Police Patil Bharti Gk Question
उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे . आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या
सराव प्रश्नसंच 33
1 ) बहिष्कृत भारत व मूकनायक ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
- महात्मा गांधी
- लोकमान्य टिळक
- महर्षी कर्वे
डॉ बाबासाहेब आंबेडकर
2 ) खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो ?
- सरदार पटेल
- राजर्षी शाहू महाराज
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
- सुभाष चंद्र बोस
राजर्षी शाहू महाराज
3 ) हिंगणे ते स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली ?
- पंजाबराव देशमुख
- पंडिता रमाबाई
- महर्षी कर्वे
- विठ्ठल रामजी शिंदे
महर्षी धोंडो केशव कर्वे
4 ) जय जवान जय किसान ची घोषणा कोणी दिली ?
- पंडित जवाहरलाल नेहरू
- महात्मा गांधी
- लालबहादूर शास्त्री
- डॉ राजेंद्र प्रसाद
लालबहादूर शास्त्री
5 ) गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण ?
- लोकमान्य टिळक
- बंकिमचंद्र चटर्जी
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
- रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर
6 ) लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला ?
- माझी जन्मठेप
- गीता रहस्य
- महाराष्ट्र दर्शन
- गीताई
गीता रहस्य
7 ) मधुमेह आजार कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो ?
- ग्लुकोज
- सोडियम
- इन्सुलिन
- पॅरासिलीन
इन्सुलिन
8 ) भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते ?
- व्होल्टमीटर
- स्पॅरोमीटर
- सिस्मोग्राफ
- स्पेक्ट्रोस्कोप
सिस्मोग्राफ
9 ) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात ?
- लॉर्ड डलहौसी
- लॉर्ड रिपन
- लॉर्ड माऊंटबॅटन
- लॉर्ड लिटन
लॉर्ड रिपन
10 ) दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो ?
- पोटॅशियम
- कॅल्शियम
- मॅगनीज
- सोडियम
कॅल्शियम
11 ) पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सूर्यप्रकाश
- नायट्रोजन
- ऑक्सीजन
- कार्बन
सूर्यप्रकाश
12 ) कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात ?
- जीवनसत्व क
- जीवनसत्व ब
- जीवनसत्व ड
- जीवनसत्व अ
जीवनसत्व ड
13 ) माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण ?
- सुभाष चंद्र बोस
- लोकमान्य टिळक
- स्वातंत्र्यवीर सावरकर
- महात्मा गांधी
स्वातंत्र्यवीर सावरकर
14 ) राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये कोणाच्या पुढाकाराने झाली ?
- ॲनी बेझंट
- लॉर्ड डफरीन
- सर हेन्री कॉटन
- सर ॲलन ह्यूम
सर ॲलन ह्यूम
15 ) भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता ?
- मधुबन
- कच्छ
- सुंदरबन
- कारबार
सुंदरबन
16 ) महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ?
- गाय
- शेकरू
- हत्ती
- काळवीट
शेकरू
17 ) खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- उस्मानाबाद
- बीड
- बुलढाणा
- लातूर
बुलढाणा
18 ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे ?
- मोझरी
- भंडारा
- शेगाव
- साबरमती
मोझरी
19 ) गोदावरी नदीवर पैठण जवळ असलेल्या जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?
- यशवंत सागर
- तानाजी सागर
- नाथ सागर
- शिवसागर
नाथसागर
20 ) मानवी शरीराचे तापमान सामान्यतः किती अंश सेल्सिअस इतके असते ?
- 37.9 °C
- 45 °C
- 97.3 °C
- 95 °C
37.9 °C
21 ) खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते ?
- केशवराव जेधे
- नारायण लोखंडे
- महात्मा फुले
- भाई श्रीपाद डांगे
नारायण लोखंडे
22 ) कमवा व शिका ही संकल्पना कोणाची होती ?
- डॉ . बाबासाहेब आंबेडकर
- महर्षी कर्वे
- महात्मा फुले
- कर्मवीर भाऊराव पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील
23 ) विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे ?
- वस्तुमान
- गुरुत्व
- संतुलन
- रोध
गुरुत्व
24 ) एखाद्या व्यक्तीचा रक्तगट यावरून ठरतो ..............
- रोहित रक्तपेशी
- पांढऱ्या रक्तपेशी
- हिमोग्लोबिन
- जनुके
जनुके
25 ) ............ यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो ?
- विष्णू भिकाजी गोखले
- डेंबुजी झिंगराजी जानोरकर
- गोपाळ हरी देशमुख
- माणिक बंडूजी इंगळे
माणिक बंडूजी इंगळे