Police Patil Bharti Gk Question | पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच 34

पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच

पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच : 34

उमेदवारांसाठी सूचना :
खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत.

प्रत्येक उमेदवाराने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल.

आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी रोज भेट देत राहा.

टीप :

सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा स्कोर चेक करा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा

Practice Questions
GK Question : 1

स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय ?
▪️ नरेंद्रदत्त
▪️ शंकरस्वामी
▪️ सत्येंद्रनाथ
▪️ रामकृष्ण
Correct Answer : नरेंद्रदत्त
GK Question : 2

भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते ?
▪️ महात्मा गांधी
▪️ पंडित नेहरू
▪️ दादाभाई नवरोजी
▪️ लोकमान्य टिळक
Correct Answer : दादाभाई नवरोजी
GK Question : 3

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ सांगली
▪️ कोल्हापूर
▪️ सातारा
▪️ पुणे
Correct Answer : सातारा
GK Question : 4

डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते ?
▪️ दिल्ली ते कन्याकुमारी
▪️ मुंबई ते दिल्ली
▪️ मुंबई ते नागपूर
▪️ पुणे ते मुंबई
Correct Answer : पुणे ते मुंबई
GK Question : 5

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?
▪️ नागपूर
▪️ पुणे
▪️ मुंबई
▪️ औरंगाबाद
Correct Answer : नागपूर
GK Question : 6

खालीलपैकी कोणत्या लसीमुळे अर्भक व लहान मुलांमध्ये क्षयाचा प्रतिबंध करता येतो ?
▪️ त्रिगुणी लस
▪️ डी.टी.पी बूस्टर प्लस
▪️ बी.सी.जी लस
▪️ ओ.पी.व्ही बूस्टर लस
Correct Answer : बी.सी.जी लस
GK Question : 7

वसई व अर्नाळा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
▪️ ठाणे
▪️ पालघर
▪️ रायगड
▪️ सिंधुदुर्ग
Correct Answer : पालघर
GK Question : 8

देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे ' गंगापूर धरण ' खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे ?
▪️ अहमदनगर
▪️ पुणे
▪️ नाशिक
▪️ नागपूर
Correct Answer : नाशिक
GK Question : 9

शाहिस्तेखाना हा नात्याने औरंगजेबाचा कोण होता ?
▪️ मामा
▪️ पुतण्या
▪️ भाऊ
▪️ भाचा
Correct Answer : भाचा
GK Question : 10

संत्री मध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ?
▪️ फाॅर्मिक
▪️ सायट्रिक
▪️ ब्युटिरीक
▪️ लॅक्ट्रिक
Correct Answer : सायट्रिक
GK Question : 11

खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे ?
▪️ मुंबई ते बेंगलोर
▪️ पुणे ते नाशिक
▪️ धुळे ते कोलकत्ता
▪️ मुंबई ते दिल्ली
Correct Answer : धुळे ते कोलकत्ता
GK Question : 12

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील एकही गट अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत नाही ?
▪️ उस्मानाबाद
▪️ औरंगाबाद
▪️ पुणे
▪️ नागपूर
Correct Answer : नागपूर
GK Question : 13

खाली राज्यातील काही अभयारण्य व ती ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यांची नावे यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
▪️ अंधारी - चंद्रपूर
▪️ चांदोली - सांगली
▪️ नागझिरा - अमरावती
▪️ किनवट - नांदेड
Correct Answer : नागझिरा - अमरावती
GK Question : 14

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
▪️ कर्जत
▪️ खालापूर
▪️ पोलादपूर
▪️ महाड
Correct Answer : कर्जत
GK Question : 15

खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे ?
▪️ जंजिरा
▪️ शिवनेरी
▪️ प्रतापगड
▪️ सिंधुदुर्ग
Correct Answer : सिंधुदुर्ग
GK Question : 16

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला ?
▪️ आयझॅक न्यूटन
▪️ चार्लस डार्विन
▪️ थॉमस एडिसन
▪️ नेपियर
Correct Answer : आयझॅक न्यूटन
GK Question : 17

.............. रक्तगटाचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते ; म्हणून या रक्तगटाच्या व्यक्तीस ' युनिव्हर्सल डोनर ' असे म्हणतात ?
▪️ O
▪️ AB
▪️ B
▪️ A
Correct Answer : O
GK Question : 18

कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे ?
▪️ यवतमाळ
▪️ नाशिक
▪️ नागपूर
▪️ कोल्हापूर
Correct Answer : नागपूर
GK Question : 19

लाल रंगाच्या काचेतून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने ............... दिसतात ?
▪️ लाल रंगाची
▪️ निळ्या रंगाची
▪️ काळ्या रंगाची
▪️ पिवळ्या रंगाची
Correct Answer : काळ्या रंगाची
GK Question : 20

सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो ?
▪️ मंगळवेढा
▪️ मोहोळ
▪️ अक्कलकोट
▪️ नृसिंहपुर
Correct Answer : नृसिंहपुर
GK Question : 21

चेन्नई येथील ............... ही भारतातील सर्वात लांब पुढं आहे ?
▪️ कोलावरी
▪️ मरीना
▪️ कलंगुट
▪️ कोवालम
Correct Answer : मरीना
GK Question : 22

राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ?
▪️ राष्ट्रपती
▪️ पंतप्रधान
▪️ उपराष्ट्रपती
▪️ गृहमंत्री
Correct Answer : उपराष्ट्रपती
GK Question : 23

खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते ?
▪️ लॉर्ड रिपन
▪️ लॉर्ड लिटन
▪️ लॉर्ड डलहौसी
▪️ लॉर्ड माऊंटबॅटन
Correct Answer : लॉर्ड रिपन
GK Question : 24

महाराष्टात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला ?
▪️ अकलूज
▪️ श्रीरामपूर
▪️ प्रवरानगर
▪️ कोपरगाव
Correct Answer : प्रवरानगर ( जि . अहमदनगर )
GK Question : 25

भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो ?
▪️ 21
▪️ 18
▪️ 23
▪️ 16
Correct Answer : 18

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

1 Comments

  1. it is very helpful to slove online peaper ......with long term meamory

    ReplyDelete
Previous Post Next Post