Police Patil Bharti Practice Question Set - 12
🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत
टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा
सामान्यज्ञान प्रश्न
GK Question : 1
अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात ?
Correct Answer : दरवेशी
GK Question : 2
परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली ?
Correct Answer : पंडित नेहरू
GK Question : 3
भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी कोण असतात ?
Correct Answer : राष्ट्रपती
GK Question : 4
मणिपूर : इंफाळ , पंजाब ?
Correct Answer : चंदिगड
GK Question : 5
भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ?
Correct Answer : हिंदी महासागर
GK Question : 6
1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला ?
Correct Answer : बांगलादेश
GK Question : 7
राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct Answer : 28 फेब्रुवारी
GK Question : 8
सायना नेहवाल ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Correct Answer : बॅडमिंटन
GK Question : 9
राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ?
Correct Answer : हैदराबाद
GK Question : 10
अलजन शहा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Correct Answer : हॉकी
GK Question : 11
वास्को-द-गामा याचे भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी आगमन झाले ?
Correct Answer : कालिकत
GK Question : 12
खालीलपैकी कोठे लोह पोलाद कारखाना आहे ?
Correct Answer : भद्रावती
GK Question : 13
राष्ट्रीय ध्वज दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct Answer : 22 जुलै
GK Question : 14
चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
Correct Answer : 5
GK Question : 15
वर्धा नदी व वैनगंगा नदी यांचा संगम कोठे होतो ?
Correct Answer : चपराळा
GK Question : 16
रियाध ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Correct Answer : सौदी अरेबिया
GK Question : 17
मेघालय राज्याची राजधानी कोणती ?
Correct Answer : शिलॉंग
GK Question : 18
खालीलपैकी सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे ?
Correct Answer : कोराडी
GK Question : 19
भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती होण्याअगोदर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला होता ?
Correct Answer : डॉ . सर्वपल्ली राधाकृष्ण
GK Question : 20
संसदेच्या संयुक्त सभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?
Correct Answer : लोकसभा सभापती
GK Question : 21
अयोग्य जोडी ओळखा ?
बंदी जीवन - सचिंद्रनाथ सन्याल
गीता रहस्य - लोकमान्य टिळक
आनंदमठ - बंकिमचंद्र चटर्जी
गीतांजली - रवींद्रनाथ टागोर
Correct Answer : वरीलपैकी एकही नाही
GK Question : 22
नवीन राज्यांची निर्मिती अथवा राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कोणास आहेत ?
Correct Answer : संसद
GK Question : 23
भारतामध्ये भाषावर प्रांत रचना केव्हा झाली ?
Correct Answer : 1956
GK Question : 24
भारतीय संविधान केव्हा स्वीकृत केले गेले ?
Correct Answer : 26 नोव्हेंबर 1949
GK Question : 25
सायमन कमिशन भारतात कधी आले ?
Correct Answer : 1928
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा
राष्ट्रीय ध्वजदिन 22जुलै आहे.प्रश्न क्रमांक 13चुकल आहे
ReplyDeleteआपल्या विनंतीनुसार उत्तरांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत . सहकार्याबद्दल धन्यवाद 😊
Delete