पोलीस पाटील सराव प्रश्नसंच | Police Patil Question Paper in Marathi - Mpsc Battle

Police Patil Bharti Question Paper 2024

पोलीस पाटील भरती सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच

जर तुम्ही पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर तुमच्या ज्ञानाचे मूल्यांकन करणे आणि परीक्षेच्या स्वरूपाशी परिचित होणे आवश्यक आहे . या प्रयत्नात तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही या ब्लॉग पोस्ट मध्ये ( घटक नं . १ : सामान्य ज्ञान - ज्यामध्ये इतिहास , भुगोल , विज्ञान आणि तंत्रज्ञान , अर्थशास्त्र , पंचायतराज व राज्यघटना ) या विषयावर आधारित पोलीस पाटील भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच खाली दिलेले आहेत .  

प्रत्येक प्रश्नसंचामध्ये २५+ वेगवेगळ्या प्रश्नांचा समावेश आहे , जे वास्तविक परीक्षेत विचारले जाऊ शकतात . या संचाचे निराकरण केल्याने तुम्हाला तुमची तयारी पातळी अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि तुम्हाला आणखी सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे ओळखण्यात मदत होईल .

पोलीस पाटील भरती Online Test सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत , जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवारांनी हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे . प्रश्नसंचामध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी माध्यमिक शालान्त परीक्षा ( इयत्ता - १० वी ) च्या अभ्यासक्रमावर आधारित आहे , म्हणजेच प्रश्नसंचामध्ये समाविष्ट असलेले प्रश्न हे सोपे व मध्यम स्वरूपाचे आहेत . 

महत्त्वाची सुचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे , असे वाटत असल्‍यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर mpscbattle@gmail.com वर सविस्तर मेल करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल

 Police Patil Bharti Practice Question Series - 2024 )  दररोज मोफत नवीन टेस्ट सोडवा : अधिक सरावासाठी Mpsc Battle या वेबसाईटला दररोज आवश्य भेट द्या ! 

Police Patil Bharti Practice Gk Question Series
37 General Knowledge Question Solve
36 General Knowledge Question Solve
35 General Knowledge Question Solve
34 General Knowledge Question Solve
33 General Knowledge Question Solve
32 General Knowledge Question Solve
31 General Knowledge Question Solve
30 General Knowledge Question Solve
29 General Knowledge Question Solve
28 General Knowledge Question Solve
27 General Knowledge Question Solve
26 General Knowledge Question Solve
25 General Knowledge Question Solve
24 General Knowledge Question Solve
23 General Knowledge Question Solve
22 General Knowledge Question Solve
21 General Knowledge Question Solve
20 General Knowledge Question Solve
19 General Knowledge Question Solve
18 General Knowledge Question Solve
17 General Knowledge Question Solve
16 General Knowledge Question Solve
15 General Knowledge Question Solve
14 General Knowledge Question Solve
13 General Knowledge Question Solve
12 General Knowledge Question Solve
11 General Knowledge Question Solve
10 General Knowledge Question Solve
9 General Knowledge Question Solve
8 General Knowledge Question Solve
7 General Knowledge Question Solve
6 General Knowledge Question Solve
5 General Knowledge Question Solve
4 General Knowledge Question Solve
3 General Knowledge Question Solve
2 General Knowledge Question Solve
1 General Knowledge Question Solve

आम्ही या पेजवर नवनवीन Police Patil Bharti Gk Practice Question Set सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या

पोलीस पाटील भरती Online Test सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

8 Comments

  1. Sir questions peper ajun taka n

    ReplyDelete
  2. Chandradip Bhute ni

    ReplyDelete
  3. Sir offline paper ahe tyache question taka

    ReplyDelete
  4. Sir kotwal bharti smabndhi question paper taka n sir

    ReplyDelete
  5. कोतवाल भर्ती संबंधी सरव प्रश्न संच पाठवा सर

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.mpscbattle.in/2023/09/kotwal-bharti-question-paper.html?m=1

      Delete
  6. परत नाही का

    ReplyDelete
Previous Post Next Post