Police Patil Bharti Practice Question Set - 16
🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत
टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा
सामान्यज्ञान प्रश्न
GK Question : 1
कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे?
Correct Answer : सूर्य मंदिर
GK Question : 2
टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
Correct Answer : अलेक्झांडर बेल
GK Question : 3
आशिया खंडातील कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली?
Correct Answer : जपान
GK Question : 4
अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात?
Correct Answer : रेड इंडियन
GK Question : 5
भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले?
Correct Answer : 26 नोव्हेंबर 1949
GK Question : 6
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
Correct Answer : दुसरा
GK Question : 7
महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे?
Correct Answer : सिंधुदुर्ग
GK Question : 8
महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही?
Correct Answer : जालना
GK Question : 9
रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे?
Correct Answer : भूकंप
GK Question : 10
टुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधात येतो?
Correct Answer : शीत
GK Question : 11
मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण कोणत्या शहरानजीक आहे?
Correct Answer : चेन्नई
GK Question : 12
महाराष्ट्रामधील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct Answer : गोदावरी
GK Question : 13
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
Correct Answer : डॉ. राजेंद्र प्रसाद
GK Question : 14
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जमात कोणती?
Correct Answer : माडिया गोंड
GK Question : 15
संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे?
Correct Answer : आळंदी
GK Question : 16
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
Correct Answer : गुरु
GK Question : 17
भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता?
Correct Answer : शेती
GK Question : 18
रोजगार हमी योजना प्रथम राबवणारे राज्य कोणते?
Correct Answer : महाराष्ट्र
GK Question : 19
भारत हा ..... देश आहे?
Correct Answer : विकसनशील
GK Question : 20
1 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
Correct Answer : वित्तसचिव
GK Question : 21
100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
Correct Answer : RBI गव्हर्नर
GK Question : 22
महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना कधी झाली?
Correct Answer : 1 मे 1962
GK Question : 23
महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला?
Correct Answer : 1959
GK Question : 24
ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
Correct Answer : ग्रामसेवक
GK Question : 25
ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
Correct Answer : 7 ते 17
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा