पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 11


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 11

1 ) रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो ? 
  1. भोर घाट
  2. कुंभार्ली घाट
  3. कशेडी
  4. आंबा घाट

कशेडी

2 ) सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे ? 
  1. खेड
  2. दापोली
  3. वसई
  4. राजापूर

दापोली

3 ) विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला ? 
  1. रत्नागिरी
  2. सिंधुदुर्ग
  3. रायगड
  4. नाशिक

नाशिक

4 ) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ? 
  1. पुणे
  2. अहमदनगर
  3. औरंगाबाद
  4. यवतमाळ

अहमदनगर

5 ) चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
  1. अमरावती
  2. जळगाव
  3. गडचिरोली
  4. बुलढाणा

गडचिरोली

6 ) बक्सार ची लढाई कधी झाली ? 
  1. 22 ऑक्टोबर 1764
  2. 23 जून 1757
  3. 22 ऑक्टोबर 1757
  4. 23 जून 1764

22 ऑक्टोबर 1764

7 ) आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ? 
  1. राजा राम मोहन रॉय
  2. स्वामी रामकृष्ण परमहंस
  3. स्वामी विवेकानंद
  4. स्वामी दयानंद सरस्वती

राजा राम मोहन रॉय

8 ) रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ? 
  1. स्वामी विवेकानंद
  2. स्वामी रामकृष्ण परमहंस
  3. स्वामी दयानंद
  4. स्वामी पद्मानंद

स्वामी विवेकानंद

9 ) चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा ......... शी संबंधित होता ? 
  1. ऊस
  2. कापूस
  3. नीळ
  4. भात

नीळ

10 ) आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली ? 
  1. बंकिमचंद्र चटर्जी
  2. वि दा सावरकर
  3. लोकमान्य टिळक
  4. रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर

11 ) भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ? 
  1. पंजाब नॅशनल बँक
  2. स्टेट बँक ऑफ इंडिया
  3. युको बँक
  4. बँक ऑफ बडोदा

स्टेट बँक ऑफ इंडिया

12 ) कोविड - 19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे ? 
  1. RTPCR
  2. RAT
  3. ELISA
  4. WGS

RTPCR

13 ) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते ? 
  1. केरळ
  2. कर्नाटक
  3. तेलंगणा
  4. तमिळनाडू

केरळ

14 ) गोमती , घागरा , गंडकी आणि कोसी या नद्या .....…... नदीच्या उपनद्या आहेत ? 
  1. यमुना
  2. ब्रह्मपुत्रा
  3. गंगा
  4. सिंधू

गंगा

15 ) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ? 
  1. 19 फेब्रुवारी 1632
  2. 19 फेब्रुवारी 1635
  3. 19 फेब्रुवारी 1630
  4. 19 फेब्रुवारी 1638

19 फेब्रुवारी 1630

16 ) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ? 
  1. मुंबई
  2. दिल्ली
  3. हैदराबाद
  4. मसूरी

हैदराबाद

17 ) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते ? 
  1. महात्मा फुले
  2. न्यायमूर्ती रानडे
  3. लोकमान्य टिळक
  4. गोपाळ कृष्ण गोखले

महात्मा फुले

18 ) महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे ? 
  1. सिंधुदुर्ग
  2. नागपूर
  3. रत्नागिरी
  4. मुंबई

नागपूर

19 ) खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन पाळला जातो ? 
  1. 21 जानेवारी
  2. 21 मार्च
  3. 21 डिसेंबर
  4. 21 ऑक्टोबर

21 ऑक्टोबर

20 ) खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात ? 
  1. खनिज तेल
  2. पाणी
  3. केरोसीन
  4. दूध

पाणी

21 ) अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली ? 
  1. डॉ सुनील देशमुख
  2. बाबा आमटे
  3. डॉ पंजाबराव देशमुख
  4. डॉ शिवाजी पटवर्धन

डॉ पंजाबराव देशमुख

22 ) राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ? 
  1. 5
  2. 3
  3. 6
  4. कधीच नाही 

कधीच नाही

23 ) महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची दोन युनिट कोठे आहेत ? 
  1. नागपूर व धुळे
  2. महाड व पुणे
  3. कोल्हापूर व दापोली
  4. खोपोली व राजापूर

नागपूर व धुळे

24 ) व्ही . कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? 
  1. आर्थिक धोरण
  2. हरितक्रांती
  3. शैक्षणिक धोरण
  4. धवल क्रांती

धवल क्रांती

25 ) महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ? 
  1. 11 एप्रिल 1827
  2. 18 एप्रिल 1828
  3. 11 एप्रिल 1828
  4. 18 एप्रिल 1827

11 एप्रिल 1828

Post a Comment

Previous Post Next Post