Police Patil Bharti Gk Question | पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच 36


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 36

1 ) पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते ? 
  1. 15
  2. 5
  3. 10
  4. 30

15

2 ) येन हे कोणत्या देशाचे चलन आहे ? 
  1. नेपाळ
  2. फ्रान्स
  3. चीन
  4. जपान

जपान

3 ) सागर तळावरील पर्वतरांगांना ........ म्हणून ओळखले जाते ? 
  1. सागरी डोह
  2. जलमग्न पर्वत
  3. पर्वत
  4. खंडांत उतार

जलमग्न पर्वत

4 ) ध्वनीचे प्रसारण .......... मधून होत नाही ? 
  1. निर्वात पोकळी
  2. द्रव
  3. वायू
  4. स्थायू

निर्वात पोकळी

5 ) सोमवार : शुक्रवार :: वैशाख : ? 
  1. आषाढ
  2. फाल्गुन
  3. भाद्रपद
  4. श्रावण

भाद्रपद

6 ) भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे ? 
  1. दिल्ली
  2. मुंबई
  3. चेन्नई
  4. कोलकत्ता

मुंबई

7 ) हाडांमध्ये कोणता तंतुमय घटक असतो ? 
  1. बोनरूट
  2. कोलॅजेन
  3. सेल्युलोज
  4. बिलीरुबीन

कोलॅजेन

8 ) कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे ? 
  1. कीटक
  2. मनुष्य
  3. प्राणी
  4. वनस्पती

कीटक

9 ) भारतातील सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता ? 
  1. NH 27
  2. NH 44
  3. NH 52
  4. NH 8

NH 44

10 ) FASTag प्रणालीचा वापर कोठे केला जातो ? 
  1. पेट्रोल पंप
  2. हवाई अड्डा
  3. बस स्थानक
  4. टोल नाका

टोल नाका

11 ) राष्ट्रसंत ही पदवी ......... यांच्याशी संबंधित आहे ? 
  1. गजानन महाराज
  2. तुकडोजी महाराज
  3. गाडगे महाराज
  4. तुकाराम महाराज

तुकडोजी महाराज

12 ) जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात ? 
  1. राष्ट्रपती
  2. मुख्यमंत्री
  3. सरन्यायाधीश
  4. राज्यपाल

राज्यपाल

13 ) खालीलपैकी कोण पंचज्ञानेंद्रियांपैकी नाही ? 
  1. नाक
  2. डोळा
  3. दात
  4. कान

कान

14 ) मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ? 
  1. दर्पण
  2. सुधारक
  3. महानायक
  4. केसरी

दर्पण

15 ) ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ? 
  1. संत तुकडोजी महाराज
  2. संत गाडगे महाराज
  3. संत तुकाराम महाराज
  4. संत कालिदास महाराज

संत तुकडोजी महाराज

16 ) भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो ? 
  1. व्यापारी वारे
  2. मोसमी वारे
  3. मतलई वारे
  4. खारे वारे

मोसमी वारे

17 ) भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ? 
  1. बँक ऑफ इंडिया
  2. पंजाब नॅशनल बँक
  3. कॅनरा बँक
  4. स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया

18 ) राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो ? 
  1. राज्यपाल
  2. सरन्यायाधीश
  3. पंतप्रधान
  4. मुख्यमंत्री

राज्यपाल

19 ) खालीलपैकी कोणता तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरीत्या जुळत नाही ? 
  1. लोकटक - रत्नागिरी
  2. रंकाळा - कोल्हापूर
  3. लोणार - बुलढाणा
  4. अंबाझरी - नागपूर

लोकटक - रत्नागिरी

20 ) खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनाचे उत्तर - दक्षिण अभिमुखता करून क्रम लिहा ? अ ) कुंभार्ली घाट ब ) वरंधा घाट क ) रायगड किल्ला ड ) प्रतापगड किल्ला  
  1. ड , क , ब , क
  2. अ , ड , ब , क
  3. क , ब , ड , अ
  4. ब , अ , ड , क

क , ब , ड , अ

21 ) जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे ? 
  1. चौपाटी
  2. सनसेट पॉईंट
  3. समुद्रकिनारा
  4. क्षितिज

क्षितिज

22 ) खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा ? 
  1. मलेरिया
  2. प्लेग
  3. डेंग्यू
  4. धनुर्वाद

धनुर्वाद

23 ) इंडियन इंडिपेडन्स लीगची स्थापना कोणी केली ? 
  1. लोकमान्य टिळक
  2. सुभाषचंद्र बोस
  3. भगतसिंग
  4. रासबिहारी बोस

रासबिहारी बोस

24 ) नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत ? 
  1. मंगेश पाडगावकर
  2. श्रीमती दुर्गा भागवत
  3. वि . वा शिरवाडकर
  4. शिवाजी सावंत

वि . वा शिरवाडकर

25 ) इंग्लंड : अटलांटिक महासागर :: ग्रीस : ?  
  1. आर्टिक महासागर
  2. काळा समुद्र
  3. भूमध्य समुद्र
  4. अरबी समुद्र

भूमध्य समुद्र

1 Comments

Previous Post Next Post