावाचक
▪️ कैवल्यवाचक
जर पाऊस आला तर क्रिकेटचा सामना होणार नाही - हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे
▪️ केवल वाक्य
▪️ होकारार्थी वाक्य
▪️ संयुक्त वाक्य
▪️ मिश्र वाक्य
चूप , चुपचू , गप , गुपचू - ही कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यय आहेत
▪️ विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय
श्रीकृष्ण नवरा मी नवरी ! शिशुपाल नवरा मी न-वरी !! अधोरेखित शब्दाचा अलंकार ओळखा
▪️ अनन्वय अलंकार
▪️ श्लेष अलंकार
▪️ अनुप्रास अलंकार
▪️ विरोधाभास अलंकार
गर्जेल तो पडेल काय ! हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते
▪️ आज्ञार्थी वाक्य
▪️ मिश्र वाक्य
▪️ उद्गगारार्थी वाक्य
▪️ संयुक्त वाक्य
🕛 20:00
Your Result
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score :
/
(%)
Question Analysis
🏷️ महत्त्वाची सुचना : या टेस्ट मध्ये काही त्रुटी असतील किंवा माॅक टेस्ट सुधारण्यासाठी सूचना असल्यास, कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला मराठी व्याकरण टेस्ट मध्ये योग्य तो बदल करता येईल
🌐 नियमित सरावासाठी आमच्या MPSC Battle संकेतस्थळाला दररोज भेट द्या . येथे आम्ही तुमच्या तयारीसाठी Marathi Grammar Test नियमितपणे अपडेट करत असतो. नवीन प्रश्नसंच सोडवा, चुका ओळखा आणि तुमची तयारी अधिक मजबूत करा
🔂 हि टेस्ट तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये शेअर करा,जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या फ्री Marathi Grammar Test चा फायदा घेता येईल