Police Patil Bharti Gk Question
उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे . आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या
सराव प्रश्नसंच 31
1 ) महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत ?
- 252
- 182
- 48
- 19
48
2 ) खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामधून वाहत नाही ?
- सावित्री
- प्रवरा
- सिंदफणा
- कावेरी
कावेरी
3 ) बीबी का मकबरा कोणी बांधला ?
- फत्तेहखान
- औरंगजेब
- आझमशाह
- शहाजान
औरंगजेब
4 ) महाराष्ट्रातील केळी उत्पादनात खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे ?
- जळगाव
- अहमदनगर
- सांगली
- नाशिक
जळगाव
5 ) अजिंठा लेणींचा शोध कोणी लावला ?
- हॉक स्टीफन
- जॉर्ज जॉन्सन
- ऑव्हीर बर्कले
- जॉन स्मिथ
जॉन स्मिथ
6 ) झूम हा कशाचा प्रकार आहे ?
- शेतीचा
- खेळाचा
- नृत्याचा
- जंगलाचा
शेतीचा
7 ) जागतिक कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
- 31 डिसेंबर
- 12 जानेवारी
- 1 मे
- 15 ऑगस्ट
1 मे
8 ) बिहू हे लोक नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
- मनिपुर
- झारखंड
- आसाम
- ओडिशा
आसाम
9 ) गोदावरी नदीचे उगम स्थान कोठे आहे ?
- त्र्यंबकेश्वर
- भीमाशंकर
- महाबळेश्वर
- यवतेश्वर
त्र्यंबकेश्वर
10 ) खालीलपैकी तारा कोणता आहे ?
- चंद्र
- सूर्य
- पृथ्वी
- गुरु
सूर्य
11 ) होमियोपॅथी चा जनक कोणास म्हटले जाते ?
- चार्ल्स डार्विन
- हिपोक्रेटस
- लुई पाश्चर
- सर हेनीमन
सर हेनीमन
12 ) भारतातील कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे ?
- चंद्रपूर
- गडचिरोली
- अमरावती
- नागपूर
नागपूर
13 ) झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते ?
- राकस सरोवर
- चिल्का सरोवर
- वुलर सरोवर
- मानस सरोवर
वुलर सरोवर
14 ) जगप्रसिद्ध वेरूळ लेणी कोणत्या ठिकाणी आहे ?
- नांदेड
- अमरावती
- छ संभाजीनगर
- पुणे
छ संभाजीनगर
15 ) दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते ?
- रेखावृत्त
- मकरवृत्त
- कर्कवृत्त
- विषुववृत्त
विषुववृत्त
16 ) अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
- जॉन मिलर
- लॉर्ड केन्स
- ॲडम स्मिथ
- दादाभाई नौरोजी
ॲडम स्मिथ
17 ) भारतात Banker's Bank असे कोणत्या बँकेस म्हटले जाते ?
- SBI
- RBI
- ICICI
- IDBI
RBI
18 ) संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात ?
- संसदरत्न
- नामदार
- आमदार
- खासदार
खासदार
19 ) राज्यसभेचे सभापती कोण असतात ?
- पंतप्रधान
- राष्ट्रपती
- उपराष्ट्रपती
- मुख्यमंत्री
उपराष्ट्रपती
20 ) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- सातारा
- अमरावती
- नंदुरबार
- सिंधुदुर्ग
अमरावती
21 ) भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
- जी . व्ही मावळणकर
- डॉ . राजेंद्र प्रसाद
- डॉ . बाबासाहेब आंबेडकर
- पं . जवाहरलाल नेहरू
डॉ . राजेंद्र प्रसाद
22 ) ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- नागपूर
- सोलापूर
- चंद्रपूर
- कोल्हापूर
चंद्रपूर
23 ) रक्त गोठवण्याच्या क्रियेत फायब्रिनोजनचे रूपांतर कशामुळे होते ?
- रक्त रस
- पेशीरस
- पाणी
- फायब्रिन
फायब्रिन
24 ) सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो ?
- कार्बन डाय-ऑक्साइड
- कार्बन मोनॉक्साईड
- ऑक्सिजन
- नायट्रोजन
ऑक्सिजन
25 ) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
- औरंगाबाद
- नागपूर
- पुणे
- मुंबई
नागपूर