पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 10


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 10

1 ) खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते ? 
  1. इंदिरा संत
  2. पद्मा गोळे
  3. बहिणाबाई चौधरी
  4. शांता शेळके

बहिणाबाई चौधरी

2 ) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? 
  1. आसाम
  2. मेघालय
  3. पश्चिम बंगाल
  4. महाराष्ट्र

आसाम

3 ) वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे ? 
  1. रवींद्रनाथ टागोर
  2. बंकिमचंद्र चटर्जी
  3. महात्मा गांधी
  4. महम्मद इकबाल

बंकिमचंद्र चॅटर्जी

4 ) संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ? 
  1. न्यूयॉर्क
  2. टोकियो
  3. हेग
  4. पॅरिस

हेग

5 ) ' दास कॅपिटल ' हा ग्रंथ कोणी लिहिला ? 
  1. फेडरिक एंजल्स
  2. कार्ल मार्क्स
  3. दादाभाई नौरोजी
  4. अमर्त्य सेन

कार्ल मार्क्स

6 ) पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते ? 
  1. 1944
  2. 1919
  3. 1914
  4. 1935

1914

7 ) भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो ? 
  1. 28 फेब्रुवारी
  2. 28 ऑगस्ट
  3. 28 जून
  4. 28 जानेवारी

28 फेब्रुवारी

8 ) भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ? 
  1. परिशिष्ट
  2. लोकशाही
  3. उद्दिष्टे
  4. प्रस्तावना

प्रस्तावना

9 ) संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ? 
  1. समानतेचा अधिकार
  2. स्वातंत्र्याचा अधिकार
  3. यापैकी नाही

स्वातंत्र्याचा अधिकार

10 ) भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ? 
  1. नेमणुकीद्वारे
  2. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने
  3. सर्वांच्या सहमतीने
  4. प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने

अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने

11 ) नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात ? 
  1. निळा
  2. तपकिरी
  3. तांबडा
  4. हिरवा

तपकिरी

12 ) महाराष्ट्रात प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कुठे आहे ? 
  1. इचलकरंजी
  2. कोल्हापूर
  3. मुंबई
  4. औरंगाबाद

इचलकरंजी

13 ) नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ? 
  1. मद्रास
  2. डेहराडून
  3. हैदराबाद
  4. पुणे

पुणे

14 ) नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला ? 
  1. अच्युतराव पटवर्धन
  2. बाबू गेनू
  3. शिरीष कुमार
  4. असीम कुमार

शिरीष कुमार

15 ) विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला ? 
  1. गोपाळ गणेश आगरकर
  2. महर्षी कर्वे
  3. महात्मा फुले
  4. पंडिता रमाबाई

महर्षी कर्वे

16 ) सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ? 
  1. स्वराज्य पक्ष
  2. गदर इंडियन
  3. फॉरवर्ड ब्लॉक
  4. इंडिपेंडेंस लीग

फॉरवर्ड ब्लॉक

17 ) खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही ? 
  1. हेलियम
  2. लिथियम
  3. ऑरगाॅन
  4. निऑन

लिथियम

18 ) क्षय : संक्रामक रोग : कॅन्सर : ? 
  1. संक्रमण
  2. साथीचा रोग
  3. असंक्रामक रोग
  4. यापैकी नाही

असंक्रामक रोग

19 ) विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात ? 
  1. दिशेचे जडत्व
  2. विराम अवस्थेचे जडत्व
  3. गतीचे जडत्व
  4. परिमाणाचे जडत्व

गतीचे जडत्व

20 ) महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ? 
  1. पाच
  2. सहा
  3. चार
  4. तीन

सहा

21 ) महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ? 
  1. अमरावती
  2. चंद्रपूर
  3. भंडारा
  4. नागपूर

नागपूर

22 ) राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ? 
  1. भोगावती
  2. निरा
  3. पूर्णा
  4. भीमा

भोगावती

23 ) ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे ? 
  1. संत तुकाराम महाराज
  2. संत रामदास महाराज
  3. संत तुकडोजी महाराज
  4. संत गाडगे महाराज

संत तुकडोजी महाराज

24 ) नगरपरिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात ? 
  1. आयुक्त
  2. महापौर
  3. जिल्हाधिकारी
  4. यापैकी नाही

महापौर

25 ) भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला ? 
  1. संत ज्ञानेश्वर
  2. संत तुकाराम
  3. संत जनाबाई
  4. संत रामदास

संत ज्ञानेश्वर

Post a Comment

Previous Post Next Post