पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच | Police Patil Bharti Practice Question Set - 27


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 27

1 ) WHO चे मुख्यालय कोठे आहे ? 
  1. जिनेव्हा ( स्विझर्लंड )
  2. पॅरिस ( फ्रान्स )
  3. न्यूयॉर्क ( यू.एस.ए )
  4. बर्लिन ( जर्मनी )

जिनेव्हा ( स्विझर्लंड )

2 ) मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते ? 
  1. गोपाळ गणेश आगरकर
  2. बाळशास्त्री जांभेकर
  3. वी.रा शिंदे
  4. पंडिता रमाबाई

बाळशास्त्री जांभेकर

3 ) देशांमध्ये महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत ....... क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने ........ क्रमांकाचे राज्य आहे ? 
  1. चौथा व दुसरा
  2. तिसरा व दुसरा
  3. दुसरा व तिसरा
  4. तिसरा व चौथा

दुसरा व तिसरा

4 ) ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे ? 
  1. 10
  2. 00
  3. 08
  4. 01

08

5 ) भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच वेळेच्या ........... आहे ? 
  1. 4.5 तास मागे
  2. 5.5 तास मागे
  3. 4.5 तास पुढे
  4. 5.5 तास पुढे

5.5 तास पुढे

6 ) रिट ऑफ हॅबियस कॉर्पस व रिट ऑफ मॅडमस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे ? 
  1. संपत्तीचा हक्क
  2. वारसाचा हक्क
  3. धर्म स्वातंत्र्याचा हक्क
  4. यापैकी नाही

यापैकी नाही

7 ) नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे ? 
  1. गोंदिया - गडचिरोली
  2. परभणी - हिंगोली
  3. औरंगाबाद - जालना
  4. मुंबई - पुणे

गोंदिया - गडचिरोली

8 ) खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा नेपाळ , भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत ? 
  1. आसाम
  2. सिक्कीम
  3. पश्चिम बंगाल
  4. अरुणाचल प्रदेश

पश्चिम बंगाल

9 ) चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ? 
  1. 50
  2. 15
  3. 35
  4. 20

50

10 ) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? 
  1. पुरंदर
  2. रायगड
  3. पन्हाळा
  4. शिवनेरी

शिवनेरी

11 ) महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत ? 
  1. 288
  2. 252
  3. 78
  4. 250

288

12 ) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ? 
  1. हैदराबाद
  2. पुणे
  3. दिल्ली
  4. मुंबई

मुंबई

13 ) राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे ? 
  1. नागपूर
  2. पुणे
  3. नाशिक
  4. सिंधुदुर्ग

पुणे

14 ) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली ? 
  1. 26 जानेवारी 1962
  2. 1 मे 1962
  3. 1 ऑगस्ट 1962
  4. यापैकी नाही

15 ) तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली ? 
  1. लॉर्ड डलहौसी
  2. लॉर्ड वेलस्लि
  3. लॉर्ड हिस्टिंग्स
  4. लॉर्ड कर्झन

लॉर्ड कर्झन

16 ) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले ? 
  1. 1556
  2. 1686
  3. 1761
  4. 1857

1761

17 ) कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे ? 
  1. 1646
  2. 1545
  3. 1686
  4. 1472

1646

18 ) महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे ? 
  1. 720
  2. 700
  3. 850
  4. 800

800

19 ) अंतुर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
  1. जळगाव
  2. जालना
  3. औरंगाबाद
  4. बुलढाणा

औरंगाबाद

20 ) खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही ? 
  1. भीमा
  2. सुखना
  3. पूर्णा
  4. कुंडलिका

भीमा

21 ) सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती आहे ? 
  1. 1942 ते 1946
  2. 1920 ते 1922
  3. 1930 ते 1934
  4. 1919 ते 1924

1930 ते 1934

22 ) खालीलपैकी कोण भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते ? 
  1. डॉ बाबासाहेब आंबेडकर
  2. राजेंद्र प्रसाद
  3. जवाहरलाल नेहरू
  4. सरदार पटेल

डॉ राजेंद्र प्रसाद

23 ) हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले ? 
  1. 1947
  2. 1948
  3. 1949
  4. 1950

1948

24 ) 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ? 
  1. काकासाहेब गाडगीळ
  2. जी . व्ही . के राव
  3. न्यायमूर्ती एस . के दार
  4. सरदार पटेल

न्यायमूर्ती एस . के दार

25 ) मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 
  1. 30 जून
  2. 27 फेब्रुवारी
  3. 2 मार्च
  4. 2 एप्रिल

27 फेब्रुवारी

1 Comments

Previous Post Next Post