पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 4


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 4

1 ) भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे ? 
  1. मिझोराम
  2. आसाम
  3. तमिळनाडू
  4. केरळ

तमिळनाडू

2 ) चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? 
  1. मेघालय
  2. आसाम
  3. मणिपूर
  4. त्रिपुरा

मेघालय

3 ) कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ? 
  1. त्र्यंबकेश्वर
  2. महाबळेश्वर
  3. लोणावळा
  4. मुदखेड डोंगर

महाबळेश्वर

4 ) वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ? 
  1. ज्युल
  2. ॲम्पिअर
  3. वॅट
  4. नॉटस्

नॉटस्

5 ) लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते ? 
  1. इंग्रजी
  2. हिंदी
  3. मराठी
  4. संस्कृत

इंग्रजी

6 ) फ्रंटीयर गांधी म्हणून कोणास ओळखले जाते ? 
  1. लाला लजपत राय
  2. सर सय्यद अहमद
  3. सरोजिनी नायडू
  4. खान अब्दुल गफार खान

खान अब्दुल गफार खान

7 ) आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास अनुक्रमे काय नावे दिली ? 
  1. साम्राज्य आणि स्वातंत्र्य
  2. शहीद आणि स्वराज्य
  3. शहीद आणि साम्राज्य
  4. साम्राज्य आणि स्वराज्य

शहीद आणि स्वराज्य

8 ) बंगालची फाळणी कोणी केली ? 
  1. लॉर्ड लिटन
  2. लॉर्ड डलहौसी
  3. लोर्ड कर्झन
  4. लॉर्ड कॉर्नवालीस

लॉर्ड कर्झन

9 ) ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची स्थापना कोठे केली ? 
  1. मुंबई
  2. अड्यार
  3. पणजी
  4. बेळगाव

अड्यार ( पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली, तर त्याच वर्षी (1916) अड्यार - मद्रास येथे डॉ . ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली )

10 ) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ? 
  1. महाराष्ट्र शिंदे
  2. राजर्षी शाहू महाराज
  3. महात्मा फुले
  4. लोकमान्य टिळक

महात्मा फुले

11 ) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ? 
  1. हिमाचल प्रदेश
  2. जम्मू काश्मीर
  3. राजस्थान
  4. पंजाब

जम्मू काश्मीर

12 ) आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? 
  1. नागपूर
  2. नाशिक
  3. पुणे
  4. सोलापूर

नाशिक

13 ) कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
  1. नाशिक
  2. रत्नागिरी
  3. अहमदनगर
  4. नंदुरबार

.
14 ) राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे ? 
  1. 552
  2. 250
  3. 282
  4. 188

250

15 ) सर्वात मोठा ग्रह कोणता ? 
  1. बुध
  2. शुक्र
  3. गुरु
  4. शनि

गुरु

16 ) चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ? 
  1. 1945
  2. 1938
  3. 1942
  4. 1940

1942

17 ) काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली ? 
  1. लखनऊ
  2. सूरत
  3. दिल्ली
  4. कानपूर

सुरत

18 ) ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते ? 
  1. कोतवाल
  2. ग्रामसेवक
  3. सरपंच
  4. तलाठी

सरपंच

19 ) मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला ? 
  1. स्टूटगार्ड
  2. ऑकलंड
  3. लंडन
  4. वॉशिंग्टन

स्टूटगार्ड

20 ) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ? 
  1. सरोजिनी नायडू
  2. कुर्बान हुसैन
  3. मौलाना आझाद
  4. महात्मा गांधी

सरोजिनी नायडू

21 ) पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते ? 
  1. 5
  2. 15
  3. 7
  4. 30

15

22 ) पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो ? 
  1. हरिपूर
  2. नृसिंहवाडी
  3. पेठ वडगाव
  4. प्रयाग चिखली

नृसिंहवाडी

23 ) कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो ? 
  1. राजीव गांधी
  2. राजेंद्र प्रसाद
  3. पंडित नेहरू
  4. लालबहादूर शास्त्री

राजीव गांधी

24 ) येन हे कोणत्या देशाचे चलन आहे ? 
  1. ब्रिटन
  2. जपान
  3. चीन
  4. कोरिया

जपान

25 ) जागतिक आरोग्य संघटनेची मुख्यालय कोठे आहे ? 
  1. न्यूयॉर्क
  2. जिनेव्हा
  3. लंडन
  4. वॉशिंग्टन डीसी

जिनेव्हा

Post a Comment

Previous Post Next Post