पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच | Police Patil Bharti Practice Question Set - 30


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 30

1 ) रायगड जिल्ह्यात कोठे भात संशोधन केंद्र आहे ? 
  1. पेन
  2. कर्जत
  3. उरण
  4. पनवेल

कर्जत

2 ) महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती किती स्तरीय आहे ? 
  1. तीन
  2. दोन
  3. चार
  4. पाच

तीन

3 ) खालीलपैकी कोणता सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे ? 
  1. बुध
  2. मंगळ
  3. पृथ्वी
  4. शुक्र

बुध

4 ) छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही ? 
  1. विजयदुर्ग
  2. जंजिरा
  3. सुवर्णदुर्ग
  4. सिंधुदुर्ग

जंजिरा

5 ) महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे ? 
  1. 288
  2. 78
  3. 250
  4. 238

288

6 ) खालीलपैकी कोणाला आपण ' श्यामची आई ' या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व ' पत्री ' या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो ? 
  1. साने गुरुजी
  2. आचार्य अत्रे
  3. कुसुमाग्रज
  4. विनोबा भावे

साने गुरुजी

7 ) मिहान ( MIHAN ) प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे ? 
  1. चंद्रपूर
  2. अमरावती
  3. वर्धा
  4. नागपूर

नागपूर

8 ) कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली ? 
  1. महात्मा फुले
  2. राजर्षी शाहू महाराज
  3. कर्मवीर भाऊराव पाटील
  4. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

राजर्षी शाहू महाराज

9 ) महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो ? 
  1. कुस्ती
  2. बॉक्सिंग
  3. कबड्डी
  4. वेटलिफ्टिंग

कुस्ती

10 ) भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो ? 
  1. संत ज्ञानेश्वर
  2. संत तुकडोजी
  3. संत तुकाराम
  4. संत एकनाथ

संत एकनाथ

11 ) सिकलसेल ॲनिमिया या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात ? 
  1. वर्तुळाकार
  2. गोलाकार
  3. कोयत्याचा आकार
  4. वक्राकार

कोयत्याचा आकार

12 ) खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्यागृहाचा सदस्य नसतो ? 
  1. विधान परिषद
  2. विधानसभा
  3. लोकसभा
  4. राज्यसभा

राज्यसभा

13 ) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? 
  1. जुन्नर
  2. मावळ
  3. पुरंदर
  4. शिरूर

जुन्नर

14 ) देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे ? 
  1. नागपूर
  2. सोलापूर
  3. इचलकरंजी
  4. मुंबई

इचलकरंजी

15 ) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ' आंबोली ' हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
  1. रायगड
  2. रत्नागिरी
  3. सिंधुदुर्ग
  4. कोल्हापूर

सिंधुदुर्ग

16 ) भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? 
  1. पंडित जवाहरलाल नेहरू
  2. डॉ राजेंद्र प्रसाद
  3. सरदार पटेल
  4. डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर

17 ) सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ? 
  1. तीन वर्ष
  2. पाच वर्ष
  3. सहा वर्ष
  4. दहा वर्ष

पाच वर्ष

18 ) कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ? 
  1. जस्त
  2. ॲल्युमिनियम
  3. सिल्वर
  4. तांबे

जस्त

19 ) भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
  1. रायगड
  2. अमरावती
  3. पुणे
  4. जळगाव

पुणे

20 ) खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्र राज्याच्या सीमेला जोडून नाही ? 
  1. मध्य प्रदेश
  2. गुजरात
  3. तेलंगणा
  4. आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

21 ) खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ? 
  1. ऑक्सीजन
  2. कार्बन डाय-ऑक्साइड
  3. मिथेन
  4. ओझोन

कार्बन डाय-ऑक्साइड

22 ) मानवी शरीरामध्ये तांबड्या रक्तपेशी कुठे तयार होतात ? 
  1. यकृत
  2. मूत्रपिंड
  3. अस्थिमज्जा
  4. फुफ्फुस

अस्थिमज्जा

23 ) खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो ? 
  1. AB
  2. A
  3. B
  4. O

O

24 ) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते ? 
  1. राजर्षी शाहू महाराज
  2. लोकमान्य टिळक
  3. महात्मा फुले
  4. कर्मवीर भाऊराव पाटील

महात्मा फुले

25 ) राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या अन्याय या प्रतिविरुद्ध आंदोलन सुरू केले ? 
  1. देवदासी
  2. बालविवाह
  3. बालहत्या
  4. सती

सती

1 Comments

Previous Post Next Post