Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 13
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Bombay High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
'तोंड' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
❶ आनन
❷ अंबर
❸ खग
❹ कर
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?
❶ उष्ण
❷ ग्रहपाठ
❸ मंदिर
❹ सूज्ञ
मराठी व्याकरणात विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत ?
❶ आठ
❷ दोन
❸ पाच
❹ सहा
'तो धावताना पडला' या वाक्यातील 'तो' हे काय आहे ?
❶ नाम
❷ विशेषण
❸ सर्वनाम
❹ क्रियापद
Choose the correct article: He is ...... MLA. ?
❶ a
❷ an
❸ the
❹ no article
What is the synonym of the word 'Silent' ?
❶ Quiet
❷ Noise
❸ Loud
❹ Talkative
Fill in the blank: I ...... a letter now. ?
❶ am writing
❷ wrote
❸ write
❹ written
शास्त्रीय भाषेत सोन्याची संज्ञा काय आहे ?
❶ Ne
❷ Au
❸ Cu
❹ Gn
कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ?
❶ अमोनिया
❷ हायड्रोजन
❸ हेलियम
❹ नायट्रोजन
रक्ताचा दाबा (Blood Pressure) मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
❶ बॅरोमीटर
❷ सिस्मोग्राफ
❸ स्फिग्मोमॅनोमीटर
❹ लॅक्टोमीटर
ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो ?
❶ हृदय
❷ कान
❸ डोळे
❹ फुफ्फुसे
जागतिक व्याघ्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
❶ 5 जून
❷ 29 जुलै
❸ 10 ऑगस्ट
❹ 12 मे
भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाशी जोडलेली आहे ?
❶ पाकिस्तान
❷ चीन
❸ बांगलादेश
❹ नेपाळ
'सारे जहाँ से अच्छा' हे गीत कोणी लिहिले ?
❶ रवींद्रनाथ टागोर
❷ महंमद इक्बाल
❸ बंकिमचंद्र चॅटर्जी
❹ सरोजिनी नायडू
सद्यस्थितीत भारतात एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत ?
❶ 29 राज्ये, 9 केंद्रशासित
❷ 28 राज्ये, 8 केंद्रशासित
❸ 27 राज्ये, 7 केंद्रशासित
❹ 28 राज्ये, 9 केंद्रशासित
खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीस या व्याधीशी संबंधित आहे ?
❶ थायरॉईड
❷ ॲड्रीनलीन
❸ लिवर
❹ पॅनकियाज
भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते ?
❶ डॉ. राजेंद्र प्रसाद
❷ डॉ. सच्चिदानंद सिन्हा
❸ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❹ पंडित नेहरू
राज्यपालांची नेमणूक कोण करते ?
❶ मुख्यमंत्री
❷ पंतप्रधान
❸ राष्ट्रपती
❹ सरन्यायाधीश
भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्ये आहेत ?
❶ 10
❷ 11
❸ 12
❹ 9
लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
❶ 6 वर्षे
❷ 4 वर्षे
❸ 5 वर्षे
❹ लोकसभा हे स्थायी सभागृह आहे
पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती ?
❶ अशोक मेहता समिती
❷ बळवंतराय मेहता समिती
❸ ल. ना. बोंगीरवार समिती
❹ वसंतराव नाईक समिती
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो ?
❶ सरपंच
❷ ग्रामसेवक
❸ तलाठी
❹ पोलीस पाटील
भूगोल आणि अर्थशास्त्र
महाराष्ट्रातील 'नर्मदा' नदीची लांबी साधारण किती आहे ?
❶ 54 किमी
❷ 150 किमी
❸ 208 किमी
❹ 700 किमी
जगातील सर्वात खोल गर्ता कोणती ?
❶ सुंदा गर्ता
❷ मारियाना गर्ता
❸ जावा गर्ता
❹ टोंगा गर्ता
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
❶ पुणे
❷ नाशिक
❸ अहमदनगर
❹ सोलापूर
'काझीरंगा' राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
❶ आसाम
❷ गुजरात
❸ मध्य प्रदेश
❹ पश्चिम बंगाल
भारतात 'नोटा' छापण्याचे अधिकार कोणाला आहेत ?
❶ भारत सरकार
❷ स्टेट बँक ऑफ इंडिया
❸ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
❹ अर्थ मंत्रालय
जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे ?
❶ न्यूयॉर्क
❷ पॅरिस
❸ जिनिव्हा
❹ लंडन
भारतात नीती आयोगाची स्थापना कधी झाली ?
❶ 1 जानेवारी 2015
❷ 1 मे 2014
❸ 15 ऑगस्ट 2015
❹ 1 जानेवारी 2016
एका चौरसाची परिमिती 40 सेमी आहे, तर त्याची बाजू किती ?
❶ 5 सेमी
❷ 10 सेमी
❸ 15 सेमी
❹ 20 सेमी
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test