Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 07
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 07
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
'उन्नती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
❶ प्रगती
❷ अधोगती
❸ विकास
❹ भरभराट
Choose the appropriate article: Copper is ____ useful metal. ?
❶ an
❷ a
❸ the
❹ no article
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
❶ हृदय
❷ फुफ्फुस
❸ यकृत
❹ जठर
भारतीय संविधानात किती परिशिष्टे आहेत ?
❶ 8
❷ 10
❸ 12
❹ 9
'सत्यशोधक समाजा'ची स्थापना कोणी केली ?
❶ म. जोतिराव फुले
❷ डॉ. आंबेडकर
❸ सावरकर
❹ शाहू महाराज
'मुले मैदानावर खेळत होती' - या वाक्याचा काळ ओळखा ?
❶ साधा वर्तमानकाळ
❷ पूर्ण भविष्यकाळ
❸ अपूर्ण भूतकाळ
❹ रीति वर्तमानकाळ
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो ?
❶ जीवनसत्व ब
❷ जीवनसत्व क
❸ जीवनसत्व ड
❹ जीवनसत्व अ
'जागतिक पर्यावरण दिन' कधी साजरा केला जातो ?
❶ 5 जून
❷ 2 ऑक्टोबर
❸ 15 ऑगस्ट
❹ 10 डिसेंबर
हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली ?
❶ गंगा
❷ सिंधू
❸ यमुना
❹ गोदावरी
'पुणे करार' कोणामध्ये झाला होता ?
❶ गांधी व नेहरू
❷ गांधी व आंबेडकर
❸ नेहरू व पटेल
❹ टिळक व आगरकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात ?
❶ डॉ. राजेंद्र प्रसाद
❷ पंडित नेहरू
❸ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❹ वल्लभभाई पटेल
'गर्व' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
❶ अहंकार
❷ नम्रता
❸ प्रेम
❹ द्वेष
भारताच्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे ?
❶ 500
❷ 543
❸ 550
❹ 288
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
❶ राष्ट्रपती
❷ पंतप्रधान
❸ उपराष्ट्रपती
❹ राज्यपाल
'ग्रामगीता' कोणी लिहिली ?
❶ तुकडोजी महाराज
❷ गाडगे महाराज
❸ साने गुरुजी
❹ ज्ञानेश्वर महाराज
भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत ?
❶ 10
❷ 11
❸ 12
❹ 7
लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
❶ 4 वर्षे
❷ 5 वर्षे
❸ 6 वर्षे
❹ 3 वर्षे
'हात दाखवून ______' ही म्हण पूर्ण करा ?
❶ पाऊस पाडणे
❷ काम करणे
❸ लक्षण पाहणे
❹ अवलक्षण मिळवणे
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
❶ साल्हेर
❷ कळसूबाई
❸ महाबळेश्वर
❹ सप्तशृंगी
भारताची राजधानी कोणती आहे ?
❶ मुंबई
❷ कोलकाता
❸ नवी दिल्ली
❹ चेन्नई
Select the correctly punctuated sentence : ?
❶ what is your name.
❷ What is your name?
❸ What is, your name!
❹ what is your name?
Identify the synonym of 'Ancient' : ?
❶ New
❷ Modern
❸ Old
❹ Fresh
2, 4, 6, 8, 10, ? या मालिकेतील पुढची संख्या कोणती ?
❶ 11
❷ 12
❸ 13
❹ 14
'रुपया' या चलनाचे चिन्ह कोणी तयार केले ?
❶ डी. उदयकुमार
❷ रघुराम राजन
❸ सी. डी. देशमुख
❹ मनमोहन सिंग
जागतिक व्याघ्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?