पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच : 35
उमेदवारांसाठी सूचना :
खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत.
प्रत्येक उमेदवाराने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल.
आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी रोज भेट देत राहा.
टीप :
सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा स्कोर चेक करा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा
GK Question : 1
इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतात कोठे स्थापन केली ?
Correct Answer : सुरत
GK Question : 2
तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ?
Correct Answer : लॉर्ड वेलस्ली
GK Question : 3
भारताचे पितामह कोणास म्हटले जाते ?
Correct Answer : दादाभाई नौरोजी
GK Question : 4
रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
Correct Answer : महाराष्ट्र
GK Question : 5
एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते ?
Correct Answer : वित्तसचिव
GK Question : 6
पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ?
Correct Answer : 1951
GK Question : 7
शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते ?
Correct Answer : भूविकास बँक
GK Question : 8
गरिबी हटावो ही घोषणा कोणी केली होती ?
Correct Answer : इंदिरा गांधी
GK Question : 9
भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणास देण्यात आला होता ?
Correct Answer : सी राजगोपालचारी
GK Question : 10
स्वाइन फ्लू दर्शविणारा विषाणू कोणता ?
Correct Answer : H1N1
GK Question : 11
खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो ?
Correct Answer : 1 जुलै
GK Question : 12
विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केला ?
Correct Answer : लॉर्ड डलहौसी
GK Question : 13
भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण ?
Correct Answer : मीरा कुमार
GK Question : 14
जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतात ?
Correct Answer : विभागीय आयुक्त
GK Question : 15
पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो ?
Correct Answer : गटविकास अधिकारी
GK Question : 16
1857 च्या उठावाची सुरुवात कुठून झाली ?
Correct Answer : मेरठ
GK Question : 17
जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना केव्हा घडून आली ?
Correct Answer : 13 एप्रिल 1919
GK Question : 18
सद्या राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत ?
Correct Answer : 12
GK Question : 19
गोल घुमट कोणत्या राज्यात आहे ?
Correct Answer : कर्नाटक
GK Question : 20
हॉकी या खेळाच्या संघामध्ये एकूण किती खेळाडू असतात ?
Correct Answer : 11
GK Question : 21
संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो ?
Correct Answer : राष्ट्रपती
GK Question : 22
भारतातील मातीचे सर्वात लांब ' हिराकुड धरण ' कोणत्या राज्यात आहे ?
Correct Answer : ओरिसा
GK Question : 23
ड जीवनसत्वा अभावी लहान मुलांमध्ये कोणता आजार उद्भवतो ?
Correct Answer : मुडदूस
GK Question : 24
टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
Correct Answer : अलेक्झांडर ग्राहम बेल
GK Question : 25
लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली ?
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
गोल घुमट हे बिहार मद्ये नसून कर्नाटक मधील विजापूर येथे आहे प्रश्न क्रमांक 19 वां तपासावा
ReplyDeleteआपल्या सूचनेनुसार आम्ही प्रश्न क्रमांक 19 मध्ये आवश्यक बदल केला आहे . ही चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत 🙏
Delete