Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 02
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
❶ विष
❷ पीयूष
❸ पाणी
❹ सलील
"पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात" या वाक्यातील विशेषण ओळखा ?
❶ पांढरे स्वच्छ
❷ दात
❸ मुखास
❹ शोभा
शुद्ध शब्द ओळखा ?
❶ कवयित्री
❷ कवैत्री
❸ कविअत्री
❹ कवियत्री
वारा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
❶ पवन
❷ समीर
❸ शांत
❹ अनिल
Choose the correct spelling ?
❶ Committee
❷ Comittee
❸ Commitee
❹ Comitey
Choose the appropriate article: "Yesterday, I saw ______ European lady." ?
❶ a
❷ an
❸ the
❹ no article
Select the Synonym of: Courage ?
❶ Fear
❷ Bravery
❸ Weakness
❹ Timidity
Choose the correct verb form: "He ______ coffee every morning." ?
❶ drink
❷ drinks
❸ drinking
❹ drunk
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देतात ?
❶ पंतप्रधान
❷ उपराष्ट्रपती
❸ राष्ट्रपती
❹ लोकसभा सभापती
मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणे लागू नाही ?
❶ गोवा
❷ दमण आणि दीव
❸ गुजरात
❹ दादरा आणि नगर हवेली
जिल्हा परिषदेचे कामकाज किती समित्यांमार्फत चालते ?
❶ 8
❷ 9
❸ 10
❹ 12
लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे काय ?
❶ सत्तेचे विभाजन
❷ सत्तेचे केंद्रीकरण
❸ हुकूमशाही
❹ पंचायत राज व्यवस्था
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार कोणास आहे ?
❶ राज्यपाल
❷ मुख्यमंत्री
❸ राष्ट्रपती
❹ सरन्यायाधीश
सरपंच होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागते ?
❶ 18 वर्षे
❷ 21 वर्षे
❸ 25 वर्षे
❹ 30 वर्षे
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे ?
❶ गोदावरी डेल्टा
❷ सुंदरबन
❸ कावेरी डेल्टा
❹ महानदी डेल्टा
भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
❶ त्र्यंबकेश्वर
❷ भीमाशंकर
❸ महाबळेश्वर
❹ वेरूळ
क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता ?
❶ चीन
❷ कॅनडा
❸ रशिया
❹ अमेरिका
आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता ?
❶ नेपच्यून
❷ युरेनस
❸ शनी
❹ गुरु
स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला ?
❶ महात्मा गांधी
❷ लोकमान्य टिळक
❸ दादाभाई नौरोजी
❹ बिपिनचंद्र पाल
आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
❶ स्वामी विवेकानंद
❷ स्वामी दयानंद सरस्वती
❸ राजा राममोहन रॉय
❹ गोपाळ कृष्ण गोखले
भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते ?
❶ लाल बहादूर शास्त्री
❷ सरदार वल्लभभाई पटेल
❸ बाळ गंगाधर टिळक
❹ गोपाळ गणेश आगरकर
खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो ?
❶ शाहू महाराज
❷ डॉ बाबासाहेब आंबेडकर
❸ महात्मा गांधी
❹ सरदार वल्लभभाई पटेल
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो ?
❶ जीवनसत्व अ
❷ जीवनसत्व ब
❸ जीवनसत्व क
❹ जीवनसत्व ड
रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो ?
❶ तांबे
❷ लोह
❸ मॅग्नेशियम
❹ जस्त
भारतात चलन कोण छापते ?
❶ स्टेट बँक ऑफ इंडिया
❷ केंद्र सरकार
❸ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
❹ नाबार्ड
विद्युत धारेचे एकक कोणते आहे ?
❶ वॉट
❷ व्होल्ट
❸ अँपिअर
❹ ओहम
56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) सुवर्ण मयूर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?
❶ स्किन ऑफ यूथ
❷ द काश्मीर फाईल्स
❸ टॉक्सिक
❹ एंडलेस बॉर्डर्स
जागतिक बँक (World Bank) चे मुख्यालय कोठे आहे ?
❶ न्यूयॉर्क
❷ पॅरिस
❸ वॉशिंग्टन डी.सी.
❹ जिनिव्हा
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदाची शपथ कोण देतात ?
❶ राष्ट्रपती
❷ राज्यपाल
❸ सरन्यायाधीश
❹ मुख्यमंत्री
"मायणी" पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ सोलापूर
❷ सांगली
❸ सातारा
❹ कोल्हापूर
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test