पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच : 26
उमेदवारांसाठी सूचना :
खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत.
प्रत्येक उमेदवाराने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल.
आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी रोज भेट देत राहा.
टीप :
सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा स्कोर चेक करा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा.
GK Question : 1
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ?
Correct Answer : नर्मदा
GK Question : 2
पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ?
Correct Answer : परिवलन
GK Question : 3
भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?
Correct Answer : राष्ट्रपती
GK Question : 4
डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन ( विद्यार्थी दिवस ) कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct Answer : 7 नोव्हेंबर
GK Question : 5
दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?
Correct Answer : रोनाल्ड अमुडसेन
GK Question : 6
ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते ?
Correct Answer : 7 ते 17
GK Question : 7
गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?
Correct Answer : पोलीस पाटील
GK Question : 8
महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा / ' वृद्धगंगा ' म्हणतात ?
Correct Answer : गोदावरी
GK Question : 9
भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?
Correct Answer : डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
GK Question : 10
मृदेचा सामू जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते ?
Correct Answer : अम्लारीधर्मी मृदा
GK Question : 11
चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो हे विधान एक ...............
Correct Answer : वस्तुस्थिती आहे
GK Question : 12
विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ?
Correct Answer : राइट बंधू
GK Question : 13
सरपटणारे प्राणी ................ असतात ?
Correct Answer : शीत रक्ताचे
GK Question : 14
महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे ?
Correct Answer : जायकवाडी
GK Question : 15
खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते ?
Correct Answer : निलगिरी
GK Question : 16
1857 च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले ?
Correct Answer : स्वातंत्र्यवीर सावरकर
GK Question : 17
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते ?
Correct Answer : रामचंद्र त्रिंबक डबीर
GK Question : 18
जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct Answer : 8 मार्च
GK Question : 19
नोबल पारितोषक प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ?
Correct Answer : रवींद्रनाथ टागोर
GK Question : 20
सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाबरोबर आहे ?
Correct Answer : मधुमक्षिका पालन
GK Question : 21
कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे ?
Correct Answer : शनि
GK Question : 22
चिपको आंदोलनामुळे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण ?
Correct Answer : सुंदरलाल बहुगुणा
GK Question : 23
उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता ?
Correct Answer : 21 जून
GK Question : 24
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे ?
Correct Answer : बुधभूषण
GK Question : 25
वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला ?
Correct Answer : जेम्स वॅट
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /