Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 08
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 08
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
'नदी' या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा ?
❶ नद्या
❷ नदी
❸ नद्यांना
❹ नद्यांनी
Choose the correct tense: I ____ to school every day. ?
❶ go
❷ goes
❸ went
❹ going
Find the antonym of 'Victory' : ?
❶ Win
❷ Success
❸ Defeat
❹ Joy
Select the appropriate article: He is ____ honest man. ?
❶ a
❷ an
❸ the
❹ no article
ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक काय आहे ?
❶ वॅट
❷ डेसिबल
❸ ज्युल
❹ न्यूटन
'पेनिसिलिन'चा शोध कोणी लावला ?
❶ अलेक्झांडर फ्लेमिंग
❷ मादाम क्युरी
❸ थॉमस एडिसन
❹ चार्ल्स डार्विन
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत ?
❶ 78
❷ 48
❸ 288
❹ 543
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ पुणे
❷ सातारा
❸ रायगड
❹ ठाणे
कोणता वायू 'हसवणारा वायू' म्हणून ओळखला जातो ?
❶ नायट्रोजन डायऑक्साइड
❷ नायट्रस ऑक्साइड
❸ कार्बन मोनॉक्साईड
❹ मिथेन
सूर्यप्रकाशामुळे शरीरात कोणते जीवनसत्व तयार होते ?
❶ जीवनसत्व अ
❷ जीवनसत्व ब
❸ जीवनसत्व क
❹ जीवनसत्व ड
ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात असतो ?
❶ तपांबर
❷ स्थितांबर
❸ दलांबर
❹ बाह्यांबर
गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला ?
❶ बोधगया
❷ लुंबिनी
❸ कुशीनगर
❹ सारनाथ
'मुलगा' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल ?
❶ मुलगे
❷ मुलगी
❸ मुले
❹ मुली
'कावळा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
❶ खग
❷ विहंग
❸ एकाक्ष
❹ अर्णव
'उजनी' धरण कोणत्या नदीवर आहे ?
❶ भीमा
❷ गोदावरी
❸ कृष्णा
❹ कोयना
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?
❶ पुणे
❷ मुंबई
❸ सुरत
❹ नागपूर
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
❶ डॉ. एस. राधाकृष्णन
❷ डॉ. राजेंद्र प्रसाद
❸ व्ही. व्ही. गिरी
❹ झाकीर हुसेन
मतदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे, ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने केली ?
❶ 42 वी
❷ 44 वी
❸ 61 वी
❹ 73 वी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
❶ 5 वर्षे
❷ 2.5 वर्षे
❸ 3 वर्षे
❹ 6 वर्षे
महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
❶ 700 किमी
❷ 720 किमी
❸ 800 किमी
❹ 650 किमी
शरीराचे तापमान मोजण्यासाठी काय वापरतात ?
❶ बॅरोमीटर
❷ लॅक्टोमीटर
❸ थर्मामीटर
❹ हायग्रोमीटर
ओझोन वायूचा थर कशापासून आपले संरक्षण करतो ?
❶ अतिनील किरणे
❷ क्ष-किरणे
❸ गामा किरणे
❹ प्रकाश किरणे
जगातील सर्वात मोठे वाळवंत कोणते ?
❶ थार
❷ गोबी
❸ सहारा
❹ कलहारी
'लोणार' सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ औरंगाबाद
❷ जालना
❸ बुलढाणा
❹ अकोला
भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ?
❶ 1947
❷ 1950
❸ 1951
❹ 1955
'बुल' आणि 'बिअर' या संज्ञा कशाशी संबंधित आहेत ?
❶ बँकिंग
❷ शेअर बाजार
❸ परकीय व्यापार
❹ शेती
5, 16, 38, 82, ? या मालिकेतील पुढील संख्या ओळखा ?
❶ 150
❷ 165
❸ 170
❹ 130
भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते ?
❶ कन्याकुमारी
❷ इंदिरा पॉईंट
❸ लक्षद्वीप
❹ पोर्ट ब्लेअर
भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणामुळे झाली ?
❶ डॉ. एम. एस. स्वामिनाथन
❷ डॉ. वर्गीस कुरियन
❸ डॉ. रघूराम राजन
❹ डॉ. मनमोहन सिंग
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका मिळते ?