पोलीस पाटील भरती
सराव प्रश्नसंच १४
Gk Question : 1
खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते ?
Gk Question : 2
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Gk Question : 3
वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले ?
Gk Question : 4
संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
Gk Question : 5
दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Gk Question : 6
पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते ?
Gk Question : 7
भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Gk Question : 8
भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?
Gk Question : 9
संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?
Gk Question : 10
भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ?
Gk Question : 11
नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात ?
Gk Question : 12
महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते ?
Gk Question : 13
नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ?
Gk Question : 14
नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला ?
Gk Question : 15
विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला ?
Gk Question : 16
सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
Gk Question : 17
खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही ?
Gk Question : 18
क्षय : संक्रामक रोग : कॅन्सर : ?
Gk Question : 19
विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात ?
Gk Question : 19
महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?
Gk Question : 21
महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ?
Gk Question : 22
राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
Gk Question : 23
ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला ?
Gk Question : 24
नगरपरिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात ?
Gk Question : 25
भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला ?
पोलीस पाटील भरती Online Test सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
पोलीस पाटील भरती सर्व सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा