पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 1


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 1

1 ) हु वेअर द शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला ? 
  1. लोकमान्य टिळक
  2. महात्मा फुले
  3. राजर्षी शाहू महाराज
  4. डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर

2 ) रक्तक्षय म्हणजे काय ? 
  1. हिमोग्लोबिन कमी होणे
  2. वजन कमी होणे
  3. पांढरे रक्तपेशी कमी होणे
  4. कॅल्शियम कमी होणे

हिमोग्लोबिन कमी होणे

3 ) मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ? 
  1. लोकमान्य टिळक
  2. सरदार पटेल
  3. सेनापती बापट
  4. महात्मा फुले

सेनापती बापट

4 ) अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती ? 
  1. दिलाराम
  2. काबुल
  3. कंधाहर
  4. गादर

काबुल

5 ) महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते ? 
  1. 15
  2. 12
  3. 10
  4. 8

12

6 ) खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही ? 
  1. कोव्हिशील्ड
  2. फायजर
  3. कोवॅक्सिन
  4. टिटॅनस

टिटॅनस

7 ) भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते ? 
  1. चेन्नई
  2. मुंबई
  3. सिकंदराबाद
  4. मदुराई

मुंबई

8 ) शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात ? 
  1. रक्तपेशीका
  2. केशवाहिनी
  3. धमनी
  4. शिरा

शिरा

9 ) चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे ? 
  1. एच आय व्ही विषाणू
  2. कोरोना विषाणू
  3. एडिस ईजिप्ती डास
  4. दूषित पाणी

एडिस ईजिप्ती डास

10 ) खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे ? 
  1. O
  2. AB
  3. B
  4. A

AB

11 ) 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो ?  
  1. युवक दिन
  2. हुतात्मा दिन
  3. सद्भावना दिन
  4. पर्यावरण दिन

हुतात्मा दिन

12 ) औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? 
  1. खुलताबाद
  2. चिखलदरा
  3. म्हैसमाळ
  4. दौलताबाद

म्हैसमाळ

13 ) महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ? 
  1. 720
  2. 680
  3. 700
  4. 840

720

14 ) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात ? 
  1. लॉर्ड डफरीन
  2. लॉर्ड रिपन
  3. लॉर्ड कर्झन
  4. लॉर्ड माऊंटबॅटन

लॉर्ड रिपन

15 ) भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते ? 
  1. विदर्भ
  2. मराठवाडा
  3. खानदेश
  4. पश्चिम महाराष्ट्र

खानदेश

16 ) राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो ?  
  1. पंतप्रधान
  2. मुख्यमंत्री
  3. राज्यपाल
  4. सरन्यायाधीश

राज्यपाल

17 ) ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात ? 
  1. प्रथिने
  2. पिष्टमय पदार्थ
  3. मेद
  4. संप्रेरके

मेद

18 ) भारताचे मध्यवर्ती बँक कोणती ? 
  1. नाबार्ड
  2. एस बी आय
  3. आय सी आय सी आय
  4. आर बी आय

आर बी आय

19 ) भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? 
  1. पंतप्रधान
  2. उपराष्ट्रपती
  3. सरन्यायाधीश
  4. महान्यायवादी

सरन्यायाधीश

20 ) सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे ? 
  1. हैदराबाद
  2. श्रीहरीकोटा
  3. कोची
  4. बेंगलोर

श्रीहरीकोटा

21 ) तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते ? 
  1. कार्बोनेट
  2. फॉस्फेट
  3. निकोल्स
  4. निकोटीन

निकोटीन

22 ) महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ? 
  1. नाशिक
  2. पंढरपूर
  3. घृष्णेश्वर
  4. आळंदी

नाशिक

23 ) ग्रे हाऊंडस ( Grey Hounds ) हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे ? 
  1. ओरिसा
  2. तेलंगणा
  3. महाराष्ट्र
  4. छत्तीसगड

तेलंगणा

24 ) भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात ? 
  1. सरन्यायाधीश
  2. महानयवादी
  3. उपराष्ट्रपती
  4. पंतप्रधान

उपराष्ट्रपती

25 ) पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो ? 
  1. 365 दिवस
  2. 31 दिवस
  3. 180 दिवस
1 दिवस

365 दिवस

5 Comments

Previous Post Next Post