पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच : 19
उमेदवारांसाठी सूचना :
खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत.
प्रत्येक उमेदवाराने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल.
आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी रोज भेट देत राहा.
टीप :
सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा स्कोर चेक करा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा.
GK Question : 1
महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन बंधारा म्हणून ओळखतात ?
Correct Answer : भंडारदरा
GK Question : 2
पदाचा राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ?
Correct Answer : मोरारजी देसाई
GK Question : 3
प्रेषित महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनी कोणता सण साजरा केला जातो ?
Correct Answer : ईद-ए-मिलाद
GK Question : 4
खालीलपैकी कोणत्या माध्यमातून प्रकाशाचा वेग सर्वात कमी असेल ?
Correct Answer : काच
GK Question : 5
दुधामध्ये असलेल्या कोणत्या घटकामुळे दूध गोड लागते ?
Correct Answer : लॅक्टोज
GK Question : 6
कोणते पीक भारतीय शेतकऱ्यांना जास्त नगदी उत्पन्न मिळवून देते ?
Correct Answer : तंबाखू
GK Question : 7
1965 च्या भारत पाक युद्धात पाकिस्तानची सत्ता सूत्रे कोणाकडे होती ?
Correct Answer : आयुबखान
GK Question : 8
दूध नासणे ही कुठल्या प्रकारची प्रक्रिया आहे ?
Correct Answer : जैव रासायनिक
GK Question : 9
क्रायोजनिक तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे ?
Correct Answer : अग्निबाण
GK Question : 10
भारताची सीमा किती देशांशी भिडलेली आहे ?
Correct Answer : सात
GK Question : 11
राज्यातील कोणते राष्ट्रीय उद्यान मगरीसाठी प्रसिद्ध आहे ?
Correct Answer : ताडोबा ( चंद्रपूर )
GK Question : 12
एखादी वस्तू पृथ्वीवर कोठे नेली तरी ........
Correct Answer : तिचे वस्तुमान बदलत नाही
GK Question : 13
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
Correct Answer : हॉकी
GK Question : 14
२ ऑक्टोबर या दिवशी कोणाची जयंती साजरी केली जाते ?
Correct Answer : लाल बहादूर शास्त्री
GK Question : 15
वडाच्या पारंब्या हे कोणत्या प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे ?
Correct Answer : अंतरिक्ष मूळ
GK Question : 16
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण ?
Correct Answer : सरोजिनी नायडू
GK Question : 17
सुधारक हे नियतकालिक कोणी काढले ?
Correct Answer : गोपाळ गणेश आगरकर
GK Question : 18
आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोठे आहे ?
Correct Answer : पावणार
GK Question : 19
सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते ?
Correct Answer : गुजरात
GK Question : 20
जगातील पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया कोणत्या डॉक्टरांनी केली ?
Correct Answer : ख्रिश्चन बर्नार्ड
GK Question : 21
राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct Answer : राष्ट्रपती
GK Question : 22
बारा ज्योतिर्लिंगापैकी कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाही ?
Correct Answer : कणकेश्वर
GK Question : 23
राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मतदान करू शकत नाहीत जर ते...
Correct Answer : विधानसभेचे सदस्य नसतील
GK Question : 24
सुनिता विल्यम कोण आहेत ?
Correct Answer : अंतराळवीर
GK Question : 25
लक्षद्वीप ची राजधानी कोणती आहे ?
Correct Answer : करवत्ती
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /