पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 17

पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच

पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच : 17

उमेदवारांसाठी सूचना :
खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत.

प्रत्येक उमेदवाराने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल.

आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी रोज भेट देत राहा.

टीप :

सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा स्कोर चेक करा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा.

Practice Questions
GK Question : 1

भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात ?
▪️ राष्ट्रपती
▪️ संरक्षण मंत्री
▪️ उपराष्ट्रपती
▪️ पंतप्रधान
Correct Answer : राष्ट्रपती
GK Question : 2

भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
▪️ मुंबई
▪️ दिल्ली
▪️ कोलकत्ता
▪️ नागपूर
Correct Answer : दिल्ली
GK Question : 3

महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?
▪️ 200
▪️ 238
▪️ 250
▪️ 288
Correct Answer : 288
GK Question : 4

महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे ?
▪️ 105
▪️ 288
▪️ 78
▪️ 245
Correct Answer : 78
GK Question : 5

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण ?
▪️ मॅडम कामा
▪️ ॲनी बेझंट
▪️ कमला नेहरू
▪️ सरोजिनी नायडू
Correct Answer : ॲनी बेझंट
GK Question : 6

काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?
▪️ पुणे
▪️ दिल्ली
▪️ मुंबई
▪️ कोलकत्ता
Correct Answer : मुंबई
GK Question : 7

स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात ?
▪️ लॉर्ड रिपन
▪️ लॉर्ड डलहौसी
▪️ लॉर्ड र्विल्यम बेटिंक
▪️ लॉर्ड वेलस्ली
Correct Answer : लॉर्ड रिपन
GK Question : 8

डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण ?
▪️ इंदिरा गांधी
▪️ मौलाना आझाद
▪️ महात्मा गांधी
▪️ पंडित नेहरू
Correct Answer : पंडित नेहरू
GK Question : 9

थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला ?
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ पंडित नेहरू
▪️ महात्मा गांधी
▪️ डॉ राजेंद्र प्रसाद
Correct Answer : डॉ बाबासाहेब आंबेडकर
GK Question : 10

शाहू महाराजांचा जन्म कोठे झाला ?
▪️ करवीर
▪️ सांगोला
▪️ कागल
▪️ कोल्हापूर
Correct Answer : कागल
GK Question : 11

केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ?
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ लोकमान्य टिळक
▪️ गोपाळ गणेश आगरकर
Correct Answer : गोपाळ गणेश आगरकर
GK Question : 12

शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली ?
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महर्षी कर्वे
▪️ महात्मा फुले
▪️ महात्मा गांधी
Correct Answer : डॉ बाबासाहेब आंबेडकर
GK Question : 13

विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
▪️ 4 वर्षे
▪️ 5 वर्ष
▪️ 5 वर्ष
▪️ कायमस्वरूपी / स्थायी
Correct Answer : 5 वर्ष
GK Question : 14

विधान परिषदेचा कालावधी किती असतो ?
▪️ ६ वर्ष
▪️ ४ वर्षे
▪️ ५ वर्ष
▪️ कायमस्वरूपी / स्थायी
Correct Answer : कायमस्वरूपी / स्थायी
GK Question : 15

पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले ?
▪️ 1910 ते 1914
▪️ 1914 ते 1918
▪️ 1939 ते 1944
▪️ 1918 ते 1922
Correct Answer : 1914 ते 1918
GK Question : 16

कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता ?
▪️ रशिया
▪️ अमेरिका
▪️ जर्मनी
▪️ फ्रान्स
Correct Answer : जर्मनी
GK Question : 17

संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ?
▪️ 1924
▪️ 1910
▪️ 1919
▪️ 1920
Correct Answer : 1920
GK Question : 18

ॲडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकूमशहा होता ?
▪️ जर्मनी
▪️ रशिया
▪️ इंग्लंड
▪️ अमेरिका
Correct Answer : जर्मनी
GK Question : 19

भारतीय अनुयुगाचे जनक कोण आहेत ?
▪️ डॉ . ए पी जे अब्दुल कलाम
▪️ डॉ . विक्रम साराभाई
▪️ डॉ . होमी भाभा
▪️ डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन
Correct Answer : डॉ . होमी भाभा
GK Question : 20

बॅरन ज्वालामुखी कोठे आहे ?
▪️ लक्षद्वीप
▪️ अंदमान - निकोबार
▪️ दमन
▪️ दिव
Correct Answer : अंदमान - निकोबार
GK Question : 21

कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे ?
▪️ उरण
▪️ अलिबाग
▪️ लोणेर
▪️ घारापुरी
Correct Answer : अलिबाग
GK Question : 22

'माझा प्रवास' हे मराठीतील पहिले प्रवास वर्णन लिहिणारे गोडसे गुरुजी कोणत्या जिल्ह्यातील होते ?
▪️ ठाणे
▪️ पालघर
▪️ रत्नागिरी
▪️ रायगड
Correct Answer : रायगड
GK Question : 23

रॉबर्ट क्लाईव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली ?
▪️ पंजाब
▪️ महाराष्ट्र
▪️ बंगाल
▪️ यापैकी नाही
Correct Answer : बंगाल
GK Question : 24

विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?
▪️ लॉर्ड डलहौसी
▪️ लॉर्ड बेटिंक
▪️ लॉर्ड रिपन
▪️ लॉर्ड कॅनिंग
Correct Answer : लॉर्ड डलहौसी
GK Question : 25

शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली ?
▪️ अफजल खान
▪️ मिर्झाराजे जयसिंग
▪️ अहमदशाह अब्दाली
▪️ शाहिस्तेखान
Correct Answer : शाहिस्तेखान

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post