Police Patil Bharti Gk Question
उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे . आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या
सराव प्रश्नसंच 6
1 ) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत स्थित आहे ?
- सह्याद्री पर्वत
- अरवली पर्वत
- सातपुडा पर्वत
- विंध्य पर्वत
सातपुडा पर्वत
2 ) मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली ?
- ढाका
- कोलकत्ता
- मुजफ्फराबाद
- मुर्शिदाबाद
ढाका
3 ) विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे ?
- हंटर कमिशन
- सॅडलर कमिशन
- वुड्स कमिशन
- रॅली कमिशन
रॅली कमिशन
4 ) खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही ?
- केवला देव
- नाल सरोवर
- ताडोबा
- सलीम अली
ताडोबा
5 ) अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हणतात ?
- नत्रीकरण
- नत्र स्थिरीकरण
- अमोनियाकरण
- खनिजीकरण
नत्रीकरण
6 ) राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली ?
- 1961
- 1948
- 1950
- 1972
1984
7 ) 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?
- बॉम्बे कुरियर
- बॉम्बे गॅझेट
- दर्पण
- बॉम्बे हेराल्ड
बॉम्बे हेराल्ड
8 ) भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत ?
- नंदुरबार
- अमरावती
- चंद्रपूर
- गडचिरोली
गडचिरोली
9 ) पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती ?
- NCRB
- RAW
- BPR&D
- DRDO
BPR&D
10 ) NIV ( National Institute Of Virology ) कोठे आहे ?
- कोलकत्ता
- मुंबई
- पुणे
- दिल्ली
पुणे
11 ) जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
- 20 मार्च
- 1 जानेवारी
- 15 ऑगस्ट
- 2 ऑक्टोबर
20 मार्च
12 ) बेकायदेशीर अटक किंवा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ?
- को - वारंटो
- हेबियस कॉपर्स
- मॅडमस
- यापैकी नाही
हेबियस कॉपर्स
13 ) क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे ?
- साधन संपत्ती
- लोकसंख्या
- पर्यावरण
- संरक्षण
पर्यावरण
14 ) माहिती तंत्रज्ञान संदर्भामध्ये पी टू पी ( P2P ) या संबोधनाचा अर्थ काय होतो ?
- पब्लिक टू पब्लिक
- पर्सन टू पर्सन
- प्रायव्हेट टू पब्लिक
- पीयर टू पीयर
पीयर टू पीयर
15 ) SRPF स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
- 27 सप्टेंबर
- 15 जानेवारी
- 6 मार्च
- 22 ऑगस्ट
6 मार्च
16 ) भारतीय राज्यघटनेचे कलम 51 A कशाशी संबंधित आहे ?
- मार्गदर्शक तत्वे
- मूलभूत कर्तव्य
- मूलभूत हक्क
- आणीबाणी
मूलभूत कर्तव्य
17 ) देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वाच्च संस्था कोणती ?
- विधिमंडळ
- सर्वोच्च न्यायालय
- संसद
- उच्च न्यायालय
संसद
18 ) खालीलपैकी कोणती संगणकीय भाषा नाही ?
- COBOL
- MMS
- JAVA
- C++
MMS
19 ) SRPF ची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली ?
- जालना
- सासवड
- पुरंदर
- तळेगाव
पुरंदर
20 ) भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करते ?
- पंतप्रधान
- वित्तमंत्री
- सभापती
- राष्ट्रपती
राष्ट्रपती
21 ) भारतामध्ये सीमा क्षेत्राची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे ?
- RPF
- BSF
- SRPF
- CISF
BSF
22 ) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
- पंडित जवाहरलाल नेहरू
- डॉ राजेंद्र प्रसाद
- सच्चिदानंद सिन्हा
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर
23 ) चौरी चौरा घटनेने कोणती चळवळ संपुष्टात आली ?
- खिलाफत चळवळ
- छोडो भारत चळवळ
- असहकार चळवळ
- सविनय कायदेभंग चळवळ
असहकार चळवळ
24 ) खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे ?
- आरण्यके
- ऋग्वेद
- त्रिपीटक
- यापैकी नाही
त्रिपीटक
25 ) खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही ?
- क्लोरोफ्ल्युरोकार्बन
- कार्बन डाय-ऑक्साइड
- हायड्रोजन
- यापैकी नाही
हायड्रोजन