पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 7


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या .

सराव प्रश्नसंच 7

1 ) पोलुशन अंडर कंट्रोल ( PUC ) सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते ? 
  1. सहा महिने
  2. दोन वर्ष
  3. एक वर्ष
  4. वाहनाच्या वैद्यतेचे पर्यंत

6 महिने

2 ) नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ? 
  1. नाशिक
  2. हैदराबाद
  3. बेंगलोर
  4. दिल्ली

हैदराबाद

3 ) संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
  1. नांदेड
  2. अकोला
  3. लातूर
  4. उस्मानाबाद

उस्मानाबाद

4 ) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ? 
  1. गोदावरी
  2. कृष्णा
  3. कावेरी
  4. नर्मदा

नर्मदा

5 ) भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे ? 
  1. रेवा
  2. भोपाळ
  3. अहमदाबाद
  4. कानपूर

रेवा

6 ) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ? 
  1. औरंगाबाद
  2. बावनबीर
  3. दिल्ली
  4. जयपुर

औरंगाबाद

7 ) विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात ? 
  1. टंगस्टन
  2. प्लॅटिनम
  3. तांबे
  4. ॲल्युमिनियम

8 ) महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? 
  1. हिडिंबा
  2. गांधारी
  3. कुंती
  4. माधुरी

गांधारी

9 ) नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो ? 
  1. भौतिकशास्त्र
  2. रसायनशास्त्र
  3. साहित्य
  4. वरील सर्व

वरील सर्व

10 ) भारतात पोलीस स्मृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो ? 
  1. 19 एप्रिल
  2. 15 ऑगस्ट
  3. 26 जानेवारी
  4. 21 ऑक्टोबर

21 ऑक्टोबर

11 ) डायबिटीस ( मधुमेह ) विकाराच्या व्यक्तींच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही ? 
  1. प्रथिने
  2. कोलेस्टेरॉल
  3. शर्करा
  4. हिमोग्लोबिन

शर्करा

12 ) खाण्याचा सोडा म्हणजे काय ? योग्य पर्याय निवडा ? 
  1. सोडियम कार्बोनेट
  2. सोडियम कार्बोनेट
  3. कार्बनडाय-ऑक्साइड
  4. सोडियम बायकार्बोनेट

सोडियम बायकार्बोनेट

13 ) दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष रीत्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती ? 
  1. CID
  2. CBI
  3. NIA
  4. यापैकी नाही

NIA

14 ) शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ? 
  1. डॉ बाबासाहेब आंबेडकर
  2. महात्मा फुले
  3. कर्मवीर भाऊराव पाटील
  4. महर्षी कर्वे

महात्मा फुले

15 ) मानवी पेशी मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात ? 
  1. 46
  2. 23
  3. 36
  4. 25

16 ) एक अश्वशक्ति म्हणजे किती वॅट ? 
  1. 1000
  2. 746
  3. 352
  4. 100

746

17 ) महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ? 
  1. 250
  2. 152
  3. 288
  4. 178

288

18 ) त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ? 
  1. भीमा
  2. गोदावरी
  3. कृष्णा
  4. कोयना

गोदावरी

19 ) पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ? 
  1. परिभ्रमण
  2. पिंगा
  3. परिवलन
  4. रिंगण

परिवलन

20 ) खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ? 
  1. पंजाबराव देशमुख
  2. कर्मवीर भाऊराव पाटील
  3. भाऊसाहेब हिरे
  4. डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर

21 ) 1956 च्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली ? 
  1. 14 आणि 6
  2. 19 आणि 7
  3. 14 आणि 7
  4. 19 आणि 6

14 आणि 6

22 ) सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाई द्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले ? 
  1. ऑपरेशन कंट्रोल
  2. ऑपरेशन ग्रीन हंट
  3. ऑपरेशन ब्लू स्टार
  4. ऑपरेशन पोलो

ऑपरेशन पोलो

23 ) पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ? 
  1. सातारा
  2. यवतमाळ
  3. पुणे
  4. जालना

यवतमाळ

24 ) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ? 
  1. वाघ
  2. बिबट्या
  3. मुंगूस
  4. शेकरू

शेकरू

25 ) देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला ? 
  1. श्रीहरीकोटा
  2. चिकमंगळूर
  3. तारापूर
  4. कल्पक्कम

तारापूर

Post a Comment

Previous Post Next Post