पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच : 21
उमेदवारांसाठी सूचना :
खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत.
प्रत्येक उमेदवाराने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल.
आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी रोज भेट देत राहा.
टीप :
सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा स्कोर चेक करा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा.
GK Question : 1
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेते ?
Correct Answer : राज्य निवडणूक आयोग
GK Question : 2
सिंधू नदीचा उगम कोठे होतो ?
Correct Answer : कैलास ( मानसरोवर )
GK Question : 3
मोहम्मद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले ?
Correct Answer : दौलताबाद
GK Question : 4
सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
Correct Answer : कृष्णा
GK Question : 5
1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ?
Correct Answer : मिरत
GK Question : 6
महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer : चंद्रपूर
GK Question : 7
जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी कोण ?
Correct Answer : जनरल डायर ( रेजिनाल्ड एडवर्ड डायर )
GK Question : 8
पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो ?
Correct Answer : गृह विभाग
GK Question : 9
महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही ?
Correct Answer : लान्स नाईक
GK Question : 10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
Correct Answer : बोरिवली
GK Question : 11
सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटास म्हणतात ?
Correct Answer : O
GK Question : 12
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
Correct Answer : नागपूर
GK Question : 13
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला ?
Correct Answer : महाड
GK Question : 14
पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय ?
Correct Answer : राकेश शर्मा
GK Question : 15
महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला ?
Correct Answer : गुजरात
GK Question : 16
बंगालची फाळणी कोणत्या साली झाली ?
Correct Answer : 1905
GK Question : 17
खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही ?
Correct Answer : गाय
GK Question : 18
वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे ?
Correct Answer : कृष्ण पहिला
GK Question : 19
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer : दादासाहेब फाळके
GK Question : 20
खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी नाही ?
Correct Answer : फ्रान्स
GK Question : 21
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
Correct Answer : औरंगाबाद
GK Question : 22
2011 च्या जनगणनेनुसार जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता ?
Correct Answer : चीन
GK Question : 23
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?
Correct Answer : नागपूर
GK Question : 24
कोणत्या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे ?
Correct Answer : औरंगाबाद
GK Question : 25
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा दर किती वर्षाने भरतो ?
Correct Answer : 12
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /