Police Patil Bharti Gk Questions | सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच - 37


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 37

1 ) खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही ? 
  1. देवमासा
  2. कासव
  3. हत्ती
  4. ससा

कासव

2 ) कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हणतात ? 
  1. मुंबई
  2. कोची
  3. कांडला
  4. मंगळूर

कोची

3 ) अस्पृशतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असे कोणाचे मत होते ? 
  1. बाबासाहेब आंबेडकर
  2. छत्रपती शाहू महाराज
  3. पेरियार रामास्वामी नायकर
  4. वरील सर्व

वरील सर्व

4 ) मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते ? 
  1. तीन वेळा
  2. चार वेळा
  3. दोन वेळा
  4. एक वेळा

दोन वेळा

5 ) आम्ल पदार्थाची चव कशी असते ? 
  1. आंबट
  2. तुरट
  3. खारट
  4. गोड

आंबट

6 ) दाढी करताना कोणता आरसा वापरतात ? 
  1. सपाट आरसा
  2. बहिर्वक्र आरसा
  3. अंतर्वक्र आरसा
  4. यापैकी सर्व

अंतर्वक्र आरसा

7 ) भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते ? 
  1. पोर्तुगीज
  2. इंग्रज
  3. डच
  4. फ्रेंच

पोर्तुगीज

8 ) पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाली होते ? 
  1. 1917
  2. 1915
  3. 1916
  4. 1914

1914

9 ) जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे ? 
  1. सात
  2. सहा
  3. आठ
  4. नऊ

सात

10 ) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ? 
  1. सुभाष चंद्र बोस
  2. स्वातंत्र्यवीर सावरकर
  3. रासबिहारी बोस
  4. चंद्रशेखर आझाद

रासबिहारी बोस

11 ) अंदमान निकोबार बेटांचे राजधानीचे शहर कोणते आहे ? 
  1. मालदीव
  2. विशाखापट्टणम
  3. छागोस
  4. पोर्ट ब्लेअर

पोर्ट ब्लेअर

12 ) भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो ? 
  1. 24 डिसेंबर
  2. 15 मार्च
  3. 27 जुलै
  4. 2 ऑक्टोबर

24 डिसेंबर

13 ) 1920 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते होते ? 
  1. बडोदा
  2. त्रावणकोर
  3. हैदराबाद
  4. जयपुर

त्रावणकोर

14 ) पार्श्वनाथ आणि पुढीलपैकी कोणते तत्व सांगितले नाही ? 
  1. सत्य
  2. अहिंसा
  3. उपवास
  4. अपरिग्रह

उपवास

15 ) महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला ? 
  1. 1962
  2. 1961
  3. 1960
  4. 1958

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 ( संमती - 1962 )

16 ) भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे ? 
  1. लॉर्ड माऊंटबॅटन
  2. लॉर्ड डलहौसी
  3. लॉर्ड मॅकाले
  4. लॉर्ड कर्झन

लॉर्ड मॅकाले

17 ) शरीराचे ऊर्जा गृह म्हणून कार्य करते ? 
  1. जीवनसत्व
  2. सिग्ध पदार्थ
  3. न्यूक्लिक आम्ल
  4. कार्बोदके

कार्बोदके

18 ) भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते ? 
  1. सरदार पटेल
  2. महात्मा गांधी
  3. दादाभाई नवरोजी
  4. पंडित नेहरू

सरदार पटेल

19 ) पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ? 
  1. रॉबर्ट हूक
  2. लुई पाश्चर
  3. डॉ . अलेक्झांडर फ्लेमिंग
  4. हेन्री फोर्ड

डॉ . अलेक्झांडर फ्लेमिंग

20 ) कल्याण सोना ही कशाची सुधारित जात आहे ? 
  1. बाजरी
  2. गहू
  3. मका
  4. तांदूळ

गहू

21 ) सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे ? 
  1. मसूरी
  2. दिल्ली
  3. हैदराबाद
  4. बेंगळुरू

हैदराबाद

22 ) पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ? 
  1. जिल्हाधिकारी
  2. तहसीलदार
  3. पोलीस अधीक्षक
  4. उपविभागीय अधिकारी

उपविभागीय अधिकारी

23 ) कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे ? 
  1. हिमाचल प्रदेश
  2. उत्तराखंड
  3. सिक्कीम
  4. अरुणाचल प्रदेश

सिक्कीम

24 ) निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ? 
  1. पंतप्रधान
  2. राष्ट्रपती
  3. अर्थमंत्री
  4. लोकसभा अध्यक्ष

पंतप्रधान

25 ) शरीरातील साखरचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते ? 
  1. यकृत
  2. जठर
  3. मूत्रपिंड
  4. स्वादुपिंड

स्वादुपिंड

Post a Comment

Previous Post Next Post