पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच : 18
उमेदवारांसाठी सूचना :
खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत.
प्रत्येक उमेदवाराने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल.
आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी रोज भेट देत राहा.
टीप :
सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा स्कोर चेक करा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा.
GK Question : 1
भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?
Correct Answer : मानवेंद्रनाथ रॉय
GK Question : 2
नवीन राज्यांची निर्मिती अथवा राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कोणास आहेत ?
Correct Answer : संसद
GK Question : 3
भारतामध्ये भाषावर प्रांतरचना केव्हा झाली ?
Correct Answer : 1956
GK Question : 4
भारतीय संविधान केव्हा स्वीकृत केले गेले ?
Correct Answer : 26 नोव्हेंबर 1949
GK Question : 5
हिमोग्लोबिन मध्ये कोणत्या धातूचा अंश असतो ?
Correct Answer : लोह
GK Question : 6
वनस्पतींनाही भावना असतात हा शोध कोणी लावला ?
Correct Answer : जगदीशचंद्र बोस
GK Question : 7
प्रसिद्ध घोडझरी हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?
Correct Answer : चिखलदरा
GK Question : 8
महाराष्ट्राला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत ?
Correct Answer : ६
GK Question : 9
महाराष्ट्राची गंगा कोणत्या नदीला म्हणतात ?
Correct Answer : गोदावरी
GK Question : 10
दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती ?
Correct Answer : सिल्वासा
GK Question : 11
मानवी शरीरात रक्ताची निर्मिती कोठे होते ?
Correct Answer : मज्जारज्जू
GK Question : 12
भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती ?
Correct Answer : अरवली
GK Question : 13
पृथ्वीला व सूर्याला सर्वाधिक दूरचा ग्रह कोणता आहे ?
Correct Answer : नेपच्यून
GK Question : 14
पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता आहे ?
Correct Answer : शुक्र
GK Question : 15
सूर्याच्या सर्वाधिक जवळ कोणता ग्रह आहे ?
Correct Answer : बुध
GK Question : 16
पृथ्वीला किती उपग्रह आहे ?
Correct Answer : 1
GK Question : 17
महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे ?
Correct Answer : भंडारा
GK Question : 18
महाराष्ट्रामधील हरिहरेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Correct Answer : समुद्रकिनारा
GK Question : 19
राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
Correct Answer : 25 जानेवारी
GK Question : 20
भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले ?
Correct Answer : कोलकत्ता
GK Question : 21
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्य पत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे ?
Correct Answer : दक्षता
GK Question : 22
ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Correct Answer : गोवा
GK Question : 23
पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वाच्च नागरी पुरस्कार आहे ?
Correct Answer : तिसरा
GK Question : 24
महात्मा गांधीजींचे समाधी स्थळ कोठे आहे ?
Correct Answer : राजघाट
GK Question : 25
खुदा - ई - खिदमदगार ही संघटना कोणी स्थापन केली ?
Correct Answer : खान अब्दुल गफारखान
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /