पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच : 32
उमेदवारांसाठी सूचना :
खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत.
प्रत्येक उमेदवाराने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल.
आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी रोज भेट देत राहा.
टीप :
सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा स्कोर चेक करा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा
GK Question : 1
शिका , संघटित व्हा व संघर्ष करा ' ही घोषणा कोणी दिली ?
Correct Answer : डॉ . बाबासाहेब आंबेडकर
GK Question : 2
महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन .............
Correct Answer : 1 मे 1960
GK Question : 3
भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते ?
Correct Answer : जयपुर
GK Question : 4
सेल्युलर जेल कोठे आहे ?
Correct Answer : पोर्ट ब्लेअर
GK Question : 5
लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते ?
Correct Answer : सायट्रिक ऍसिड
GK Question : 6
सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो ?
Correct Answer : भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र
GK Question : 7
महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ?
Correct Answer : सविनय कायदेभंग चळवळ
GK Question : 8
पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे ?
Correct Answer : वर्ग क
GK Question : 9
काळा घोडा कला महोत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो ?
Correct Answer : मुंबई
GK Question : 10
घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
Correct Answer : विधान परिषद
GK Question : 11
मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे ?
Correct Answer : भाग 3
GK Question : 12
वास्को द गामा हा 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचला ?
Correct Answer : कालिकत
GK Question : 13
जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात ?
Correct Answer : तमिळनाडू
GK Question : 14
खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षिल्या जातात ?
Correct Answer : वरील सर्व
GK Question : 15
महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाथा आहे ?
Correct Answer : नेरळ
GK Question : 16
गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोठे आहे ?
Correct Answer : वाराणसी
GK Question : 17
खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो ?
Correct Answer : पाल्कची समुद्रधुनी
GK Question : 18
अ जीवनसत्व अभावी कोणता आजार होतो ?
Correct Answer : रातांधळेपणा
GK Question : 19
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?
Correct Answer : दुसरा
GK Question : 20
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
Correct Answer : महात्मा फुले
GK Question : 21
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Correct Answer : आसाम
GK Question : 22
देशाच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते ?
Correct Answer : वनी - सप्तशृंगी
GK Question : 23
सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer : खान अब्दुल गफार खान
GK Question : 24
मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली ?
Correct Answer : महात्मा फुले
GK Question : 25
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
Correct Answer : कळसुबाई
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /