Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 01
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 01
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
राजा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
❶ नृप
❷ प्रजाहित
❸ रंक
❹ प्रधान
वाक्याचा प्रकार ओळखा : "मुलांनो, शांत बसा." ?
❶ विधानार्थी
❷ प्रश्नार्थी
❸ आज्ञार्थी
❹ उद्गारार्थी
भारताचे बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जाते ?
❶ महात्मा गांधी
❷ सरदार वल्लभभाई पटेल
❸ पंडित नेहरू
❹ दादाभाई नौरोजी
Fill in the blank with appropriate article: "He is ______ M.A. in English." ?
❶ a
❷ an
❸ the
❹ no article
Choose the correct Synonym for: Vivid ?
❶ Dark
❷ Clear
❸ Dull
❹ Hidden
मानवी शरीरातील स्वादुपिंड कोणत्या रसाचे उत्सर्जन करते ?
❶ लाळ
❷ जठर रस
❸ इन्शुलिन
❹ पित्त रस
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात ?
❶ मुख्यमंत्री
❷ पंतप्रधान
❸ राष्ट्रपती
❹ राज्यपाल
पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो ?
❶ गट विकास अधिकारी
❷ सरपंच
❸ तहसीलदार
❹ विस्तार अधिकारी
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे ?
❶ कलम 14
❷ कलम 15
❸ कलम 17
❹ कलम 19
मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?
❶ न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय
❷ न्या. भूषण धर्माधिकारी
❸ न्या. दीपांकर दत्ता
❹ न्या. श्री चंद्रशेखर
महाराष्ट्रात ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे ?
❶ 33%
❷ 40%
❸ 50%
❹ 10%
राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ?
❶ मुख्यमंत्री
❷ राज्यपाल
❸ मुख्य सचिव
❹ विधानसभा अध्यक्ष
दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो ?
❶ 21 जून
❷ 22 डिसेंबर
❸ 23 सप्टेंबर
❹ 21 मार्च
सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात ?
❶ बुध
❷ मंगळ
❸ गुरू
❹ शुक्र
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
❶ मुंबई शहर
❷ मुंबई उपनगर
❸ हिंगोली
❹ वाशिम
जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे ?
❶ जावा गर्ता
❷ मारियाना गर्ता
❸ टोंगा गर्ता
❹ रोचे गर्ता
Select the plural form of: Knife ?
❶ Knifes
❷ Knive
❸ Knives
❹ Knife
Choose the correct tense: "She ______ a song at the function tomorrow." ?
❶ sing
❷ sings
❸ sang
❹ will sing
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ?
❶ लॉर्ड माऊंटबॅटन
❷ सी. राजगोपालाचारी
❸ वल्लभभाई पटेल
❹ डॉ. राजेंद्र प्रसाद
केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?
❶ बाळ गंगाधर टिळक
❷ गोपाळ गणेश आगरकर
❸ महात्मा फुले
❹ डॉ. आंबेडकर
1942 च्या आंदोलनात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोठे प्रतिसरकार स्थापन केले ?
❶ पुणे
❷ सातारा
❸ सांगली
❹ कोल्हापूर
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
❶ मुलगा - मुले
❷ नदी - नद्या
❸ पाखरू - पाखरे
❹ सासू - सासू
शुद्ध शब्द ओळखा ?
❶ परिक्षा
❷ परीक्षा
❸ परिक्शा
❹ परीक्सा
खालीलपैकी कोणता वायू ग्रीन हाऊस परिणामी कारणीभूत ठरतो ?
❶ नायट्रोजन
❷ कार्बन डायऑक्साइड
❸ हायड्रोजन
❹ हेलियम
महात्मा गांधीजींचे राजकीय गुरू कोण होते ?
❶ बाळ गंगाधर टिळक
❷ गोपाळ कृष्ण गोखले
❸ रवींद्रनाथ टागोर
❹ लाला लजपत राय
विद्युत धारेचे (Electric Current) एकक कोणते आहे ?
❶ वॉट
❷ व्होल्ट
❸ अँपिअर
❹ ओहम
आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असते ?
❶ हवा
❷ पाणी
❸ पोलाद
❹ निर्वात पोकळी
रडारमध्ये (RADAR) कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?
❶ रेडिओ लहरी
❷ अतिनील लहरी
❸ ध्वनी लहरी
❹ क्ष-किरण
भारतील पहिली रेल्वे 1853 मध्ये कोणत्या दोन स्थानकांदरम्यान धावली ?
❶ मुंबई ते पुणे
❷ मुंबई ते ठाणे
❸ मुंबई ते दादर
❹ ठाणे ते कल्याण
नाबार्ड (NABARD) ही बँक प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी कर्जपुरवठा करते ?