Police Patil Bharti Practice Question Set - 9
🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत
टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा
सामान्यज्ञान प्रश्न
GK Question : 1
खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते ?
Correct Answer : बहिणाबाई चौधरी
GK Question : 2
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Correct Answer : आसाम
GK Question : 3
वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे ?
Correct Answer : बंकिमचंद्र चॅटर्जी
GK Question : 4
संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
Correct Answer : हेग
GK Question : 5
' दास कॅपिटल ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Correct Answer : कार्ल मार्क्स
GK Question : 6
पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते ?
Correct Answer : 1914
GK Question : 7
भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो ?
Correct Answer : 28 फेब्रुवारी
GK Question : 8
भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?
Correct Answer : प्रस्तावना
GK Question : 9
संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?
Correct Answer : स्वातंत्र्याचा अधिकार
GK Question : 10
भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ?
Correct Answer : अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने
GK Question : 11
नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात ?
Correct Answer : तपकिरी
GK Question : 12
महाराष्ट्रामध्ये प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कुठे आहे ?
Correct Answer : इचलकरंजी
GK Question : 13
नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ?
Correct Answer : पुणे
GK Question : 14
नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला ?
Correct Answer : शिरीष कुमार
GK Question : 15
विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला ?
Correct Answer : महर्षी कर्वे
GK Question : 16
सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
Correct Answer : फॉरवर्ड ब्लॉक
GK Question : 17
खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही ?
Correct Answer : लिथियम
GK Question : 18
क्षय : संक्रामक रोग : कॅन्सर : ?
Correct Answer : असंक्रामक रोग
GK Question : 19
विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात ?
Correct Answer : गतीचे जडत्व
GK Question : 20
महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?
Correct Answer : सहा
GK Question : 21
महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ?
Correct Answer : नागपूर
GK Question : 22
राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
Correct Answer : भोगावती
GK Question : 23
ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे ?
Correct Answer : संत तुकडोजी महाराज
GK Question : 24
नगरपरिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात ?
Correct Answer : महापौर
GK Question : 25
भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Correct Answer : संत ज्ञानेश्वर
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा