Police Patil Bharti Practice Question Set - 46
🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सामान्य ज्ञानावर आधारित सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत
टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा
पोलीस पाटील भरती सराव पेपर
Question : 1
'स्टॅच्यू ऑफ युनिटी' कोणत्या राज्यामध्ये आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे.
Question : 2
भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी 'सुपर कॉम्प्युटर'चे नाव काय ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली C-DAC ने हा महासंगणक विकसित केला होता.
Question : 3
रक्तातील 'हिमोग्लोबिन' तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
लोहाच्या अभावामुळे ॲनिमिया (रक्तक्षय) हा आजार होतो.
Question : 4
'मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे' कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
1989 मध्ये 61 व्या घटनादुरुस्तीद्वारे मतदानाचे वय कमी करण्यात आले.
Question : 5
ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
ग्रामपंचायतीने तयार केलेले अंदाजपत्रक पंचायत समितीकडे मंजुरीसाठी पाठवले जाते.
Question : 6
भारतात कोणत्या बँकेला 'बँकांची बँक' असे म्हटले जाते ?
Correct Answer : पर्याय क्र. 1
RBI ही भारताची मध्यवर्ती बँक असून ती इतर बँकांवर नियंत्रण ठेवते.
Question : 7
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय कोठे आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
WHO चे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे.
Question : 8
'महात्मा गांधींचे राजकीय गुरू' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer : पर्याय क्र. 1
गांधीजींनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण भारताचा प्रवास केला होता.
Question : 9
'दूधसागर' धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
हा धबधबा मांडवी नदीवर असून गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर स्थित आहे.
Question : 10
सूर्यप्रकाशात एकूण किती रंग असतात ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा हे सात रंग सूर्यप्रकाशात असतात.
Question : 11
महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 तर विधानपरिषदेच्या 78 जागा आहेत.
Question : 12
'बळवंतराय मेहता समिती' कशाशी संबंधित आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
या समितीने भारतात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी अशी शिफारस केली होती.
Question : 13
'बुल आणि बेअर' या संज्ञा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
तेजी (Bull) आणि मंदी (Bear) हे शब्द शेअर बाजारातील चढ-उतार दर्शवतात.
Question : 14
पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात ?
Correct Answer : पर्याय क्र. 1
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या या प्रवासाला 'परिभ्रमण' म्हणतात, ज्यामुळे ऋतू बदलतात.
Question : 15
'मिसाईल मॅन ऑफ इंडिया' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे त्यांना हे नाव मिळाले.
Question : 16
'सांची स्तूप' भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
हा प्रसिद्ध बौद्ध स्तूप सम्राट अशोक यांनी बांधला होता.
Question : 17
मानवी डोळ्यातील कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
दृष्टिपटल (Retina) हे डोळ्याच्या आतील संवेदनक्षम पडदा असून तिथे प्रतिमा तयार होते.
Question : 18
भारतीय राज्यघटनेचे 'कलम 370' कोणत्या राज्याशी संबंधित होते ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
हे कलम ऑगस्ट 2019 मध्ये रद्द करण्यात आले.
Question : 19
जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हा IAS दर्जाचा अधिकारी असतो.
Question : 20
भारतातील 'रेल्वेचे जाळे' सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्येमुळे उत्तर प्रदेशात सर्वाधिक रेल्वे मार्ग आहेत.
Question : 21
प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
लक्समीटरचा वापर प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो.
Question : 22
'कोयना धरण' महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
या धरणाला 'महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी' असेही संबोधले जाते.
Question : 23
'सूर्यप्रकाश' हा मानवी शरीरातील कोणत्या जीवनसत्वाचा मुख्य स्रोत आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 4
सूर्यप्रकाशामुळे त्वचेमध्ये नैसर्गिकरित्या जीवनसत्व ड (Vitamin D) तयार होते.
Question : 24
ध्वनीची गती सर्वात जास्त कशामध्ये असते ?
Correct Answer : पर्याय क्र. 4
ध्वनीला प्रवासासाठी माध्यमाची गरज असते आणि घन पदार्थात त्याचा वेग सर्वाधिक असतो.
Question : 25
संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर जास्तीत जास्त किती असू शकते ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
राज्यघटनेनुसार दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असता कामा नये.
Question : 26
नगरपालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
मुख्याधिकारी (Chief Officer) हा नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो.
Question : 27
भारताचा 'राष्ट्रीय जलचर प्राणी' कोणता आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
गंगा नदीतील डॉल्फिनला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Question : 28
ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
स्थितांबर (Stratosphere) या थरातील ओझोन थर सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो.
Question : 29
'यंग इंडिया' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
Correct Answer : पर्याय क्र. 1
गांधीजींनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केले होते.
Question : 30
महाराष्ट्रात 'चित्रनगरी' कोठे आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
मुंबईतील 'गोरेगाव' येथे चित्रनगरी (Film City) असून तिथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होते
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /