Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 06
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 06
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
'खग' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
❶ मृग
❷ पक्षी
❸ वारा
❹ अग्नी
'शुद्ध' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
❶ अशुद्ध
❷ पवित्र
❸ स्वच्छ
❹ सात्विक
'मुले मैदानावर खेळतात' - या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
❶ मुले
❷ मैदानावर
❸ खेळतात
❹ वर
'घोडा' या शब्दाचे अनेकवचन काय होईल ?
❶ घोडी
❷ घोड्या
❸ घोड्यांना
❹ घोडे
Choose the appropriate article: "He is ______ honest man." ?
❶ a
❷ an
❸ the
❹ no article
Identify the Synonym of the word: 'Happy' ?
❶ Sad
❷ Joyful
❸ Angry
❹ Brave
Select the correctly punctuated sentence ?
❶ where do you live.
❷ Where do you live?
❸ where do you live?
❹ Where do you live!
Choose the correct Superlative degree: "Mount Everest is the ______ peak in the world." ?
❶ high
❷ higher
❸ highest
❹ highly
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात ?
❶ महात्मा गांधी
❷ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❸ पंडित नेहरू
❹ लोकमान्य टिळक
महाराष्ट्रात 'पंचायत राज'ची सुरुवात कधी झाली ?
❶ 14 नोव्हेंबर 1956
❷ 1 मे 1962
❸ 26 जानेवारी 1950
❹ 15 ऑगस्ट 1947
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ कोठे आहे ?
❶ पुणे
❷ नागपूर
❸ औरंगाबाद
❹ मुंबई
भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोणाद्वारे केली जाते ?
❶ थेट जनतेद्वारे
❷ केवळ पंतप्रधान
❸ निर्वाचित संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य
❹ सर्वोच्च न्यायालय
ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो ?
❶ सरपंच
❷ तहसीलदार
❸ ग्रामसेवक
❹ बीडीओ
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती असते ?
❶ 58 वर्षे
❷ 60 वर्षे
❸ 62 वर्षे
❹ 65 वर्षे
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
❶ साल्हेर
❷ महाबळेश्वर
❸ कळसूबाई
❹ सप्तशृंगी
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
❶ पाचवा
❷ सहावा
❸ सातवा
❹ आठवा
कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ?
❶ त्र्यंबकेश्वर
❷ महाबळेश्वर
❸ भीमाशंकर
❹ मुलताई
गेटवे ऑफ इंडिया भारताच्या कोणत्या शहरात आहे ?
❶ दिल्ली
❷ कोलकाता
❸ मुंबई
❹ चेन्नई
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' असे कोणी म्हटले ?
❶ सुभाषचंद्र बोस
❷ लोकमान्य टिळक
❸ सावरकर
❹ भगतसिंग
पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?
❶ 1526
❷ 1761
❸ 1556
❹ 1857
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?
❶ महात्मा गांधी
❷ रासबिहारी बोस
❸ सुभाषचंद्र बोस
❹ सरदार पटेल
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला ?
❶ शिवनेरी
❷ प्रतापगड
❸ रायगड
❹ राजगड
सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत ?
❶ न्या. उदय लळित
❷ न्या. सुर्यकांत
❸ न्या. भूषण गवई
❹ न्या. शरद बोबडे
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
❶ द्रौपदी मुर्मू
❷ प्रतिभाताई पाटील
❸ इंदिरा गांधी
❹ सरोजिनी नायडू
पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे ?
❶ CO2
❷ H2O
❸ NaCl
❹ O2
मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे ?
❶ स्टिरप
❷ फिमर
❸ कार्पल्स
❹ मॅक्सिला
रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला ?
❶ न्यूटन
❷ लुई पाश्चर
❸ विल्यम हार्वे
❹ एडवर्ड जेनर
भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे ?
❶ स्टेट बँक ऑफ इंडिया
❷ बँक ऑफ बडोदा
❸ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)
❹ बँक ऑफ इंडिया
चलनी नोटा छापण्याचे केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे ?
❶ मुंबई
❷ पुणे
❸ नाशिक
❹ नागपूर
न्यायदानाच्या कामात 'न्यायालयीन सक्रियता' कशाशी संबंधित आहे ?