Police Patil Bharti Question Paper | पोलीस पाटील भरती सराव पेपर - 38

Police Patil Bharti Practice Question Set - 38


🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सामान्य ज्ञानावर आधारित सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत

टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा

Practice Questions

पोलीस पाटील भरती सराव पेपर

Question : 1

हडप्पा संस्कृतीतील 'लोथल' हे बंदर कोणत्या राज्यात आहे ?
1 ) गुजरात
2 ) राजस्थान
3 ) महाराष्ट्र
4 ) पंजाब
Correct Answer : पर्याय क्र. 1
Question : 2

भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोणाकडून दिली जाते ?
1 ) पंतप्रधान
2 ) उपराष्ट्रपती
3 ) भारतीय मुख्य न्यायाधीश
4 ) लोकसभा सभापती
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 3

'बुलढाणा' जिल्ह्यातील लोणार सरोवर कोणत्या प्रकारचे सरोवर आहे ?
1 ) गोड्या पाण्याचे
2 ) उल्कापातामुळे तयार झालेले
3 ) मानवनिर्मित
4 ) नद्यांच्या प्रवाहामुळे तयार झालेले
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 4

रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला ?
1 ) लुई पाश्चर
2 ) अलेक्झांडर फ्लेमिंग
3 ) विल्यम हार्वे
4 ) रॉबर्च कोच
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 5

ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
1 ) सरपंच
2 ) तलाठी
3 ) ग्रामसेवक
4 ) गटविकास अधिकारी
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 6

भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे ?
1 ) भांडवलशाही
2 ) समाजवादी
3 ) मिश्र
4 ) साम्यवादी
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 7

ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?
1 ) दलांबर
2 ) स्थितांबर
3 ) मध्यांबर
4 ) बाह्यांबर
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 8

'आर्य समाज'ची स्थापना कोणी केली ?
1 ) स्वामी विवेकानंद
2 ) राजाराम मोहन रॉय
3 ) स्वामी दयानंद सरस्वती
4 ) महात्मा जोतिबा फुले
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 9

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
1 ) मंगळ
2 ) शनि
3 ) गुरु
4 ) पृथ्वी
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 10

रक्ताचा कर्करोग कोणत्या नावाने ओळखला जातो ?
1 ) ॲनिमिया
2 ) ल्युकेमिया
3 ) मेलानोमा
4 ) सार्कोमा
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 11

राज्यघटनेतील 'कलम ३७०' कोणत्या राज्याशी संबंधित होते ?
1 ) सिक्कीम
2 ) नागालँड
3 ) जम्मू आणि काश्मीर
4 ) आसाम
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 12

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?
1 ) मुख्य कार्यकारी अधिकारी
2 ) उपमुख्य कार्यकारी अधिकारी
3 ) जिल्हाधिकारी
4 ) गटविकास अधिकारी
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 13

भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे ?
1 ) स्टेट बँक ऑफ इंडिया
2 ) बँक ऑफ बडोदा
3 ) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
4 ) युनियन बँक
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 14

जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?
1 ) 5 मे
2 ) 5 जून
3 ) 22 एप्रिल
4 ) 16 सप्टेंबर
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 15

'प्लासीची लढाई' कोणत्या वर्षी झाली ?
1 ) 1757
2 ) 1764
3 ) 1857
4 ) 1526
Correct Answer : पर्याय क्र. 1
Question : 16

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
1 ) साल्हेर
2 ) महाबळेश्वर
3 ) कळसूबाई
4 ) सप्तशृंगी
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 17

ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?
1 ) हर्ट्झ
2 ) डेसिबल
3 ) वॉट
4 ) व्होल्ट
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 18

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
1 ) राष्ट्रपती
2 ) पंतप्रधान
3 ) उपराष्ट्रपती
4 ) सभापती
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 19

पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला ?
1 ) 42 वी
2 ) 44 वी
3 ) 73 वी
4 ) 86 वी
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 20

हरित क्रांती कशाशी संबंधित आहे ?
1 ) दूध उत्पादन
2 ) अन्नधान्य उत्पादन
3 ) मत्स्य उत्पादन
4 ) तेलबिया उत्पादन
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 21

गिर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?
1 ) वाघ
2 ) हत्ती
3 ) सिंह
4 ) गेंडा
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 22

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
1 ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2 ) महात्मा जोतिबा फुले
3 ) विठ्ठल रामजी शिंदे
4 ) गोपाळ गणेश आगरकर
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 23

भारताचा दक्षिण बिंदू 'इंदिरा पॉईंट' कोठे आहे ?
1 ) तमिळनाडू
2 ) केरळ
3 ) निकोबार बेट
4 ) लक्षद्वीप
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 24

इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?
1 ) बेरीबेरी
2 ) रिकेट्स
3 ) मधुमेह
4 ) गलगंड
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 25

भारतीय संविधानाचे 'कलम 17' कशाशी संबंधित आहे ?
1 ) शिक्षण
2 ) अस्पृश्यता निवारण
3 ) भाषण स्वातंत्र्य
4 ) धार्मिक स्वातंत्र्य
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 26

बलवंतराय मेहता समितीने किती स्तरी पंचायत राजची शिफारस केली होती ?
1 ) दोन स्तरी
2 ) तीन स्तरी
3 ) चार स्तरी
4 ) एक स्तरी
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 27

10 रुपयांच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते ?
1 ) अर्थ सचिव
2 ) अर्थमंत्री
3 ) गव्हर्नर, रिझर्व्ह बँक
4 ) पंतप्रधान
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 28

चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे ?
1 ) जल संवर्धन
2 ) वृक्ष संवर्धन
3 ) वन्यजीव संरक्षण
4 ) वायू प्रदूषण
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 29

'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हे कोणी म्हटले ?
1 ) महात्मा गांधी
2 ) लोकमान्य टिळक
3 ) भगतसिंग
4 ) सुभाषचंद्र बोस
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 30

भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे ?
1 ) महाराष्ट्र
2 ) तामिळनाडू
3 ) गुजरात
4 ) आंध्र प्रदेश
Correct Answer : पर्याय क्र. 3

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post