Bombay High Court Peon Online Test Series
मॉक टेस्ट विषयी
- 🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
- 🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
- 🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
- 🔰 गुण : 30
- 🔰 वेळ : 25 मिनिटे
मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल/फराश भरती प्रॅक्टिस मॉक टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
योग्य तयारीसाठी या सर्व विषयांचा संतुलित अभ्यास आवश्यक आहे, यासाठी आम्ही मुंबई हायकोर्ट शिपाई / हमाल / फराश भरती सराव प्रश्नपत्रिका खाली दिलेल्या आहेत 👇
| टेस्टचे नाव | टेस्टची लिंक |
|---|---|
| ◾ Peon Mock Test - 15 | Test |
| ◾ Peon Mock Test - 14 | Test |
| ◾ Peon Mock Test - 13 | Test |
| ◾ Peon Mock Test - 12 | Test |
| ◾ Peon Mock Test - 11 | Test |
| ◾ Peon Mock Test - 10 | Test |
| ◾ Peon Mock Test - 09 | Test |
| ◾ Peon Mock Test - 08 | Test |
| ◾ Peon Mock Test - 07 | Test |
| ◾ Peon Mock Test - 06 | Test |
| ◾ Peon Mock Test - 05 | Test |
| ◾ Peon Mock Test - 04 | Test |
| ◾ Peon Mock Test - 03 | Test |
| ◾ Peon Mock Test - 02 | Test |
| ◾ Peon Mock Test - 01 | Test |
Mumbai High Court Peon Mock Test in Marathi | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट सिरीज
तुम्हाला माहितीच असेल की, मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई/हमाल/फराश या पदांसाठी एकूणच 887 जागांवर मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे
या भरतीची लेखी परीक्षा रविवार दिनांक - 26 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे . हातात खूप कमी वेळ उरला असल्याने, आता अभ्यासासोबतच सराव करणे अत्यंत आवश्यक आहे . जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल, तर तुमच्या सरावासाठी आम्ही Bombay High Court Peon Mock Test मोफत उपलब्ध करून दिल्या आहे
त्यामुळे दररोज किमान एक Bombay High Court Mock Test सोडवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल
📃 मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती अभ्यासक्रम (Syllabus)
या भरती परीक्षेत एकूण 30 प्रश्न - 30 गुणांसाठी विचारले जातात . प्रश्नांचे स्वरूप खालील विषयांवर आधारित असते :
- मराठी व्याकरण : शब्दसंग्रह, प्रयोग, समास, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
- इंग्रजी व्याकरण : Basic Grammar, Synonyms, Antonyms, Spelling Correction
- सामान्य ज्ञान (GK): इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, राज्यघटना आणि पंचायतराज
- बुद्धिमत्ता / गणित : सोपी तार्किक क्षमता आणि अंकगणित
- चालू घडामोडी : मागील 6 महिन्यांतील महत्त्वाच्या घडामोडी
📂 प्रश्नपत्रिका आणि अभ्यास साहित्य (PDF Download)
तुमची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही Mumbai High Court Peon Question Paper आणि सराव प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता :
- मुंबई उच्च न्यायालय शिपाई प्रश्नपत्रिका Pdf Download
- Mumbai High Court Peon Question Paper
- Bombay High Court PYQ
मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीमध्ये स्पर्धा मोठी आहे, त्यामुळे केवळ वाचन न करता मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट सोडवण्यावर भर द्या. सरावच तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल
महत्त्वाची सुचना 🔊 या टेस्ट मधील सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
🌐 आम्ही या पेजवर नियमित नवनवीन टेस्ट समाविष्ट करत असतो, त्यामुळे MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज भेट द्या© MPSC Battle — Bombay High Court Peon Mock Test Series

