पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 15

Police Patil Bharti Practice Question Set - 15


🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत

टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा

पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set

सामान्यज्ञान प्रश्न

GK Question : 1

ग्रामपंचायतीसाठी मतदाराचे वय किती वर्ष असावे लागते?
▪️ 16 वर्षे
▪️ 18 वर्षे
▪️ 21 वर्षे
▪️ 25 वर्ष
Correct Answer : 18 वर्षे
GK Question : 2

जिल्हा परिषद व ग्रामपंचायत मधील दुवा कोणता?
▪️ केंद्र सरकार
▪️ पंचायत समिती
▪️ राज्य सरकार
▪️ ग्रामसभा
Correct Answer : पंचायत समिती
GK Question : 3

जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
▪️ अर्थ समिती
▪️ बांधकाम समिती
▪️ समाज कल्याण समिती
▪️ स्थायी समिती
Correct Answer : स्थायी समिती
GK Question : 4

गावात कोतवालाची नेमणूक कोण करतो?
▪️ जिल्हाधिकारी
▪️ गटविकास अधिकारी
▪️ तहसीलदार
▪️ सरपंच
Correct Answer : तहसीलदार
GK Question : 5

सातबारा उतारा देणारा अधिकारी कोण असतो?
▪️ मंडल अधिकारी
▪️ तलाठी
▪️ तहसीलदार
▪️ ग्रामसेवक
Correct Answer : तलाठी
GK Question : 6

'अ' जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?
▪️ मुडदूस
▪️ बेरीबेरी
▪️ रातांधळेपणा
▪️ हृदयरोग
Correct Answer : रातांधळेपणा
GK Question : 7

दक्षिण गंगोत्री हे केंद्र भारताने कोणत्या सागरात उभारले आहे?
▪️ अंटार्टिका
▪️ पॅसिफिक
▪️ हिंदी
▪️ अटलांटिक
Correct Answer : अंटार्टिका
GK Question : 8

D जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो?
▪️ रातांधळेपणा
▪️ बेरीबेरी
▪️ स्कर्व्ही
▪️ मुडदूस
Correct Answer : मुडदूस
GK Question : 9

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात?
▪️ परिवलन
▪️ परिभ्रमण
▪️ पृथ्वीभ्रमण
▪️ यापैकी नाही
Correct Answer : परिवलन
GK Question : 10

सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता?
▪️ मंगळ
▪️ युरेनस
▪️ बुध
▪️ प्लुटो
Correct Answer : बुध
GK Question : 11

जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?
▪️ गगनबावडा
▪️ व्हेनचुआन
▪️ व्हर्कोयान्स्क
▪️ मौसिनराम
Correct Answer : मौसिनराम
GK Question : 12

मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमध्ये आहे?
▪️ भारत - चीन
▪️ भारत - पाकिस्तान
▪️ भारत - भूतान
▪️ भारत - अफगाणिस्तान
Correct Answer : भारत - चीन
GK Question : 13

जगातील सर्वात लांब नदी कोणती?
▪️ ॲमेझॉन
▪️ नाईल
▪️ मिसीसिपी
▪️ यांगस्ते
Correct Answer : नाईल
GK Question : 14

जगातील सर्वात मोठी नदी कोणती?
▪️ गंगा
▪️ ब्रह्मपुत्रा
▪️ ॲमेझॉन
▪️ नाईल
Correct Answer : ॲमेझॉन
GK Question : 15

व्हाईट हाऊस अमेरिकेच्या अध्यक्षाचे निवासस्थान कोणत्या शहरात आहे?
▪️ वॉशिंग्टन
▪️ न्यूयॉर्क
▪️ शिकागो
▪️ पर्ल हार्बर
Correct Answer : वॉशिंग्टन
GK Question : 16

मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती ℃ असते?
▪️ 47
▪️ 27
▪️ 37
▪️ 43
Correct Answer : 37
GK Question : 17

लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते?
▪️ नायट्रिक
▪️ हायड्रोक्लोरिक
▪️ सल्फ्युरिक
▪️ सायट्रिक
Correct Answer : सायट्रिक
GK Question : 18

हाडांच्या वाढीसाठी आवश्यक जीवनसत्व कोणते आहे?
▪️ ड
▪️ ब
▪️ अ
▪️ क
Correct Answer : ड
GK Question : 19

महात्मा गांधीजींचे समाधी स्थळ कोठे आहे?
▪️ किसान घाट
▪️ शक्ती स्थळ
▪️ राजघाट
▪️ शांतीवन
Correct Answer : राजघाट
GK Question : 20

संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
▪️ जिनिव्हा
▪️ न्यूयॉर्क
▪️ वॉशिंग्टन
▪️ पॅरिस
Correct Answer : न्यूयॉर्क
GK Question : 21

केंद्र सरकारतर्फे क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता?
▪️ द्रोणाचार्य
▪️ अर्जुन
▪️ शिवछत्रपती
▪️ रणजितसिंह
Correct Answer : अर्जुन
GK Question : 22

वानखेडे स्टेडियम कोठे आहे?
▪️ कानपूर
▪️ कोलकाता
▪️ नागपूर
▪️ मुंबई
Correct Answer : मुंबई
GK Question : 23

मेजर ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
▪️ फुटबॉल
▪️ क्रिकेट
▪️ हॉकी
▪️ टेनिस
Correct Answer : हॉकी
GK Question : 24

सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे?
▪️ 8
▪️ 9
▪️ 10
▪️ 11
Correct Answer : 8
GK Question : 25

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची किती स्तरीय पद्धत आहे?
▪️ द्विस्तरीय
▪️ एकस्तरीय
▪️ त्रिस्तरीय
▪️ यापैकी नाही
Correct Answer : त्रिस्तरीय

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्‍यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल

🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post