Police Patil Bharti Question Paper | पोलीस पाटील भरती सराव पेपर - 39

Police Patil Bharti Practice Question Set - 39


🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सामान्य ज्ञानावर आधारित सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत

टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा

Practice Questions

पोलीस पाटील भरती सराव पेपर

Question : 1
पाण्याची जास्तीत जास्त घनता किती तापमानाला असते ?
1 ) 0°C
2 ) 4°C
3 ) 100°C
4 ) -4°C
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 2
लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
1 ) 4 वर्षे
2 ) 5 वर्षे
3 ) 6 वर्षे
4 ) 2 वर्षे
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 3
पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो ?
1 ) जिल्हाधिकारी
2 ) जिल्हा परिषद अध्यक्ष
3 ) गटविकास अधिकारी
4 ) मुख्य कार्यकारी अधिकारी
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 4
जीएसटी (GST) हा कोणत्या प्रकारचा कर आहे ?
1 ) प्रत्यक्ष कर
2 ) अप्रत्यक्ष कर
3 ) प्राप्तिकर
4 ) संपत्ती कर
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 5
जागतिक तापनासाठी मुख्यत्वे कोणता वायू कारणीभूत आहे ?
1 ) ऑक्सिजन
2 ) नायट्रोजन
3 ) कार्बन डायऑक्साइड
4 ) हायड्रोजन
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 6
जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झाले ?
1 ) दिल्ली
2 ) अमृतसर
3 ) लाहोर
4 ) चंदीगड
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 7
भारतातील कोणत्या नदिला 'वृद्ध गंगा' म्हणतात ?
1 ) कृष्णा
2 ) गोदावरी
3 ) कावेरी
4 ) नर्मदा
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 8
पेन्सिलमध्ये काय वापरले जाते ?
1 ) ग्राफाइट
2 ) कोळसा
3 ) सिलिकॉन
4 ) फॉस्फरस
Correct Answer : पर्याय क्र. 1
Question : 9
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती असते ?
1 ) 60 वर्षे
2 ) 62 वर्षे
3 ) 65 वर्षे
4 ) 58 वर्षे
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 10
ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो ?
1 ) ग्रामसेवक
2 ) तलाठी
3 ) सरपंच
4 ) उपसरपंच
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 11
पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या क्षेत्रावर आधारित होती ?
1 ) उद्योग
2 ) शिक्षण
3 ) कृषी
4 ) आरोग्य
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 12
कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
1 ) उत्तर प्रदेश
2 ) मध्य प्रदेश
3 ) राजस्थान
4 ) गुजरात
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 13
1857 च्या उठावाचे पहिले हुतात्मा कोणाला मानले जाते ?
1 ) तात्या टोपे
2 ) मंगल पांडे
3 ) झाशीची राणी
4 ) नानासाहेब पेशवे
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 14
दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
1 ) महानदी
2 ) गोदावरी
3 ) कृष्णा
4 ) पेन्नार
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 15
प्रकाशाच्या वेगाचा शोध कोणी लावला ?
1 ) न्यूटन
2 ) आईन्स्टाईन
3 ) ओले रोमर
4 ) गॅलिलिओ
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 16
राज्यपालंची नियुक्ती कोण करतो ?
1 ) पंतप्रधान
2 ) राष्ट्रपती
3 ) गृहमंत्री
4 ) मुख्यमंत्री
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 17
नगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हणतात ?
1 ) महापौर
2 ) नगराध्यक्ष
3 ) नगरपाल
4 ) सभापती
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 18
नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?
1 ) राष्ट्रपती
2 ) अर्थमंत्री
3 ) पंतप्रधान
4 ) उपराष्ट्रपती
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 19
वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला ?
1 ) 1970
2 ) 1972
3 ) 1980
4 ) 1986
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 20
'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले ?
1 ) महात्मा गांधी
2 ) पंडित जवाहरलाल नेहरू
3 ) डॉ. राजेंद्र प्रसाद
4 ) सरदार पटेल
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 21
बाष्पीभवनाचा दर कशावर अवलंबून असतो ?
1 ) तापमान
2 ) वाऱ्याचा वेग
3 ) पृष्ठभागाचे क्षेत्रफळ
4 ) वरील सर्व
Correct Answer : पर्याय क्र. 4
Question : 22
भारताच्या संविधानात मूळ किती कलमे होती ?
1 ) ३९५
2 ) ४४८
3 ) २१२
4 ) ३७०
Correct Answer : पर्याय क्र. 1
Question : 23
पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1 ) महाराष्ट्र
2 ) राजस्थान
3 ) आंध्र प्रदेश
4 ) कर्नाटक
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 24
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो ?
1 ) जीवनसत्व 'ब'
2 ) जीवनसत्व 'क'
3 ) जीवनसत्व 'अ'
4 ) जीवनसत्व 'ड'
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 25
रुपयाचे चिन्ह (₹) कोणी तयार केले ?
1 ) डी. उदयकुमार
2 ) अमर्त्य सेन
3 ) रघुराम राजन
4 ) सी. रंगराजन
Correct Answer : पर्याय क्र. 1
Question : 26
क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे ?
1 ) दहशतवाद
2 ) हवामान बदल
3 ) आंतरराष्ट्रीय व्यापार
4 ) अन्न सुरक्षा
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 27
अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली ?
1 ) लाला लजपत राय
2 ) वि. दा. सावरकर
3 ) चंद्रशेखर आझाद
4 ) सुभाषचंद्र बोस
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 28
भारतातील सर्वात उंच धरण कोणते ?
1 ) भाक्रा नांगल
2 ) हिराकूड
3 ) तेहरी
4 ) कोयना
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 29
मानवी रक्ताचा pH साधारणतः किती असतो ?
1 ) 6.4
2 ) 7.4
3 ) 8.4
4 ) 5.4
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 30
भारतीय राज्यघटनेची कितवी अनुसूची नगरपालिकांशी संबंधित आहे ?
1 ) 10 वी
2 ) 11 वी
3 ) 12 वी
4 ) 9 वी
Correct Answer : पर्याय क्र. 3

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post